Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ टू-व्हीलर कंपनीचा विषयच हार्ड! नंबर 1 होण्याच्या शर्यतीत Honda, TVS आणि Royal Enfield ला सोडले मागे

भारतीय मार्केटमध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये वाहनांची उत्तम विक्री केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 17, 2025 | 08:39 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटो बाजरात बाईक्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच तर गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2025 मध्ये दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. सणासुदीच्या हंगामाची सुरुवात, ग्रामीण भागात वाढलेली मागणी आणि नवीन मॉडेल्सच्या लाँचिंगमुळे बाईक आणि स्कूटरच्या विक्रीत मोठी वाढ झाली. या महिन्यात देशात एकूण 24.58 लाख दुचाकी (देशांतर्गत + आयात) विकल्या गेल्या, ज्या ऑगस्ट 2025 च्या तुलनेत 14.37% आणि सप्टेंबर 2024 च्या तुलनेत 7.85% वाढ दर्शवितात. चला जाणून घेऊयात, कोणती दुचाकी उत्पादक कंपनी विक्रीच्या बाबतीत नंबर 1 वर राहिली आहे.

Hero MotoCorp बनली नंबर 1

Hero MotoCorp ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ती भारतातील सर्वात मोठी दोनचाकी वाहन निर्माता कंपनी आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये हिरोने सर्वाधिक युनिट्सची विक्री करत Honda, TVS, Bajaj आणि Royal Enfield यांसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकले.

Kawasaki ची ‘ही’ बाईक दमदार इंजिनसह झाली लाँच, मिळाले धमाकेदार फीचर्स

दुसरीकडे, Honda च्या विक्रीत वर्षानुवर्षे (YoY) आधारावर घट नोंदवली गेली असून, सप्टेंबर महिन्यात ती निगेटिव्ह ग्रोथ दाखवणारी एकमेव कंपनी ठरली. जरी Honda Activa सारखे स्कूटर मॉडेल्स अजूनही त्यांच्या विभागात लोकप्रिय आहेत, तरी बाईक सेगमेंटमधील विक्रीतील घसरणीमुळे कंपनीच्या एकूण आकड्यांवर परिणाम झाला आहे.

एक्स्पोर्ट मार्केटमध्ये Bajaj आणि TVS चा दबदबा

सप्टेंबर 2025 मध्ये भारताच्या दोनचाकी वाहनांच्या निर्यात बाजारानेही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या महिन्यात देशातून एकूण 3.98 लाख युनिट्सची निर्यात झाली असून, यात 16.95 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

Bajaj Auto आणि TVS Motor Company यांनी मिळून भारताच्या दोनचाकी निर्यात बाजारातील सुमारे 67 टक्के वाटा आपल्या नावावर केला आहे. या दोन्ही कंपन्यांनी लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आग्नेय आशिया या प्रमुख बाजारपेठांमध्ये आपली पकड अधिक मजबूत केली आहे.

ही आहे सोन्याची ताकद! 2015 ते 2025 पर्यंत, 1 Kg सोन्याच्या किमतीत येतील एकापेक्षा एक आलिशान कार

10 एअरबॅग्स आणि ADAS ची सेफ्टी! भारतात Skoda Octavia RS लाँच

Honda ची विक्री का कमी झाली?

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) च्या घसरणीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत. कंपनीने बऱ्याच काळापासून कोणतेही नवीन मॉडेल लाँच केलेले नाही आणि जुन्या मॉडेल्सवर ते अवलंबून आहेत. शिवाय, हिरो, टीव्हीएस आणि बजाज सारख्या कंपन्यांकडून स्पर्धा वाढली आहे. ग्रामीण बाजारपेठेत हिरो आणि टीव्हीएसची मजबूत पकड देखील होंडाच्या विक्रीवर परिणाम करत आहे. मात्र, होंडा आता एक नवीन 125 सीसी स्कूटर लाँच करण्याची आणि इलेक्ट्रिक वाहन (EV) सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. कंपनीला आशा आहे की यामुळे येत्या काही महिन्यांत त्यांची विक्री पुन्हा वाढेल.

Web Title: Latest auto news hero motocorp become number company in september 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 08:39 PM

Topics:  

  • automobile
  • Hero MotoCorp
  • Honda
  • record sales

संबंधित बातम्या

Kawasaki ची ‘ही’ बाईक दमदार इंजिनसह झाली लाँच, मिळाले धमाकेदार फीचर्स
1

Kawasaki ची ‘ही’ बाईक दमदार इंजिनसह झाली लाँच, मिळाले धमाकेदार फीचर्स

फक्त ‘इतक्या’ किमतीत Nissan Magnite AMT मध्ये बसवून मिळेल CNG किट
2

फक्त ‘इतक्या’ किमतीत Nissan Magnite AMT मध्ये बसवून मिळेल CNG किट

10 एअरबॅग्स आणि ADAS ची सेफ्टी! भारतात Skoda Octavia RS लाँच
3

10 एअरबॅग्स आणि ADAS ची सेफ्टी! भारतात Skoda Octavia RS लाँच

ही आहे सोन्याची ताकद! 2015 ते 2025 पर्यंत, 1 Kg सोन्याच्या किमतीत येतील एकापेक्षा एक आलिशान कार
4

ही आहे सोन्याची ताकद! 2015 ते 2025 पर्यंत, 1 Kg सोन्याच्या किमतीत येतील एकापेक्षा एक आलिशान कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.