Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

₹30 लाखांपेक्षा जास्त किंमतीत येऊ शकणारी कॉम्बॅट प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. 15.6-इंच स्क्रीन, 20-इंच अलॉय आणि 360-डिग्री कॅमेरामुळे तिची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 25, 2026 | 06:24 PM
JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
Follow Us
Follow Us:
  • जेएसडब्ल्यू कॉम्बॅट PHEV 2026 संपण्यापूर्वी भारतात लाँच होण्याची शक्यता, किंमत ₹30 लाखांपेक्षा जास्त असू शकते.
  • 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2 इलेक्ट्रिक मोटर्ससह सुमारे 90 किमी इलेक्ट्रिक रेंज मिळण्याची शक्यता.
  • 15.6-इंच स्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS फीचर्सचा समावेश होण्याची शक्यता.
जेएसडब्ल्यू मोटरच्या आगामी कॉम्बॅट या 5-सीटर SUVची भारतीय मार्केटमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कंपनी ही SUV 2026 वर्ष संपण्यापूर्वी भारतात लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. ही कंपनीची भारतातील पहिली स्वतंत्र SUV एंट्री ठरू शकते. कॉम्बॅट ही परदेशात विकल्या जाणाऱ्या जेटूर T2 वर आधारित असून, भारतात ती प्लग-इन हायब्रिड म्हणजेच PHEV अवतारात येण्याची शक्यता आहे. या SUVची किंमत ₹30 लाखांपेक्षा जास्त असू शकते.

प्रीमियम फीचर्सवर भर

कॉम्बॅटच्या केबिनमध्ये 15.6-इंचाचा मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, 12-स्पीकर ऑडिओ सिस्टम, अॅम्बियंट लाइटिंग आणि पॅनोरॅमिक सनरूफसारखी फीचर्स दिली जाऊ शकतात. पुढील सीट्सना इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट आणि व्हेंटिलेशनची सुविधा मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ही SUV प्रीमियम ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केली जात असल्याचे दिसते.

Tata Aeris Compact Sedan Launch: टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान भारतात लाँच; किंमत फक्त ₹5.30 लाखांपासून सुरु

डिझाइन आणि PHEV पॉवरट्रेन

डिझाइनच्या बाबतीत जेटूर T2 प्रमाणेच कॉम्बॅटला बॉक्सी आणि उभट SUV लूक मिळण्याची शक्यता आहे. LED हेडलॅम्प्स, रूफ रेल्स आणि 20-इंच अलॉय व्हील्स तिच्या आकर्षणात भर घालतील. SUV मोनोकोक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. पॉवरट्रेनमध्ये 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड डायरेक्ट-इंजेक्शन पेट्रोल इंजिनसोबत 2 इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या जाऊ शकतात. 18.4 kWh बॅटरी पॅक आणि सुमारे 90 किमी इलेक्ट्रिक-ओन्ली रेंज मिळण्याची शक्यता आहे.

360-डिग्री कॅमेरासह हायटेक ड्रायव्हिंग फीचर्स

जागतिक बाजारातील जेटूर T2 PHEV मध्ये 3-स्पीड डेडिकेटेड हायब्रिड ट्रान्समिशन वापरले जाते. या मॉडेलमध्ये सुमारे 360 hp पॉवर आणि 610 Nm टॉर्क मिळतो. भारतातील कॉम्बॅटमध्येही जवळपास अशीच कामगिरी मिळू शकते. यासोबत 360-डिग्री कॅमेरा, 540-डिग्री व्ह्यू, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि इतर ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

जेएसडब्ल्यू सध्या MG सोबत संयुक्त उपक्रमात कार्यरत आहे. पण कंपनी आता स्वतंत्र ऑटोमोबाइल ब्रँड म्हणूनही विस्तार करत आहे. भारतासाठी चेर्रीवर आधारित PHEV, रेंज-एक्स्टेंडर, स्ट्राँग हायब्रिड आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांवर काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कॉम्बॅटचे लाँच भारतीय SUV मार्केटमध्ये कंपनीच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वाचे ठरू शकते.

 

Web Title: Jsw combat phev launch india before end 2026 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

नवी ऑडी Q3 चे भारतात प्रोडक्शन सुरू; 16 ऑक्टोबरला लाँच, 204 HP इंजिनसह येणार
1

नवी ऑडी Q3 चे भारतात प्रोडक्शन सुरू; 16 ऑक्टोबरला लाँच, 204 HP इंजिनसह येणार

Tata Aeris Compact Sedan Launch: टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान भारतात लाँच; किंमत फक्त ₹5.30 लाखांपासून सुरु
2

Tata Aeris Compact Sedan Launch: टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान भारतात लाँच; किंमत फक्त ₹5.30 लाखांपासून सुरु

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार
3

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
4

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.