Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

Maruti Suzuki Fronx ही देशातील लोकप्रिय कार्सपैक एक आहे. मात्र, हीच कार तुम्ही फक्त 14 हजार रुपयांच्या EMI वर घरी आणू शकता. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 04, 2026 | 09:36 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय
  • फक्त 25 हजार रुपयांच्या पगारात सुद्धा घरी आणाल Maruti Fronx
  • जाणून घ्या डाउन पेमेंट आणि ईएमआयचे हिशोब
भारतात Maruti Suzuki ही सर्वाधिक विश्वासू ऑटो कंपनी म्हणून मानली जाते. कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या मागणीनुसार विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. अशीच एक दमदार कार म्हणजे मारुती सुझुकी फ्रॉन्क्स.

भारतीय बाजारात Maruti Suzuki Fronx ही कार ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती पूर्ण रक्कम भरूनच घ्यावी लागते असे नाही. तुम्ही ही कार लोनवरही खरेदी करू शकता. त्यामुळे कार घेण्यासाठी किती डाउन पेमेंट करावे लागेल आणि दर महिन्याला EMI किती भरावी लागेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

किंमत

या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.84 लाख रुपये आहे. या किंमतीवर सुमारे 47,943 रुपये RTO शुल्क आणि अंदाजे 37,961 रुपये विमा जोडल्यावर या कारची ऑन-रोड किंमत जवळपास 7.77 लाख रुपये होते. मात्र, शहर आणि डीलरशिपनुसार ही किंमत थोडीफार बदलू शकते.

डाउन पेमेंट आणि EMI

जर तुम्ही 1 लाख रुपये डाउन पेमेंट भरले, तर तुम्हाला सुमारे 6.76 लाख रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. हे कर्ज 9.8 टक्के वार्षिक व्याजदराने पाच वर्षांसाठी घेतल्यास तुमचा दरमहा EMI सुमारे 14,317 रुपये इतकी होऊ शकते.

कारचा पॉवरट्रेन

Maruti Suzuki Fronx ही कार पेट्रोल आणि CNG या दोन्ही इंधन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य पर्याय निवडता येतो. कमी खर्चात जास्त मायलेज हवे असल्यास CNG पर्याय फायदेशीर ठरू शकतो, तर चांगली परफॉर्मन्स आणि स्मूथ ड्रायव्हिंगसाठी पेट्रोल व्हेरिएंट योग्य ठरतो.

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक थांबणार नाही! अशी बाईक जी फुल टॅंकवर कापेल 700 किमीपेक्षा जास्त अंतर, किंमत…

या कारमध्ये दोन इंजिन पर्याय दिले आहेत. पहिला 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून ते 99 बीएचपी पॉवर आणि 147.6 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन जास्त ताकद देत असल्यामुळे हायवे ड्रायव्हिंग, वेग आणि ओव्हरटेकिंग करताना चांगली कामगिरी करते. दुसरा 1.2 लिटर नेचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 89 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करते.

Web Title: How 25000 thousand salaried person buy maruti suzuki fronx down payment and emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
1

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
2

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
3

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या
4

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.