Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात विंटेज लूक! Harley-Davidson X440T झाली सादर, दमदार फीचर्सने सुसज्ज

हार्ले-डेव्हिडसनने त्यांच्या लोकप्रिय X440 बाइकचे नवीन आणि स्टायलिश व्हर्जन, हार्ले-डेव्हिडसन X440T सादर केली आहे. यात स्पोर्टी डिझाइन, नवीन ग्राफिक्स आणि एलईडी टेललाईट्स आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 01, 2025 | 05:04 PM
फोटो सौजन्य: @AUTOTODAYMAG (X.com)

फोटो सौजन्य: @AUTOTODAYMAG (X.com)

Follow Us
Close
Follow Us:
  • Harley-Davidson X440T नव्या रूपात सादर
  • बाईकमध्ये दमदार इंजिन
  • जाणून घ्या किंमत
जगभरात हाय परफॉर्मन्स बाईक्सना नेहमीच चांगली मागणी मिळते. हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार बाईक ऑफर करत असतात. अशीच एक लोकप्रिय कंपनी म्हणजे Harley-Davidson.

Harley-Davidson च्या बाईक्स तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचे पॉवरफुल परफॉर्मन्स आणि दमदार लूक. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय X440 बाईकचे एक नवीन आणि अधिक स्टायलिश व्हर्जन सादर केले आहे. हे नवीन व्हर्जन हार्ले-डेव्हिडसन X440T आहे. लवकरच ही बाईक भारतीय बाजारात लाँच केली जाईल.

‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या

हार्ले-डेव्हिडसन X440T चे डिझाइन

या बाईकला पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी आणि फ्रेश डिझाइन देण्यात आले आहे. कंपनीने प्रामुख्याने स्टायलिंगवर लक्षकेंद्रित केले आहे. हे एक प्रकारचे X440 चे फेसलिफ्ट व्हर्जन आहे, जे या बाईकची क्रेझ कायम ठेवण्यासाठी आणले आहे.

नवीन रिअर फेंडर, सिंगल-पीस सीट, एलईडी टेललाइट, नवीन एक्झॉस्ट हीट शील्ड, नवीन ग्राफिक्स आणि कलरवे आणि बार-एंड मिरर हे बदल X440T चे वजन X440 च्या 190.5 किलोपेक्षा थोडे कमी करण्यास देखील मदत करू शकतात.

हार्ले-डेव्हिडसन X440T फ्रेम आणि सस्पेंशन

स्टाईलिंगमध्ये बदल असूनही, हार्ले-डेव्हिडसन X440T चा मेकॅनिकल सेटअप मोठ्या प्रमाणात X440 सारखाच आहे. फ्रेम आणि सस्पेंशनमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. यात USD फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल रियर शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स आहेत.

30-35 हजार पगारात Tata Harrier खरेदी करू शकतो का? Down Payment आणि EMI चा हिशोब एकदम सोपा

ब्रेकिंग आणि व्हील्स

या बाईकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. यात ड्युअल-चॅनेल ABS देखील आहे. X440 प्रमाणे, यात 18-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर अलॉय व्हील्स आहेत.

Harley-Davidson X440T चे इंजिन

Harley-Davidson X440T मध्ये तोच 440cc सिंगल-सिलेंडर, ऑयल-कूल्ड इंजिन देण्यात आला आहे. हे इंजिन 27 bhp ची पॉवर आणि 38 Nmचा टॉर्क निर्माण करते. या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्सची जोड देण्यात आली आहे.

भारतामध्ये ही बाईक कधी लाँच होणार?

Harley-Davidson X440T भारतात लवकरच लाँच होणार आहे. सध्या Harley-Davidson X440 ची एक्स-शोरूम किंमत 2.4 लाख रुपये ते 2.8 लाख रुपये दरम्यान आहे. X440T ची किंमतही याच श्रेणीत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Latest auto news harley davidson x440t unveiled know features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स अन् किंमत 10 लाखांपेक्षा कमी! Kia Syros चा ‘हा’ नवीन व्हेरिएंट झाला लाँच
1

20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स अन् किंमत 10 लाखांपेक्षा कमी! Kia Syros चा ‘हा’ नवीन व्हेरिएंट झाला लाँच

अरे गाडी आहे की रणगाडा! Sanjay Dutt ने खरेदी केली Tesla ची ‘हे’ पॉवरफुल वाहन, किंमत वाचूनच उडून जाल
2

अरे गाडी आहे की रणगाडा! Sanjay Dutt ने खरेदी केली Tesla ची ‘हे’ पॉवरफुल वाहन, किंमत वाचूनच उडून जाल

Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या
3

Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
4

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.