Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार मालकांनो लक्ष द्या, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या किंमती झाल्या जाहीर, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

आपल्याकडे अनेक जण नवीन कार घेतल्यानंतर नंबर प्लेटवर सुद्धा खर्च करताना दिसतात. आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या किंमतीबद्दल माहिती मिळाली आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 29, 2024 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

सर्वोच्च न्यायालयाने आता सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी तयार केलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी, वाहनांची ओळख पटवण्यासाठी आणि वाहनांवरील छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या किंमती सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्यासाठी वाहन मालकांना 531 ते 879 रुपये मोजावे लागणार आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने ही माहिती दिली आहे. बुधवारपासून परिवहन विभागाची पेमेंट लिंक चालू झाली आहे. या किंमतीमध्ये नंबर प्लेटच्या स्नॅप लॉकची किंमत आणि वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST देखील समाविष्ट असणारआहे.

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; या तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

कोणत्या वाहनांसाठी किती खर्च

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लागू करण्यासाठी ट्रॅक्टर, बाईक आणि स्कूटर यांसारख्या दुचाकींसाठी 531 रुपये, ऑटो-रिक्षासारख्या तीनचाकी वाहनांसाठी 590 रुपये आणि कार, बस, ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर यासारख्या मोठ्या वाहनांसाठी 879 रुपये खर्च येईल.

इथे मिळेल सर्व माहिती?

राज्य परिवहन विभागाने एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यांच्या वेबसाइटवर आणि समर्पित वेबपेजवर ‘अपॉइंटमेंट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वेबसाइटवर वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी HSRP दर देखील नमूद केले आहेत. त्यावरही 18 टक्के दराने जीएसटी लावला जाईल.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा दर किती?

दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी 200 मिमी X100 मिमी आणि 285 मिमी X 45 मिमी आकाराच्या प्रत्येक एचएसआरपी प्लेटची किंमत 219.9 रुपये असेल. तर चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी 500 मिमी X 120 मिमी आणि 340 मिमी X 200 मिमी आकाराच्या प्लेटची किंमत 342.41 रुपये असेल. GST वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्नॅप लॉक आणि थर्ड रजिस्ट्रेशन मार्कची किंमत अंदाजे 10.18 आणि 50 रुपये असेल.

मुंबईच्या कोस्टल रोडवर Lamborghini ने घेतला पेट, 9 कोटी किंमतीच्या कारमध्ये सुद्धा सेफ्टी नाही का?

फोर व्हीलर आणि त्यापेक्षा अधिक व्हील असणाऱ्या वाहनाचे रेट काय?

चार किंवा त्याहून अधिक चाकी वाहनांसाठी HSRP लावण्यासाठी 81 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी 90 रुपये आणि चार किंवा अधिक वाहनांसाठी 134.10 रुपये असेल. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांवरही पुढील आणि मागील बाजूस HSRP आणि त्यांच्या विंडशील्डवर नोंदणी चिन्हाचे स्टिकर लावले जातील.

Web Title: Know the rates of high security number plate in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 06:15 AM

Topics:  

  • auto news

संबंधित बातम्या

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश
1

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक
2

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
3

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Hero च्या ‘या’ दमदार बाईकमध्ये मिळणार क्रूज कंट्रोल, मिळणार धमाकेदार फीचर्स
4

Hero च्या ‘या’ दमदार बाईकमध्ये मिळणार क्रूज कंट्रोल, मिळणार धमाकेदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.