Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

फेब्रुवारी २०२५ मध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या २५,०२६ युनिट्सच्‍या तुलनेत वार्षिक १०.३ टक्‍के वाढ झाली आहे. ज्‍यामुळे फेब्रुवारी प्रबळ दोन-अंकी वाढ केलेला सलग दुसरा महिना ठरला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 03, 2026 | 05:44 PM
किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

Follow Us
Follow Us:

मुंबई : किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने भारतात कार्यसंचालनांना सुरूवात केल्‍यापासून फेब्रुवारीमध्‍ये २७,६१० युनिट्सच्‍या विक्रीसह आतापर्यंतच्‍या सर्वाधिक विक्रीची नोंद केली. फेब्रुवारी २०२५ मध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या २५,०२६ युनिट्सच्‍या तुलनेत वार्षिक १०.३ टक्‍के वाढ झाली आहे. ज्‍यामुळे फेब्रुवारी प्रबळ दोन-अंकी वाढ केलेला सलग दुसरा महिना ठरला आहे. यामधून ब्रँडप्रती ग्राहकांचा दृढ व स्थिर विश्वास दिसून येतो.

या प्रगतीशील विकासाला अधिक दृढ करत ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसला आकर्षक व मोठी डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान व सुरक्षितता वैशिष्‍ट्यांमुळे ग्राहकांकडून सतत चांगली मागणी मिळाली. सोनेटने आपल्‍या वैशिष्‍ट्य-संपन्‍न व मूल्‍य-संचालित तत्त्वासह कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये आघाडीची गती कायम राखली. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसने सुधारित डिझाइन, एैसपैस जागा आणि आरामदायी-केंद्रित सुधारणांसह कौटुंबिक गतीशीलता क्षेत्रात आपले स्‍थान दृढ केले आणि क्‍लॅव्हिस ईव्‍हीला सुलभ इलेक्ट्रिक गतीशीलता मालकीहक्‍क अनुभवाचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांकडून पसंती मिळाली. प्रीमियमसदंर्भात कार्निवलने लक्‍झरी एमपीव्‍ही श्रेणीमधील कियाचे स्‍थान अधिक दृढ केले, ज्‍यामधून भारतात किया ब्रँडसाठी ग्राहकांची वाढती पसंती दिसून येते.

Olaची इलेक्ट्रिक मोटरसायकल आता फक्त 79999 रुपयांत; पाहा काय आहे खास ‘मुहूर्त ऑफर’

एकूण कामगिरीला सुनियोजित उत्‍पादन धोरणाचे पाठबळ आहे, ज्‍यामध्‍ये प्रगतीशील डिझाइन, प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञानांसह एडीएएस, कनेक्‍टेड कार वैशिष्‍ट्ये आणि प्रीमियम मालकीहक्‍क अनुभव देणाऱ्या ऑफरिंगचा समावेश आहे. किया इंडियाचे विशिष्‍ट मास-प्रीमियम स्‍थान ब्रँडला महत्त्वाकांक्षी उत्‍पादने देण्‍यास सक्षम करत आहे, जे ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांची पूर्तता करतात.

किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले , ”फेब्रुवारीमधील आमच्‍या विक्रमी कामगिरीमधून भारतातील ग्राहकांचा किया ब्रँडप्रती वाढता विश्वास दिसून येतो. ऑल-न्‍यू सेल्‍टोस, सोनेट व क्‍लॅव्हिस लाइन-अप यांचा समावेश असलेल्‍या आमच्‍या पोर्टफोलिओप्रती उत्तम प्रतिसादामधून आमचे विचारशील धोरण, तसेच इलेक्ट्रिक गतीशीलतेप्रती परिवर्तनाचा अवलंब करण्‍याची आणि ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍याची क्षमता दिसून येते. आम्‍ही बाजारपेठेतील गरजांची पूर्तता करण्‍यासोबत नाविन्‍यता, प्रीमियम डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि ग्राहक मूल्‍य वितरित करण्‍यावर निरंतर लक्ष केंद्रित करत त्‍यांना आकार देखील देत आहोत.”

