Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा

भारतीय ऑटो बाजारात अनेक कार लोकप्रिय ठरत असतात. अशीच एक कार म्हणजे Skoda Kylaq. नुकतेच या कारने 50000 युनिट्सच्या उत्पादनाचा महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 29, 2026 | 06:39 PM
Skoda Kylaq ठरतेय भारतीयांची आवडती कार

Skoda Kylaq ठरतेय भारतीयांची आवडती कार

Follow Us
Follow Us:
  • Skoda Kylaq ठरतेय भारतीयांची आवडती कार
  • 50000 युनिट्सच्या उत्पादनाचा महत्वपूर्ण टप्पा पार
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतीय ऑटो बाजारात अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात, ज्या दमदार कार्स ऑफर करत असतात. 2025 मध्ये भारतात अनेक कार लोकप्रिय ठरल्या आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Skoda Kylaq. नुकतेच या कारने एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Skoda Auto Volkswagen India Private Limited (SAVWIPL) ने Skoda Kylaq या सब-4 मीटर SUV च्या 50,000 युनिट्सचे उत्पादन एका वर्षात यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. हा टप्पा कंपनीच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमावरील ठाम वचनबद्धतेचे प्रतीक मानला जात आहे. 2025 मध्ये कंपनीने नोंदवलेल्या 36 टक्के वर्ष-दर-वर्ष वाढीत Kylaq चे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.

यंदाच्या Budget 2026 मध्ये Automobile Sector साठी काय असेल खास? वाहन उत्पादकांची मागणी काय? जाणून घ्या

या उपलब्धीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी Skoda Auto Volkswagen India चे अभिनंदन करत ‘मेड इन इंडिया’ उपक्रमाला दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

SAVWIPL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा यांनी सांगितले की, Kylaq च्या 50,000 युनिट्स उत्पादनाचा टप्पा पार करणे हे ग्राहकांनी या वाहनावर दाखवलेल्या विश्वासाचे द्योतक आहे. MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेल्या Kylaq ला भारतासह जागतिक बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कायलाकच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने चाकण येथील उत्पादन प्रकल्पाची क्षमता 30 टक्क्यांनी वाढवली असून, लोकलायझेशनचा स्तर अधिक उंचावण्यासाठी स्थानिक पुरवठादारांसोबत सहकार्य वाढवले आहे. हा उपक्रम Skoda Auto Volkswagen समूहाच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचा भाग आहे.

तयारी सुरू झाली! टेस्टिंगदरम्यान पहिल्यांदाच दिसली Hyundai Creta ची नवी जनरेशन

Skoda Kylaq ही SAVWIPL ची पहिली सब-4 मीटर SUV असून, ती भारतातील इंजिनिअरिंग, डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रातील वाढत्या क्षमतांचे प्रतिबिंब मानली जाते. उत्पादन विस्तार, स्पर्धात्मक किंमत धोरण आणि दीर्घकालीन पुरवठा भागीदारीवर कंपनीचे धोरणात्मक लक्ष केंद्रित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Latest auto news skoda kylaq 50 thousnd units production completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.