Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती

दिवाळीच्या आधी SUV घेण्याचा विचार करताय? महिंद्राच्या या ऑफर्समध्ये स्कॉर्पिओ N वर तब्बल 1.50 लाखांचा फायदा मिळतोय. पण थार Roxx या यादीत नाही! कोणत्या SUV वर किती फायदा मिळतो आणि कोणते व्हेरिएंट ऑफरमध्ये आहेत, जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 08, 2026 | 02:45 PM
महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती
Follow Us
Follow Us:
  • स्कॉर्पिओ N च्या निवडक व्हेरिएंटवर मिळतोय 1.50 लाख रुपयांपर्यंतचा सर्वात मोठा फेस्टिव्ह फायदा
  • XUV400 EV वर थेट 1 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट, तर थारवरही आकर्षक बेनिफिट्स
  • थार Roxx ला ऑफर नाही; शहर आणि व्हेरिएंटनुसार महिंद्राच्या फेस्टिव्ह ऑफर्स बदलण्याची शक्यता
ऑक्टोबर 2026 मध्ये नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या जंगी सणांच्या पार्श्वभूमीवर Mahindra & Mahindraने आपल्या अनेक SUV वर फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर केल्या आहेत. निवडक मॉडेल्स आणि व्हेरिएंट्सवर कॅश डिस्काउंट, अ‍ॅक्सेसरीज आणि इतर बेनिफिट्स दिले जात आहेत. या ऑफर्समध्ये सर्वात जास्त फायदा Mahindra Scorpio Nच्या काही व्हेरिएंट्सवर मिळत असून तो एकूण 1.50 लाख रुपयांपर्यंत जातो. शहर आणि व्हेरिएंटनुसार ऑफरमध्ये बदल होऊ शकतो.

स्कॉर्पिओ N वर सर्वात मोठा फायदा

स्कॉर्पिओ N च्या Z8L आणि Z8T 4WD ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 1.25 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 25,000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज असा एकूण 1.50 लाख रुपयांचा फायदा दिला जात आहे. याच SUV च्या 2WD ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 50,000 रुपये कॅश आणि 25,000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीजचा फायदा मिळतो.

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

थार आणि XUV3XO वरही ऑफर्स

Mahindra Tharच्या प्री-फेसलिफ्ट 4WD पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटवर 50,000 रुपये कॅश आणि 30,000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीजसह एकूण 80,000 रुपयांचा फायदा आहे. Thar 2WD LXT वर 30,000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज मिळतात. तर Mahindra XUV 3XOच्या निवडक पेट्रोल व्हेरिएंटवर 40,000 रुपये कॅश आणि 20,000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीजमुळे 60,000 रुपयांपर्यंत फायदा मिळतो. डिझेल व्हेरिएंटवर 10,000 रुपये कॅश आणि 15,000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीजचा फायदा आहे.

स्कॉर्पिओ क्लासिक आणि XUV400 EV देखील यादीत

Mahindra Scorpio Classicच्या S व्हेरिएंटवर 15,000 रुपये कॅश आणि 20,000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज, तर S11 वर 25,000 रुपये कॅश आणि 20,000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज दिल्या जात आहेत. त्यामुळे अनुक्रमे 35,000 आणि 45,000 रुपयांचा फायदा मिळतो. इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV400 EL Pro वर थेट 1 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आहे.

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!

याशिवाय Mahindra Bolero आणि Bolero Neo वर एक्सचेंज व कॉर्पोरेट बेनिफिट्स आहेत. BE 6 आणि XEV 9e वर डीलर लेव्हल ऑफर्स मिळू शकतात. विशेष म्हणजे Thar Roxx या फेस्टिव्ह स्कीममध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे SUV खरेदीचा विचार करणाऱ्या कस्टमर्सनी बुकिंगपूर्वी आपल्या शहरातील डीलरकडे ऑफर आणि स्टॉकची ऑफीशली माहिती घेणे फायदेशीर ठरेल.

Web Title: Mahindra festive discount offers october scorpio thar xuv auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • automobile
  • best suv cars
  • Mahindra
  • SUV cars

संबंधित बातम्या

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स
1

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
2

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
3

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
4

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.