Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors कडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच, इलेक्ट्रिक ट्रकचा देखील समावेश

देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने त्यांचे नवीन ट्रक्स लाँच केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 20, 2026 | 06:35 PM
Tata Motors कडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच

Tata Motors कडून 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्स लाँच

Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्सकडून नवनवीन ट्रक्स लाँच
  • इलेक्ट्रिक ट्रकचा देखील समावेश
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतीय ट्रकिंग उद्योगात मोठा बदल घडवून आणत Tata Motors ने आज 17 नेक्स्ट-जनरेशन ट्रक्सचा भव्य पोर्टफोलिओ अधिकृतपणे सादर केला. 7 टन ते 55 टन क्षमतेतील या ट्रक्समुळे सुरक्षितता, नफाक्षमता आणि कार्यक्षमतेत नवी मानके प्रस्थापित होणार आहेत. या लाँचमध्ये ऑल-न्यू अझुरा सिरीज, अत्याधुनिक Tata Trucks.ev इलेक्ट्रिक ट्रक्सची श्रेणी तसेच प्राइमा, सिग्ना आणि अल्ट्रा प्लॅटफॉर्म्समधील मोठ्या अपग्रेड्सचा समावेश आहे.

टाटा मोटर्सचे हे ट्रक्स कठोर युरोपियन क्रॅश सेफ्टी मानक (ECE R29 03) पूर्ण करतात. यामुळे वाहनांची उत्पादकता वाढते, एकूण मालकी खर्च कमी होतो आणि अपटाइममध्ये लक्षणीय सुधारणा होते.

Fortuner पेक्षाही महाग! भारतात Ducati ची नवीन बाईक लाँच, फक्त 1 हजार युनिट्सची होणार विक्री

टाटा मोटर्सचे एमडी आणि सीईओ गिरीश वाघ म्हणाले, “भारतातील ट्रकिंग क्षेत्र वेगाने बदलत आहे. आमचा नेक्स्ट-जनरेशन पोर्टफोलिओ अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्ससाठी तयार करण्यात आला आहे. अझुरा सिरीज, नवीन I-Moev आर्किटेक्चरवरील इलेक्ट्रिक ट्रक्स, सुधारित युरोपियन केबिन्स, जास्त पेलोड क्षमता आणि उत्तम इंधन कार्यक्षमता यामुळे ग्राहकांच्या नफ्यात थेट वाढ होईल. हे ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.”

अझुरा सिरीज: ILMCV विभागासाठी नवी ओळख

टाटा मोटर्सने अझुरा ही ऑल-न्यू श्रेणी सादर केली असून ती इंटरमिजिएट आणि लाइट कमर्शियल व्हेईकल (ILMCV) विभागासाठी डिझाइन करण्यात आली आहे. आरामदायी केबिन, उच्च अपटाइम आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळे अझुरा चालकांचा थकवा कमी करते.

अझुरा सिरीजमध्ये 3.6-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले असून ती 7 टन ते 19 टन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध होणार आहे. ई-कॉमर्स, FMCG, व्हाईट गुड्स, बांधकाम साहित्य, कृषी व औद्योगिक वाहतुकीसाठी ही श्रेणी उपयुक्त आहे.

जागतिक दर्जाची सुरक्षा

सिग्ना, प्राइमा, अल्ट्रा आणि अझुरा या सर्व श्रेणींमध्ये फ्रंट, साइड व रोलओव्हर प्रोटेक्शन असलेले केबिन्स देण्यात आले आहेत. याशिवाय ॲडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, कोलिजन मिटीगेशन सिस्टम्ससह तब्बल 23 पर्यंत ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. Fleet Edge कनेक्टेड प्लॅटफॉर्मद्वारे रिअल-टाइम ड्रायव्हिंग मॉनिटरिंगमुळे सुरक्षिततेत आणखी भर पडते.

नफ्यात वाढ: जास्त पेलोड, उत्तम मायलेज

टाटा मोटर्सने केलेल्या अपग्रेड्समुळे पेलोड क्षमता 1.8 टनांपर्यंत वाढली आहे. प्रगत 6.7-लिटर Cummins डिझेल इंजिनमुळे 7% पर्यंत जास्त इंधन कार्यक्षमता मिळते. Fleet Edge Priority सेवेमुळे ग्राहकांना वाहनांची हेल्थ, प्रेडिक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स आणि ट्रिप मॅनेजमेंटची माहिती रिअल-टाइममध्ये मिळते.

Tata Trucks.ev: इलेक्ट्रिक ट्रकिंगला गती

हरित लॉजिस्टिक्सच्या दिशेने टाटा मोटर्सने I-Moev (Intelligent Modular Electric Vehicle) आर्किटेक्चरवर आधारित 7 टन ते 55 टन इलेक्ट्रिक ट्रक्स लाँच केले आहेत. यात Ultra EV (7, 9, 12 टन), Prima E.55S Prime Mover (470 kW पॉवर, 453 kWh बॅटरी) आणि Prima E.28K टिपर यांचा समावेश आहे. हे ट्रक्स ई-कॉमर्स, बांधकाम, खाणकाम आणि पोर्ट ऑपरेशन्ससाठी उपयुक्त आहेत.

स्वदेशी तंत्रज्ञान, मजबूत चार्जिंग इकोसिस्टम आणि सानुकूलित फायनान्सिंग पर्यायांमुळे ई-ट्रकिंग अधिक विश्वासार्ह बनणार आहे.

Web Title: Latest auto news tata motors launches 17 next generation trucks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • automobile
  • tata motor
  • Truck

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.