Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KTM च्या ‘या’ बाईकमध्ये आढळल्या खराबी! फटाफट परत बोलावली वाहनं

जर तुमच्याकडे सुद्धा KTM बाईक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजेच कंपनीच्या 4 ड्यूक मॉडेलमध्ये काही दोष आढळले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 20, 2025 | 04:28 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • KTM च्या चार मॉडेलमध्ये आली खराबी
  • कंपनीने परत बोलावल्या बाईक
  • मोफतमध्ये बाईक होणार दुरुस्त
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट बाईक ऑफर करत असतात. त्यातही ग्राहकांमध्ये हाय परफॉर्मन्स बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. भारतात अनेक बाईक उत्पादक कंपन्या आहेत, ज्या चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या स्टायलिश बाईक ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे KTM .मात्र, जर तुमच्याकडे KTM ची बाईक असेल तर मग नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

दुचाकी उत्पादक कंपनी केटीएम भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांच्या दमदार बाईक ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने ऑफर केलेल्या चार बाईक्समध्ये दोष आढळून आले आहेत. त्यानंतर, जागतिक स्तरावर रिकॉल जारी करण्यात आला आहे. कोणत्या केटीएम बाईक्समध्ये दोष आढळले आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Suzuki कडून Hayabusa चा नवीन Blue Edition, हाय-टेक फीचर्समुळे बाईकच्या क्रेझमध्ये अजूनच वाढ!

रिकॉल जारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केटीएमने चार बाईकसाठी जागतिक स्तरावर रिकॉल जारी केले आहे. या मोटारसायकली Duke रेंजमध्ये ऑफर केल्या आहेत.

कोणता दोष आढळला?

वृत्तांनुसार, ज्या बाईकसाठी रिकॉल जारी करण्यात आला आहे त्यांच्या इंधन टाकीच्या कॅप सीलमध्ये दोष आहेत. दोषपूर्ण सील कालांतराने क्रॅक होऊ शकतो, ज्यामुळे टाकीच्या कॅपजवळ इंधन गळतीचा धोका वाढतो.

किती युनिट्ससाठी रीकॉल

कंपनीकडून ज्या बाईकसाठी रीकॉल जारी करण्यात आला आहे, त्यात KTM Duke 125, 250 Duke, 390 Duke आणि 990 Duke या मॉडेल्सचा समावेश आहे. मात्र, नेमक्या किती युनिट्सवर हा रीकॉल लागू आहे, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. एवढं मात्र स्पष्ट करण्यात आलं आहे की या बाईक 2024 दरम्यान उत्पादनात आल्या होत्या.

Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या

कंपनीकडून कोणती माहिती मिळाली?

KTM कंपनीकडून या मॉडेल्सचे मालक असलेल्या सर्वांना ई-मेल, फोन किंवा मेसेजद्वारे रीकॉलची माहिती पाठवली जात आहे. यानंतर ग्राहकांना त्यांच्या जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोटरसायकल घेऊन जाणे आवश्यक आहे. तिथे प्रभावित युनिट्सची तपासणी केली जाईल आणि ज्यामध्ये दोष आढळेल त्यांची दुरुस्ती कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता करण्यात येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: KTM ने कोणत्या बाईक्ससाठी रीकॉल जारी केला आहे?

    Ans: KTM ने Duke रेंजमधील चार मॉडेल्स — KTM Duke 125, 250 Duke, 390 Duke आणि 990 Duke — यांच्यासाठी रीकॉल जारी केला आहे. या सर्व बाईक्समध्ये इंधन टाकीच्या कॅप सीलमध्ये दोष आढळला आहे.

  • Que: ग्राहकांना KTM कडून रीकॉलची माहिती कशी मिळणार?

    Ans: कंपनी प्रभावित मॉडेल्सच्या मालकांना ई-मेल, फोन कॉल किंवा मेसेजद्वारे थेट संपर्क साधून रीकॉलची माहिती देत आहे. सूचना मिळाल्यानंतर ग्राहकांनी जवळच्या सर्व्हिस सेंटरला भेट देणे आवश्यक आहे.

  • Que: KTM या दोषाची दुरुस्ती कशी करणार आहे?

    Ans: प्रभावित युनिट्स सर्व्हिस सेंटरमध्ये तपासल्या जातील आणि ज्यामध्ये दोष आढळेल त्यांची दुरुस्ती पूर्णपणे मोफत करण्यात येईल. कोणतेही अतिरिक्त शुल्क ग्राहकाला आकारले जाणार नाही.

Web Title: Ktm duke 125 250 duke 390 duke and 990 duke fuel tank cap seal affected recall announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

Suzuki कडून Hayabusa चा नवीन Blue Edition, हाय-टेक फीचर्समुळे बाईकच्या क्रेझमध्ये अजूनच वाढ!
1

Suzuki कडून Hayabusa चा नवीन Blue Edition, हाय-टेक फीचर्समुळे बाईकच्या क्रेझमध्ये अजूनच वाढ!

‘या’ Electric Cars चा दराराच वेगळा! फक्त 4 तासात चार्ज होऊन सटासट स्पीड पकडतात
2

‘या’ Electric Cars चा दराराच वेगळा! फक्त 4 तासात चार्ज होऊन सटासट स्पीड पकडतात

Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या
3

Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या

Kia Seltos ची नवीन जनरेशन झाली स्पॉट, मिळू शकतात ‘हे’ फीचर्स
4

Kia Seltos ची नवीन जनरेशन झाली स्पॉट, मिळू शकतात ‘हे’ फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.