Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia : आता एका क्लिकवर मिळणार तुमच्या गाडीची माहिती, किया इंडियाचा ‘डिजिटल पासपोर्ट’ लॉन्च

किया इंडियाने ग्राहकांसाठी ‘डिजिटल पासपोर्ट’ हे नवीन फीचर लॉन्च केले असून यामुळे कार मालकी अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. हे फीचर ग्राहकांना त्यांच्या वाहनाबद्दल विश्वासार्ह आणि सविस्तर माहिती प्रदान करत कार....

  • By श्वेता झगडे
Updated On: May 04, 2026 | 06:01 PM
आता एका क्लिकवर मिळणार तुमच्या गाडीची माहिती, किया इंडियाचा ‘डिजिटल पासपोर्ट’ लॉन्च

आता एका क्लिकवर मिळणार तुमच्या गाडीची माहिती, किया इंडियाचा ‘डिजिटल पासपोर्ट’ लॉन्च

Follow Us
Follow Us:

Kia Cars Price : किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकरने आज डिजिटल पासपोर्टच्‍या लाँचची घोषणा केली. हे एक नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित वैशिष्ट्य आहे, जे कार मालकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

किया कनेक्ट अॅपमधील “न्यू सर्व्हिसेस” टॅब अंतर्गत ग्राहकांना हा डिजिटल पासपोर्ट उपलब्ध होईल. हे वैशिष्‍ट्य ग्राहकांना वेईकल हेल्‍थचा सुरक्षित आणि डेटा-आधारित अहवाल प्रदान करते, ज्याद्वारे वाहनाच्या संपूर्ण कार्यकाळाची विश्वसनीय माहिती मिळते. ही सेवा तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसाठी ३९९ रूपये (अधिक लागू कर) या किमतीत उपलब्ध आहे.

ग्राहक आता आपली वाहने हाताळताना आणि त्यांचे मूल्यमापन करताना वाढती पारदर्शकता, सोय व विश्वासाची मागणी करत आहेत. ही गरज ओळखून किया इंडियाच्या डिजिटल पासपोर्ट उपक्रमाचा विविध प्लॅटफॉर्मवर विखुरलेल्या वाहनांच्या माहितीचे एकत्रीकरण करण्‍याचा मनसुबा आहे. हे नवीन वैशिष्ट्य वाहनाची सर्व महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी, प्रमाणित आणि समजण्यास सोप्या अहवालात एकत्रित करते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वाहनाच्या स्थितीबद्दल सखोल आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

Vijay Thalpati Cars Collection : नाद करायचा नाय !Maruti Swift ते BMW i7 ; विजय थलपती यांचे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क

या लाँचबाबत मत व्‍यक्त करत किया इंडियाचे मार्केटिंग अँड सेल्स विभागाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्हणाले, “किया इंडियामध्ये आम्ही नाविन्यपूर्ण डिजिटल प्रयोगांच्या माध्यमातून ग्राहकांचा कार मालकीचा प्रवास अधिक उत्‍साहित करण्यासाठी सतत प्रयत्‍न करतो. डिजिटल पासपोर्टमुळे वाहनांच्या माहितीमध्ये अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता येईल, ज्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास व ब्रँडवरील विश्वास अधिक वाढेल. हा उपक्रम तंत्रज्ञानावर आधारित सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो, ज्‍यामुळे कार मालकीची प्रक्रिया सुलभ होईल आणि ग्राहकांशी आमचे दीर्घकालीन संबंध अधिक मजबूत होतील.”

वेईकलबाबत प्रमाणित माहितीद्वारे दृढ विश्वासाची निर्मिती

किया डिजिटल पासपोर्ट हे वाहनाच्या माहितीचे सुरक्षित आणि प्रमाणित स्त्रोत म्हणून काम करते, जे वाहनाच्या संपूर्ण कार्यकाळातील महत्त्वाचा डेटा एकाच ठिकाणी एकत्रित आणते. हे ग्राहकांना वेईकल हेल्‍थबाबत स्पष्ट सारांश आणि समजण्यास सोपा हेल्थ स्कोअर प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वाहनाच्या एकूण स्थितीबद्दल विश्वसनीय माहिती मिळते. या वैशिष्ट्यामध्ये सर्व्हिस हिस्ट्री, अपघात व दुरुस्तीच्या नोंदी, ड्रायव्हिंगबद्दलची माहिती आणि वॉरंटीची स्थिती यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे, ज्यामुळे वाहनाची संपूर्ण आणि पारदर्शक माहिती मिळते.

कार मालकी आणि वाहन व्यवस्थापन अधिक सोपे

वाहनाची सर्व अत्यावश्यक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याने डिजिटल पासपोर्टमुळे वाहनाच्या स्थितीबद्दल माहिती ठेवणे अधिक सोपे होते. हे वाहनाच्या खऱ्या स्थितीचा एक प्रमाणित आणि डेटा-आधारित दृष्टिकोन प्रदान करते, ज्यामुळे वाहनाच्या एकूण मूल्याबद्दल अधिक पारदर्शकता आणि आत्मविश्वास निर्माण होतो.

आजच्या कनेक्टेड ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेले वैशिष्‍ट्य

डिजिटल पासपोर्ट किया कनेक्ट परिसंस्‍थेसोबत ग्राहकांचे नाते अधिक दृढ करते आणि त्यांना मोलाची सेवा देते. हे वैशिष्ट्य विशेषतः कार मालकीच्या संपूर्ण प्रवासात ग्राहकांना सोय, पारदर्शकता आणि मनःशांती मिळावी यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

Car Safety Alert : सावधान! ‘या’ स्टायलिश अ‍ॅक्सेसरीज आजच फेकून द्या; नाहीतर अपघातात तुमची सुरक्षाच बनेल शत्रू

Web Title: Kia india digital passport launch car ownership transparency marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • india
  • kia

संबंधित बातम्या

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
1

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
3

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.