Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि हायटेक फीचर्स! Kia Syros चा नवीन मॉडेल लाँच; किंमत ‘इतक्या’ लाखांपासून सुरु

किआ मोटर्सच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. नुकतेच कंपनीने Kia Syros चे अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2026 | 08:20 PM
5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि हायटेक फीचर्स! Kia Syros चा नवीन मॉडेल लाँच; किंमत ‘इतक्या’ लाखांपासून सुरु
Follow Us
Follow Us:
  • किआ मोटर्स ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी
  • नुकतेच Kia Syros चे अपडेटेड मॉडेल लाँच
  • Kia Syros MY26 लाँच
किआ इंडियाने सिरॉस MY26 या अपडेटेड SUV ची घोषणा केली असून, यामध्ये HTE, HTE(O), HTK+(O) आणि HTX(O) असे नवीन ट्रिम्स जोडण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने डिझेल ऑटोमॅटिक पर्यायही आता अधिक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध केला आहे.

डिझाइनमध्ये स्पोर्टी अपडेट्स

नव्या सिरॉसमध्ये अधिक आकर्षक आणि दमदार लुक देण्यासाठी फ्रंट आणि रिअर डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत.

  • समोर नवीन स्पोर्टी बंपर, बॉडी-कलर्ड एरो इन्सर्ट्स
  • ग्लॉसी ब्लॅक स्किड प्लेट्स आणि LED फॉग लॅम्प्स
  • मागील बाजूस LED हाय-माउंटेड स्टॉप लॅम्प आणि नवीन बंपर
आता तुमची कार सुद्धा मागेल दारू! पेट्रोल-डिझेल नव्हे चक्क दारूवर चालणार कार? जाणून घ्या ‘E85’ मास्टरप्लॅन तयार

साइड प्रोफाइलमध्ये ग्लॉसी ब्लॅक रूफ रेल्स, ORVM आणि साइड गार्निशमुळे SUV अधिक प्रीमियम दिसते. टॉप व्हेरिएंट्समध्ये 17-इंच क्रिस्टल कट अलॉय व्हील्स आणि निऑन ब्रेक कॅलिपर्स देण्यात आले आहेत.

प्रीमियम इंटीरिअर आणि टेक्नोलॉजी

किया सिरॉस MY26 मध्ये 30-इंच ट्रिनिटी पॅनोरामिक डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, ड्युअल-पेन सनरूफ आणि हवेशीर सीट्ससारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, 60:40 स्प्लिट आणि स्लाइडिंग-रिक्लाइनिंग रिअर सीट्स, 80+ कनेक्टेड फीचर्स, OTA अपडेट्स आणि Kia Connect डायग्नोस्टिक्स.

सेफ्टी आणि परफॉर्मन्स

सुरक्षेच्या दृष्टीने या SUV मध्ये 20 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स देण्यात आले असून तिला 5-स्टार BNCAP रेटिंग मिळाले आहे. डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंट आता HTK+ पासून उपलब्ध करण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर ड्रायव्हिंग अनुभव मिळेल.

किमतीच्या बाबतीत बाजी मारली राव! नवीन कलर ऑप्शन्समध्ये Suzuki Avenis 125 स्कूटर लाँच, किंमत…

ग्राहकांसाठी अधिक मूल्य

कंपनीच्या मते, ग्राहकांच्या अभिप्रायावर आधारित हे अपडेट करण्यात आले असून, अधिक परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील ड्रायव्हिंगसाठी योग्य साईज, प्रशस्त केबिन आणि उत्तम राइड क्वालिटीमुळे ही SUV फॅमिली कार म्हणूनही लोकप्रिय ठरत आहे.

Web Title: Kia india launches syros my26 suv new design features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • automobile
  • kia
  • new car

संबंधित बातम्या

मारुतीची 10 लाखांची ईव्ही; देऊ शकेल का टाटा टियागो ईव्हीला टक्कर! बजेट ईव्ही आणि एसयूव्हीच्या महासंग्रामात कोण पडेल कोणावर भारी!
1

मारुतीची 10 लाखांची ईव्ही; देऊ शकेल का टाटा टियागो ईव्हीला टक्कर! बजेट ईव्ही आणि एसयूव्हीच्या महासंग्रामात कोण पडेल कोणावर भारी!

Jawa चा नवा धमाका! 42 Bobber सोबत गाठला पुढचा मोठा टप्पा, नव्या रंगात झाली लाँच; काय आहे खास?
2

Jawa चा नवा धमाका! 42 Bobber सोबत गाठला पुढचा मोठा टप्पा, नव्या रंगात झाली लाँच; काय आहे खास?

EV ची बॅटरी 20 वर्षे टिकू शकते का? कंपन्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काय करत आहेत? जाणून घ्या
3

EV ची बॅटरी 20 वर्षे टिकू शकते का? कंपन्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काय करत आहेत? जाणून घ्या

एकाच चार्जमध्ये 1,205 km! Lucid Air GT ने रचला होता इलेक्ट्रिक कार जगतात नवा विक्रम
4

एकाच चार्जमध्ये 1,205 km! Lucid Air GT ने रचला होता इलेक्ट्रिक कार जगतात नवा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.