Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KTM 390 Adventure आता नव्या ग्राफिक्ससह शोरूममध्ये दाखल! इंजिन आणि फीचर्समध्ये काय आहे खास?

केटीएमच्या लोकप्रिय अ‍ॅडव्हेंचर बायकने नव्या रूपात शोरूममध्ये हजेरी लावली असून तिच्या डिझाईन आणि ग्राफिक्समध्ये अत्यंत आकर्षक बदल करण्यात आले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 23, 2026 | 01:27 PM
KTM 390 Adventure आता नव्या ग्राफिक्ससह शोरूममध्ये दाखल! इंजिन आणि फीचर्समध्ये काय आहे खास?
Follow Us
Follow Us:
  • केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचर नव्या आणि सोबर सोबर राखाडी-पांढऱ्या ग्राफिक्ससह शोरूममध्ये दाखल झाली आहे.
  • इंजिन, फीचर्स आणि ६-स्पीड गिअरबॉक्सच्या मेकॅनिकल सेटअपमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही.
  • सुमारे २.८२ लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत ही बाईक आधुनिक इलेक्ट्रॉनिक फीचर्ससह उपलब्ध आहे.

KTM 390 Adventure New Model: KTM कंपनीने आपल्या लोकप्रिय ‘KTM 390 अ‍ॅडव्हेंचर’ या मोटरसायकलला एक छोटासा व्हिज्युअल अपडेट दिला आहे. ही नवीन बाईक आता फ्रेश आणि इंटरेस्टिंग ग्राफिक्ससह शोरूम्समध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.KTM च्या या अपडेटेड वर्जनशी जवळून ओळख करून घेऊयात,

ग्राफिक्स आणि डिझाइनमध्ये काय बदलले आहे?

कंपनीने बाईकच्या यांत्रिक रचनेत कोणताही बदल केलेला नाही, पण तिचे डिझाइन आधीपेक्षा अधिक आकर्षक केले आहे,

  • नवीन रंग व लूक: ही बाईक ‘सेरॅमिक व्हाईट’ या रंगात येते. आधीच्या मॉडेलवर मोठे ‘KTM’ नाव आणि नारंगी बॅकग्राउंड होते.
  • बदललेले ग्राफिक्स: नव्या व्हर्जनमध्ये ग्राफिक्ससाठी राखाडी रंगाचा बॅकग्राउंड वापरला आहे.
  • ब्रँडिंगमधील बदल: ‘KTM’ चे नाव आता थोडे छोटे करून वरच्या बाजूला हलवण्यात आले आहे. तसेच ‘390’ या अक्षरांसोबत आता ‘ADVENTURE’ हा प्रीफिक्स जोडण्यात आला आहे. यामुळे बाईकचा एकूण लूक अधिक सोबर आणि प्रीमियम दिसतो.
Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

इंजिन आणि परफॉर्मन्स: बाईकमध्ये ३४९.३२ cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर DOHC इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन 41.5 PS ची पॉवर आणि 33.5 Nm चा टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड गिअरबॉक्स, स्लिपर क्लच आणि बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर मिळतो.

  • टायर्स आणि डिझाइन: यात पुढच्या बाजूला १९-इंचाचे आणि मागच्या बाजूला १७-इंचाचे अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, जे महामार्गावरील प्रवासासाठी उत्तम आहेत.
  • आधुनिक फीचर्स: बाईकमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक रायडर एड्स यांसारखे फीचर्स मिळतात.
Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

किंमत आणि उपलब्ध पर्याय

GST च्या नियमांनुसार कर कमी राहावा आणि किंमत आवाक्यात राहावी म्हणून कंपनीने यात ३४९ cc चे इंजिन वापरले असले तरी नाव मात्र ‘390’ असेच ठेवले आहे. सध्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत जवळपास ₹ २.८२ लाख आहे.

ऑफ-रोडिंगची आवड असणाऱ्यांसाठी या मॉडेलव्यतिरिक्त KTM 390 Adventure R हा पर्यायही उपलब्ध आहे, ज्यामध्ये स्पोक व्हील्स आणि जास्त ट्रॅव्हल असलेले सस्पेंशन मिळतात.

Web Title: Ktm 390 adventure new graphics showroom arrival auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
1

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
2

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
3

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
4

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.