Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Carens Clavis भारतात लाँच, अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज असणार कार

दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी कियाने भारतात नवीन एमपीव्ही किआ कॅरेन्स क्लॅव्हिस अधिकृतपणे लाँच केली आहे. चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 08, 2025 | 05:55 PM
Kia Carens Clavis भारतात लाँच, अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज असणार कार

Kia Carens Clavis भारतात लाँच, अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज असणार कार

Follow Us
Follow Us:

दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी कियाने देशात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने नवीन MPV Kia Carens Clavis ही औपचारिकपणे सादर केली आहे. या कारमधील ‘क्‍लॅव्हिस’ नाव लॅटिन वाक्‍य क्‍लॅव्हिस ऑरियामधून घेण्‍यात आले आहे, ज्‍याचा अर्थ ‘गोल्‍डन की’ असा होतो. या नवीन कारमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? या MPV मध्ये किती पॉवरफुल इंजिन उपलब्ध असेल? त्याच्या किमती कधीपर्यंत जाहीर केल्या जाऊ शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.

किआ कॅरेन्स क्लॅव्हिस सादर केली

किआ मोटर्सने नवीन एमपीव्ही किआ कॅरेन्स क्लॅव्हिस अधिकृतपणे सादर केली आहे. यासोबतच, MPV चे फीचर्स, इंजिन आणि इतर माहिती देखील देण्यात आली आहे. या कारला कियाच्या नवीन 2.0 डिझाइनसह ऑफर करण्यात आले आहे. कंपनीकडून या कारच्या डिझाइन सारखेच EV9, Syros सारख्या कार देखील ऑफर केल्या जात आहेत.

फक्त 2 लाखात मिळेल ‘ही’ स्वस्त ७ सीटर कार, असा असेल संपूर्ण EMI चा हिशोब

कोणते फीचर्स असेल या कारमध्ये

Kia Carens Clavis मध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात एलईडी डीआरएल, एलईडी आइस क्यूब हेडलाइट्स, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, पॅनोरॅमिक सनरूफ, 26.62 इंच ड्युअल स्क्रीन, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, 64 रंगीत अँबियंट लाईट्स, 360 डिग्री कॅमेरा, एअर प्युरिफायर, बोस ऑडिओ सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, दोन स्पोक स्टीअरिंग व्हील, ड्युअल टोन इंटीरियर, ब्लॅक साइड डोअर गार्निश, 17 इंच अलॉय व्हील्स, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, दुसऱ्या रांगेतील कॅप्टन सीट्स, अशी फीचर्स आहेत.

सेफ्टीवर विशेष लक्ष

किया कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही खूप लक्ष देण्यात आले आहे. त्यात अनेक सेफ्टी फीचर्स स्टॅंडर्ड म्हणून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सहा एअरबॅग्ज, ESC, ABS, EBD, हिल असिस्ट, पार्किंग सेन्सर, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, VSM, BAS, HAC यांचा समावेश आहे. यासोबतच, त्यात 20 सेफ्टी फीचर्ससह लेव्हल-2 ADAS देखील समाविष्ट आहे.

Operation Sindoor नंतर जर भारत-पाकिस्तानात युद्ध झालेच तर लष्करासाठी खूप फायद्याची ठरेल ‘ही’ कार

किमतीची घोषणा कधी होणार?

किआ कॅरेन्स क्लॅव्हिस नुकतीच सादर करण्यात आली आहे. या कारसाठीची बुकिंग मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू होईल. काही काळानंतर या कारच्या किमती जाहीर केल्या जातील. याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 15 लाख रुपये असू शकते.

या कारसोबत असेल स्पर्धा

किया कडून एमपीव्ही सेगमेंटमध्ये कॅरेन्स क्लॅव्हिस ऑफर केली जात आहे. या सेगमेंटमध्ये ही कार JSW MG Hector, Mahindra Scorpio N, XUV 700, Tata Safari, Toyota Innova Crysta सारख्या MPV आणि SUV शी स्पर्धा करेल.

Web Title: Kia carens clavis launched in indian market know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • New car Launch

संबंधित बातम्या

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
1

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
2

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
3

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
4

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.