Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दबदबा!  होंडा, सुझुकी, यामाहा अजूनही स्पर्धेत मागे

भारतात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी झपाट्याने वाढत असताना भारतीय कंपन्यांनी जपानी ब्रँड्सना मोठी आघाडी घेतली आहे. टीव्हीएस, बजाज, हिरो, एथर आणि ओला यांच्या मजबूत उपस्थितीसमोर होंडा, सुझुकी आणि यामाहाचा एकत्रित वाटा 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 11, 2026 | 06:25 PM
भारतीय कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दबदबा!  होंडा, सुझुकी, यामाहा अजूनही स्पर्धेत मागे
Follow Us
Follow Us:
  • ऑगस्ट 2026 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या नोंदणीत वार्षिक आधारावर तब्बल 67 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
  • टीव्हीएस, बजाज, हिरो, एथर आणि ओला यांनी इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात मजबूत ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.
  • होंडा, सुझुकी आणि यामाहा यांचा एकत्रित इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील वाटा 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
भारतातील इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केट गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत आहे. ऑगस्ट 2026 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी सुमारे 1.83 लाख युनिट्सवर पोहोचली असून, मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत तब्बल 67 टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण दुचाकी बाजारातील इलेक्ट्रिक मॉडेल्सचा वाटा जवळपास 11 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, या वाढत्या बाजारपेठेत भारतीय कंपन्यांनी जपानी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात मागे टाकले आहे.

टीव्हीएस, बजाज, हिरो आणि एथरचा मजबूत पाया

टीव्हीएस मोटर, बजाज ऑटो आणि हिरो मोटोकॉर्प यांनी इलेक्ट्रिक टू व्हीलर सेक्शनमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. याशिवाय एथर एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिकसारख्या फक्त इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्यांनीही ग्राहकांमध्ये मजबूत स्थान मिळवले आहे. मार्केटमध्ये लवकर एन्ट्री केल्याचा फायदा या कंपन्यांना झाला. त्यामुळे प्रोडक्शन, डीलर नेटवर्क, चार्जिंग सुविधा आणि सर्व्हिस नेटवर्क वाढवण्यासाठी त्यांना जास्त वेळ मिळाला.

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

ऑगस्टमधील ग्राफ पाहता टीव्हीएसने होंडा आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यात आपल्या इलेक्ट्रिक मॉडेल्सचा मोठा फायदा घेतला. टीव्हीएस आयक्यूब आणि ऑर्बिटरला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे, होंडाने अॅक्टिव्हा:e आणि क्यूसी1च्या माध्यमातून इलेक्ट्रिक विभागात प्रवेश केला असला तरी त्यांची विक्री आघाडीच्या ब्रँड्सच्या तुलनेत अद्याप मर्यादित आहे.

जपानी कंपन्यांची रणनीती वेगळी!

होंडाने जुलै 2026 मध्ये क्यूसी3 सादर करून इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवण्याचे संकेत दिले आहेत. सुझुकीचा ई-ॲक्सेस बाजारात आहे, मात्र त्यालाही भारतीय कंपन्यांसारखे मोठे विक्री प्रमाण मिळालेले नाही. यामाहाने 2024 मध्ये बंगळुरूस्थित रिव्हर मोबिलिटीमध्ये गुंतवणूक केली आणि फेब्रुवारी 2026 मध्ये ईसी-06 सादर केला. हा स्कूटर रिव्हर इंडीच्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामाहाचा एरॉक्स EV देखील प्रीमियम विभागात उपलब्ध आहे.

Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही

जपानी कंपन्यांच्या तुलनेने संथ सुरुवातीमागे उत्पादन विकासाचा कालावधी, बॅटरी आणि घटकांचा पुरवठा, स्थानिकीकरण, चार्जिंग नेटवर्क तसेच गुंतवणुकीचे प्राधान्यक्रम अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे पुढील काळात भारतीय कंपन्यांचा हा आघाडीचा प्रवास कायम राहणार की जपानी ब्रँड्स जोरदार पुनरागमन करणार, याकडे बाजाराचे लक्ष असेल.

Web Title: Indian electric two wheeler brands lead market japanese oems lag auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj
  • electric scooters
  • TVS

संबंधित बातम्या

नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर
1

नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर

हुंडाई क्रेटा, अल्कझार आणि क्रेटा EV चे ‘Lounge Editions’ लाँच; किंमत ₹19.21 लाखांपासून सुरु
2

हुंडाई क्रेटा, अल्कझार आणि क्रेटा EV चे ‘Lounge Editions’ लाँच; किंमत ₹19.21 लाखांपासून सुरु

Renault September Cars Offers: रेनोल्टच्या कारवर पैशांची मोठी बचत! सप्टेंबर ऑफरमध्ये मिळणार ₹1.8 लाखांपर्यंत फायदा
3

Renault September Cars Offers: रेनोल्टच्या कारवर पैशांची मोठी बचत! सप्टेंबर ऑफरमध्ये मिळणार ₹1.8 लाखांपर्यंत फायदा

Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती
4

Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.