कार्यसंचालन स्थिरता आणि गतीशील पुरवठा यंत्रणा वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याच्‍या आणि ग्राहकांना वेळेत डिलिव्‍हरी देण्‍याच्‍या किया इंडियाच्‍या क्षमतेला अधिक दृढ करत आहे. ब्रँडच्‍या ३८२ शहरांमध्‍ये ८४९ टचपॉइण्‍ट्सपर्यंत पसरलेल्‍या वाढत्‍या उपस्थितीने देशभरात विक्री व सर्विस मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध करून दिली आहे. या पोहोचला १२२ सर्टिफाईड प्री-ओन्‍ड आऊटलेट्सचा पाठिंबा आहे, ज्‍यासह खरेदी-विक्री व एक्‍स्‍चेंज प्रक्रियेमध्‍ये विश्वास आणि पारदर्शकता दिसून आली आहे, तसेच पूर्णपणे मन:शांतीसह विनासायास, सुरक्षित मालकीहक्‍क ट्रान्‍सफर सक्षम होत आहे. डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍स व ग्राहक सहभाग उपक्रमांमध्‍ये सतत गुंतवणूका एकूण मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित करत आहेत.

वर्ष २०२६ ची उत्तम सुरूवात केल्‍यानंतर किया इंडियाने शाश्वत विकास गतीवर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवले आहे, तसेच आपली ईव्‍ही उपस्थिती वाढवत आहे आणि भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देत आहे, ज्‍यामध्‍ये नाविन्‍यता, सुरक्षितता व प्रीमियम डिझाइन समाविष्‍ट आहे.

आता पेट्रोलचा खर्च विसरा! Raptee HV इलेक्ट्रिक बाइक बाजारात दाखल; एका चार्जवर धावणार २०० किमी!

Web Title: Kia india record sales in february with an annual increase of 103 percent totaled 27610 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • automobile news
  • india
  • kia

संबंधित बातम्या

India Snack Market: ईमामी अ‍ॅग्रोटेकचे स्नॅकिंग क्षेत्रात दमदार पदार्पण; WeMe ब्रँडसाठी 750 कोटींची गुंतवणूक
1

India Snack Market: ईमामी अ‍ॅग्रोटेकचे स्नॅकिंग क्षेत्रात दमदार पदार्पण; WeMe ब्रँडसाठी 750 कोटींची गुंतवणूक

Sheikh Hasina: शेख हसीना यांच्या ऑनलाइन भाषणावरून भारत-बांगलादेश संबंध ताणले जाणार? ढाकाकडून भारताकडे स्पष्टीकरणाची मागणी
2

Sheikh Hasina: शेख हसीना यांच्या ऑनलाइन भाषणावरून भारत-बांगलादेश संबंध ताणले जाणार? ढाकाकडून भारताकडे स्पष्टीकरणाची मागणी

Donald Trump: अमेरिकेची मोठी कारवाई! भारतीय वंशाच्या व्यक्तीसह २५ जणांचे नागरिकत्व होणार रद्द, यामागचं नेमकं कारण काय?
3

Donald Trump: अमेरिकेची मोठी कारवाई! भारतीय वंशाच्या व्यक्तीसह २५ जणांचे नागरिकत्व होणार रद्द, यामागचं नेमकं कारण काय?

British Lion Beer In India: ब्रिटनची प्रसिद्ध ‘लायन बीअर’ 60 वर्षांनंतर भारतात! दिल्लीत होणार लाँच; काय आहे किंमत?
4

British Lion Beer In India: ब्रिटनची प्रसिद्ध ‘लायन बीअर’ 60 वर्षांनंतर भारतात! दिल्लीत होणार लाँच; काय आहे किंमत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.