Google च्या मालकीच्या YouTube कंपनीने शॉर्ट्ससाठी (Shorts) Instagram सारखे एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या वॉच टाइमवर (पाहण्याच्या वेळेवर) स्वतः नियंत्रण ठेवण्याची संधी मिळणार आहे.
सोने व्यवसायात काळानुसार अनेक स्थित्यंतरे आली. सुरुवातीला सोनाराकडून सोने खरेदी करण्यापासून ते आता डिजिटल स्वरूपात सोने खरेदी करता येते. सध्या बाजारात डिजिटल माध्यमातून देखील डिजिटल सोने खरेदी करता येते.
एसुस आणि विद्या संस्थेने मिळून डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकासासाठी ६,०००+ वंचित मुला-मुलींसाठी उपक्रम सुरू केला आहे. या भागीदारीतून डिजिटल लॅब्स आणि शिक्षण ते रोजगारापर्यंतचा मार्ग सुलभ केला जाणार आहे.
६००० हून अधिक वंचित मुलांना आणि तरुणांना डिजिटल साक्षरतेमध्ये कौशल्य देण्यासाठी एसुस आणि विद्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर युथ अँड अॅडल्ट्स (विद्या) यांनी हातमिळवणी केली आहे.