Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Foldला टक्कर देण्यासाठी Androidचे 5 धुरंधर तयार; फीचर्स पाहून Appleलाही टाकेल मागे

iPhone Fold: Appleच्या iPhone Duo Fold ची भारतातील सुरुवातीची किंमत तब्बल ₹2,99,900 असल्याचा दावा करण्यात आला आहे. या किंमतीच्या तुलनेत Samsung, Motorola, Google, Xiaomi आणि Huawei या कंपन्यांचे फोल्डेबल फोन तुलनेने कमी किमतीत उपलब्ध असल्याचे लेखात नमूद केले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 20, 2026 | 03:26 PM
iPhone Foldला टक्कर देण्यासाठी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

iPhone Foldला टक्कर देण्यासाठी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • iPhone Duo Foldची किंमत ₹2,99,900 असल्याचा दावा.
  • Samsung, Motorola आणि Googleसह 5 Android फोल्डेबल पर्याय चर्चेत.
  • कमी किंमतीत मोठी स्क्रीन, दमदार बॅटरी आणि कॅमेरा फीचर्स मिळण्याचा दावा. 
iphone duo fold vs Android foldable phones: ॲपलने iPhone Duo फोल्ड नावाचा फोन लॉच केला आहे. त्याची किंमत ऐकून सगळ्यांचे डोळे पांढरे झाले. भारतात याची सुरुवातीची किंमत आहे 2 लाख 99 हजार 900 रुपये त्या्ंची किंमत जवळपास 3 लाख एवढी आहे. एवढ्या पैशात तर एक चांगली बाईक किंवा छोटी सेकंड हँड कार येईल. 3 लाख देऊन आयफोन घ्यायच्या आधी एकदा विचार करा. कारण मार्केटमध्ये सॅमसंग, मोटोरोला, गुगल, शाओमी, हुवावे सारख्या कंपन्यांचे फोल्डेबल फोन आधीच आहेत. ते यापेक्षा खूपच स्वस्त आहेत. शिवाय बॅटरी, कॅमेरा आणि स्क्रीनच्या बाबतीत ते आयफोनपेक्षाही दोन पावलं पुढे आहेत. iPhone Fold

चला तर मग बघूया कोणते आहेत ते 5 पर्याय.

1. Samsung Galaxy Z Fold 8 – सगळ्यात मोठा टक्कर देणारा

आयफोनला जर कोणी टक्कर देऊ शकत असेल तर तो सॅमसंगच आहे. फोल्डेबल फोनमध्ये सॅमसंग सगळ्यात जुना आणि अनुभवी खेळाडू आहे.

  • किंमत: 1 लाख 79 हजार 999 रुपये. आयफोनपेक्षा 1 लाख 20 हजारांनी स्वस्त.
  • स्क्रीन: आतमध्ये 7.6 इंचाची मोठी स्क्रीन आहे आणि बाहेर 5.4 इंचाची
  • खास काय: 4800 mAh बॅटरी, 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 1 TB पर्यंत स्टोरेज. म्हणजे पैसा वसूल फोन आहे.

2. Motorola Razr Fold – एक लाखाची बचत

जर तुम्हाला पैशाची बचत करायची असेल तर मोटोरोलाचा हा फोन बेस्ट आहे. आयफोनच्या अर्ध्या किमतीत मिळतोय.
  • किंमत: 1 लाख 49 हजार 999 रुपये पासून सुरू.
  • स्क्रीन: आतमध्ये 8.1 इंचाचा 2K डिस्प्ले आहे, 120Hz चा. आणि बाहेर 6.6 इंचाचा डिस्प्ले जो 165Hz चा आहे. स्क्रोलिंग एकदम मक्खन सारखं होतं.
  • खास काय: यात Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर आहे. मागे तीनही कॅमेरे 50-50 मेगापिक्सलचे आहेत. आणि 6000 mAh ची मोठी बॅटरी, त्यासोबत 80W चं सुपरफास्ट चार्जिंग. अर्ध्या तासात फोन फुल्ल चार्ज.
Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

3. Google Pixel 11 Pro Fold – फोटोसाठी नंबर 1

तुम्हाला फोटो काढायचा शौक असेल आणि AI फीचर्स हवे असतील तर गुगलचा फोन घ्या.

  • किंमत: 1 लाख 86 हजार 999 रुपये.
  • स्क्रीन: आतमध्ये 8 इंचाचा मोठा डिस्प्ले आणि बाहेर 6.5 इंचाचा.
  • खास काय: यात गुगलचा स्वतःचा Tensor G6 चिप आहे, 16GB रॅम आहे. 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे ज्याचे फोटो एकदम नॅचरल येतात. बॅटरी पण 24 तासांपेक्षा जास्त चालते.

4. Xiaomi 18 Fold – बॅटरीचा राजा

शाओमीचा हा फोन सध्या चीनमध्ये आहे पण लवकरच भारतात येईल. किंमत आणि फीचर्स ऐकून थक्क व्हाल.
  • किंमत: जवळपास 1 लाख 5 हजार रुपये.
  • स्क्रीन: 7.58 इंच आतली आणि 5.38 इंच बाहेरची स्क्रीन.
  • खास काय: यात तब्बल 6000 mAh बॅटरी आहे. 67W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग. आणि सगळ्यात भारी म्हणजे 200 मेगापिक्सलचा कॅमेरा. शाओमीचा स्वतःचा X-Ring O3 प्रोसेसर यात आहे.
Original or Fake Iphone 18 Pro: तुमचा iPhone खरा आहे की बनावट? ‘या’ सेटिंगमध्ये मिळेल सगळं गुपित!

5. Huawei Pura X Max – वेगळंच काहीतरीहुवावेचा हा फोन पण खूपच चर्चेत आहे.

  • किंमत: जवळपास 1 लाख 57 हजार रुपये.
  • स्क्रीन: आतमध्ये 7.7 इंच आणि बाहेर 5.4 इंचाचा डिस्प्ले.
  • खास काय: 5300 mAh बॅटरी, 66W चार्जिंग आणि 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा. यात कंपनीची स्वतःची HarmonyOS 7 सिस्टीम आहे.
3 लाख रुपये देऊन फक्त ॲपलचा लोगो घेण्यापेक्षा दीड लाखात यापेक्षा भारी फीचर्स असलेले फोन मिळत आहेत. आता तुम्हीच ठरवा, ब्रँड महत्वाचा की फीचर्स?

Web Title: Iphone duo fold vs android foldable phones 5 alternatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Apple iOS
  • apple iphone 18
  • iphone

संबंधित बातम्या

Original or Fake Iphone 18 Pro: तुमचा iPhone खरा आहे की बनावट? ‘या’ सेटिंगमध्ये मिळेल सगळं गुपित!
1

Original or Fake Iphone 18 Pro: तुमचा iPhone खरा आहे की बनावट? ‘या’ सेटिंगमध्ये मिळेल सगळं गुपित!

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
2

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
3

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस
4

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.