Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिमिटेड एडिशन, लिमिटेड युनिट्स! Mahindra च्या ‘या’ खास कारची बुकिंग 10 मार्चपासून सुरु

Mahindra BE6 Batman Edition ची बुकिंग 10 मार्च 2026 पासून सुरु करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही कार डार्क थीममध्ये उपलब्ध असणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 09, 2026 | 09:57 PM
फोटो सौजन्य: @mahindraesuvs/ X.com

फोटो सौजन्य: @mahindraesuvs/ X.com

Follow Us
Follow Us:
  • Mahindra BE6 अल्पावधीतच ठरली लोकप्रिय कार
  • Mahindra BE6 Batman Edition ची बाजारात चर्चा
  • 10 मार्च 2026 पासून बुकिंग सुरु
भारतात Mahindraने विविध प्रकारच्या वाहनांची विक्री करते. सध्या कंपनी इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक भर देत आहे. कंपनीने काही काळापूर्वी आपली इलेक्ट्रिक SUV Mahindra BE 6 बाजारात सादर केली होती. या SUV चे खास Batman Edition देखील लाँच करण्यात आले होते, ज्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता कंपनी या विशेष एडिशनसाठी पुन्हा एकदा बुकिंग सुरू करणार आहे. त्यामुळे ही खास इलेक्ट्रिक SUV खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरू शकते.

10 मार्चपासून बुकिंग सुरू

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Mahindra BE 6 Batman Edition साठी पुन्हा बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. या खास एडिशनची बुकिंग 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा अधिकृत डीलरशिपमार्फत ही इलेक्ट्रिक SUV बुक करू शकतात.

कमी किंमत, जास्तीचा फायदा! 70 किमीपर्यंतचा मायलेज देतात ‘या’ 3 बाईक्स, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

कंपनीने हे एडिशन मर्यादित युनिट्समध्ये (Limited Units) तयार केले असल्यामुळे बुकिंग सुरू होताच त्याला मोठी मागणी मिळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नियोजनानुसार या SUV ची डिलिव्हरी 10 एप्रिल 2026 पासून सुरू केली जाऊ शकते.

फीचर्स आणि टेक्नॉलॉजी

Mahindra BE 6 Batman Edition मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. याशिवाय पॅनोरॅमिक सनरूफ, एम्बियंट लाइटिंग, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay यांसारखी सुविधा देखील मिळते.

या SUV मध्ये Harman Kardon चा 16 स्पीकर ऑडिओ सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन ऑटो एसी आणि एअर प्युरिफायर यांसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच यात कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, Alexa आणि ChatGPT सपोर्ट सारखी स्मार्ट फीचर्सही उपलब्ध आहेत.

7 एअरबॅग्स, दमदार इंजिन आणि बरंच काही! नवीन Hyundai Verna झाली लाँच, किंमत…

या इलेक्ट्रिक SUV मध्ये 79 kWh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही SUV एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे 683 किलोमीटरची रेंज देऊ शकते.

किंमत

भारतीय बाजारात Mahindra BE 6 Batman Edition ची किंमत अंदाजे 27.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे ही इलेक्ट्रिक SUV खूप खास मानली जात आहे.

 

Web Title: Mahindra be6 batman edition booking starts from 10 march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 09:57 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Mahindra

संबंधित बातम्या

Audi India: ऑडी इंडियाचा मोठा प्लॅन! पुढील तीन वर्षांत भारतीय बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय
1

Audi India: ऑडी इंडियाचा मोठा प्लॅन! पुढील तीन वर्षांत भारतीय बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज
2

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

Honda Unicorn vs Pulsar 150: रोजच्या वापरासाठी आणि रिसेलसाठी कोणती बाइक ठरेल तुमच्यासाठी भारी? जाणून घ्या
3

Honda Unicorn vs Pulsar 150: रोजच्या वापरासाठी आणि रिसेलसाठी कोणती बाइक ठरेल तुमच्यासाठी भारी? जाणून घ्या

Royal Enfield Himalayan 440: जुना रांगडा अंदाज आणि नवीन पॉवर; सप्टेंबर २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता!
4

Royal Enfield Himalayan 440: जुना रांगडा अंदाज आणि नवीन पॉवर; सप्टेंबर २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.