Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही खरेदी करणाऱ्यांना आता बॅटरीची चिंता जास्त वर्षे करण्याची गरज भासणार नाही. 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या पहिल्या मालकांना 15 वर्षे अमर्यादित किलोमीटर वॉरंटी मिळणार असून जुन्या पात्र ग्राहकांनाही ती वाढवता येणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 16, 2026 | 08:58 PM
किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा
Follow Us
Follow Us:
  • कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीच्या पहिल्या मालकांना बॅटरीसाठी 15 वर्षे अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी मिळणार आहे.
  • पात्र जुन्या ग्राहकांना ₹3,400 शुल्क भरून बॅटरीची वॉरंटी 15 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे.
  • 51.4 kWh बॅटरीसह कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 490 किमीपर्यंत प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज मिळते.
किया इंडियाने आपल्या इलेक्ट्रिक एमपीव्ही किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीच्या हाय-व्होल्टेज बॅटरीसाठी मोठी घोषणा केली आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून विक्री झालेल्या वाहनांच्या पहिल्या मालकांना आता 15 वर्षे किंवा अमर्यादित किलोमीटरची बॅटरी क्षमता वॉरंटी मिळणार आहे. कंपनी याला ‘लाइफटाइम हाय-व्होल्टेज बॅटरी वॉरंटी’ म्हणते, पण प्रत्यक्षात ही मुदत 15 वर्षांपर्यंत आहे. ही वॉरंटी बॅटरीची मूळ क्षमतेच्या 70% पेक्षा कमी झाल्यास लागू होते.

जुन्या ग्राहकांनाही वॉरंटी वाढवण्याची संधी

याआधी कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीच्या बॅटरीसाठी 8 वर्षे किंवा 1,60,000 किमी अशी मर्यादा होती. आता 1 ऑगस्ट 2026 पूर्वी गाडी खरेदी केलेल्या पात्र पहिल्या मालकांना हीच वॉरंटी 15 वर्षे आणि अमर्यादित किलोमीटरपर्यंत वाढवता येईल. यासाठी ₹3,400 शुल्क आणि कंपनीच्या तपासणी व पात्रता अटी लागू आहेत. दुसऱ्या मालकांसाठी तसेच व्यावसायिक वापरातील वाहनांसाठी 8 वर्षे किंवा 1,60,000 किमीची मर्यादा कायम आहे.

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

490 किमीपर्यंतची रेंज

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये 42 kWh आणि 51.4 kWh असे 2 बॅटरी पर्याय मिळतात. त्यांची प्रमाणित रेंज अनुक्रमे 404 किमी आणि 490 किमी आहे. मोठ्या बॅटरीसह इलेक्ट्रिक मोटर 126 kW म्हणजेच सुमारे 171 hp आणि 255 Nm टॉर्क देते. 100 kW DC फास्ट चार्जरने बॅटरी 10% ते 80% पर्यंत सुमारे 39 मिनिटांत चार्ज करता येते.

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

कुटुंबासाठी उपयोगी इलेक्ट्रिक एमपीव्ही

कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीची लांबी 4,550 mm असून व्हीलबेस 2,780 mm आहे. यात 6 आणि 7 सीटर पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीने इलेक्ट्रिक वाहन मालकांसाठी चार्जिंग आणि सर्व्हिस सपोर्टवरही लक्ष दिले आहे. अशा वेळी 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी ग्राहकांच्या दीर्घकालीन खर्चाबाबतची चिंता कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

Web Title: Kia carens clavis ev 15 year battery warranty auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी
1

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज
2

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज

Greek Chess स्टार स्टावरोउला त्सोलाकिडूला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताब; जिंकली Jawa All Stars  42 Bobber Silver Knight!
3

Greek Chess स्टार स्टावरोउला त्सोलाकिडूला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताब; जिंकली Jawa All Stars 42 Bobber Silver Knight!

यामाहा R15 V4 चे अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच; आता आणखी 2 रंगांमध्ये क्विकशिफ्टरची सुविधा
4

यामाहा R15 V4 चे अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच; आता आणखी 2 रंगांमध्ये क्विकशिफ्टरची सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.