• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Raptee Hv Begins Deliveries Of T30 Electric Bikes In India With Fast Charging

आता पेट्रोलचा खर्च विसरा! Raptee HV इलेक्ट्रिक बाइक बाजारात दाखल; एका चार्जवर धावणार २०० किमी!

Raptee HV' ने दुचाकी क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवली आहे. मोठ्या काळाच्या प्रतिक्षेनंतर कंपनीने आपल्या T30 या हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक बाइकची डिलिव्हरी ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 04:25 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Raptee HV T30चा लाँच होताच एक मोठा रेकॉर्ड
  • चार्जिंगचा टेन्शन संपलं! कारच्या चार्जरचा वापर
  • पूर्ण चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटरपर्यंत जबरदस्त रेंज
Raptee HV T30 : चेन्नईमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ‘Raptee HV’ ने दुचाकी क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवली आहे. मोठ्या काळाच्या प्रतिक्षेनंतर कंपनीने आपल्या T30 या हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक बाइकची डिलिव्हरी ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, ही बाइक तयार करण्यासाठी कंपनीने तब्बल 7 वर्षांचा रिसर्च आणि बाईकच्या इंजिनीअरिंगवर बरीच मेहनत घेतली आहे. अत्याधुनिक ‘हाय-व्होल्टेज’ तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या बाइकची एक्स-शोरूम किंमत 2.39 लाख रुपये इतकी आहे.

रेट्रो लूक आणि दमदार पॉवर!Jawa Yezdi Roadster ची नवीन ‘Red Wolf’ बाइक लाँच; पाहा किंमत आणि दमदार फीचर्स…

आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Raptee HV T30 ने लाँच होताच एक मोठा रेकॉर्ड केला आहे. या बाइकने अवघ्या 19 दिवसांमध्ये संपूर्ण भारतात 7530 किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या मोठ्या पराक्रमीय कामगिरीमुळे बाइकचे नाव Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये सुवर्ण अक्षरात नोंदवलं गेलं आहे. इतक्या लांबच्या प्रवासादरम्यान बाइकमध्ये कोणताही बिघाड झाला नाही किंवा बाईकच्या सिस्टीममध्ये कोणतीही अडचण आलेली नाही.

कारच्या चार्जरचा वापर

या बाइकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरण्यात आलेली CCS2 DC फास्ट चार्जिंग सुविधा कौतुकास्पद आहे. ही सिस्टीम सामान्यतः इलेक्ट्रिक कारमध्ये वापरली जाते. यामुळे Raptee HV च्या ग्राहकांना संपूर्ण भारतात उपलब्ध असलेल्या 40000 पेक्षा जास्त पब्लिक डीसी फास्ट चार्जर्सचा वापर करता येणार आहे. ही बाइक महामार्गावरील डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 1 तासात 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. म्हणजेच, लांबच्या प्रवासात ही बाइक चार्ज करण्यासाठी पेट्रोल भरण्याइतकाच कमी वेळ लागतो. त्यामुळे ही बाईक सोयीची ठरणार आहे. आणि चार्जिंग सिस्टिममुळे ती वेळेची चांगलीच बचत करणार आहे.

दमदार परफॉर्मन्स

कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाइक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटरपर्यंत जबरदस्त रेंज देते. जर तुम्ही ही बाइक घरी असलेल्या साध्या सॉकेटवर चार्ज केली, तरीही ती फक्त 1 तासात 20% ते 80% पर्यंत चार्ज होते.कमी वेळात साध्या सॉकेटमध्येही चार्ज होत असल्याने ग्राहकांसाठी सोयीची ठरेल.कंपनीचे CEO दिनेश अर्जुन यांनी सांगितले की, 75000 किमीच्या प्रवासात बाइकने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. याप्रवासात बाईकमध्ये एकदाही कोणताही बिघाड झालेला नाही.

वॉरंटी

ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने या बाइकच्या बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी दिली आहे. तर संपूर्ण बाइकवर 3 वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे. सुरक्षितता आणि मजबुतीच्या बाबतीत ही बाइक भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची दिशा देणारी ठरणार आहे असं म्हटलं जात आहे.

Xiaomi Vision Gran Turismo: किलर लूक आणि एअरक्राफ्टसारखं कॉकपिट! शाओमीच्या नव्या कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल!

Web Title: Raptee hv begins deliveries of t30 electric bikes in india with fast charging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • auto mobile
  • automobile
  • Automobile Industry
  • automobile news

संबंधित बातम्या

रेट्रो लूक आणि दमदार पॉवर!Jawa Yezdi Roadster ची नवीन ‘Red Wolf’ बाइक लाँच; पाहा किंमत आणि दमदार फीचर्स…
1

रेट्रो लूक आणि दमदार पॉवर!Jawa Yezdi Roadster ची नवीन ‘Red Wolf’ बाइक लाँच; पाहा किंमत आणि दमदार फीचर्स…

Xiaomi Vision Gran Turismo: किलर लूक आणि एअरक्राफ्टसारखं कॉकपिट! शाओमीच्या नव्या कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल!
2

Xiaomi Vision Gran Turismo: किलर लूक आणि एअरक्राफ्टसारखं कॉकपिट! शाओमीच्या नव्या कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल!

आता Electric Scooter खरेदी करायची गरज नाही, गाडी भाड्याने घेऊन पण Enjoy करू शकता, कसं ते जाणून घ्या…
3

आता Electric Scooter खरेदी करायची गरज नाही, गाडी भाड्याने घेऊन पण Enjoy करू शकता, कसं ते जाणून घ्या…

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल
4

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आता पेट्रोलचा खर्च विसरा! Raptee HV इलेक्ट्रिक बाइक बाजारात दाखल; एका चार्जवर धावणार २०० किमी!

आता पेट्रोलचा खर्च विसरा! Raptee HV इलेक्ट्रिक बाइक बाजारात दाखल; एका चार्जवर धावणार २०० किमी!

Mar 03, 2026 | 04:25 PM
इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार

Mar 03, 2026 | 04:25 PM
Dharashiv Crime: कला केंद्रावर सशस्त्र दरोडा; 9 लाखांचा सोनं लंपास, डोक्याला पिस्तूल लावून धमकी

Dharashiv Crime: कला केंद्रावर सशस्त्र दरोडा; 9 लाखांचा सोनं लंपास, डोक्याला पिस्तूल लावून धमकी

Mar 03, 2026 | 04:17 PM
Chandrapur: चंद्रपुरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; 300 वाघांसह मानवी जीवितही धोक्यात

Chandrapur: चंद्रपुरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; 300 वाघांसह मानवी जीवितही धोक्यात

Mar 03, 2026 | 03:59 PM
T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

Mar 03, 2026 | 03:56 PM
IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…

IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…

Mar 03, 2026 | 03:53 PM
Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण कसे होते? फक्त पौर्णिमेलाच का होते? काय आहे मागाचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं?

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण कसे होते? फक्त पौर्णिमेलाच का होते? काय आहे मागाचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं?

Mar 03, 2026 | 03:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.