Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंमत 20 लाख अन् EMI फक्त 21000 रुपये! Mahindra च्या लोकप्रिय एसयूव्ही दारात असेल उभी

महिंद्राच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. अशीच एक ग्राहकांची ऑल टाइम फेव्हरेट कार म्हणजे Mahindra Scorpio Classic. चला या कारचा फुल फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Mahindra Scorpio Classic ला भारतात चांगली मागणी
  • जाणून घ्या डाउन पेमेंट आणि ईएमआय
  • सोपा आणि साधा फायनान्स प्लॅन
भारतात एसयूव्ही वाहनांना नेहमीच चांगलीच मागणी मिळत आली आहे. यातही Mahindra च्या अनेक एसयूव्ही भारतात चांगल्या लोकप्रिय आहेत. अशीच एक मिड साइझ एसयूव्ही म्हणजे Mahindra Scorpio Classic. ही एसयूव्ही खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते.

जर तुम्हाला महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकचा ‘बेस व्हेरिएंट’ खरेदी करायचा असेल आणि 2 लाखांचे ‘डाऊन पेमेंट’ करून ही एसयूव्ही घरी आणायचे असेल, तर तुमचा मासिक EMI किती असेल? चला याबद्दल जाणून घेऊयात.

Vinfast ची नवीन MPV भारतात झाली लाँच, जाणून घ्या रेंज, किंमत आणि फीचर्स

महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत

या SUV च्या बेस व्हेरिएंटची किंमत सध्या 13 लाख (एक्स-शोरूम किंमत) रुपये इतकी आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली, तर 13 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, नोंदणी (Registration) आणि विम्याचे (Insurance) शुल्क देखील एकूण खर्चात समाविष्ट होईल. ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकाला नोंदणी करापोटी (Registration Tax) अंदाजे 1.62 लाख आणि विम्यासाठी सुमारे 79 हजार रुपये भरावे लागतील. याव्यतिरिक्त, TCS (Tax Collected at Source) शुल्क म्हणून अंदाजे 13000 रुपये देखील लागू होतील. परिणामी, या एसयूव्हीची ‘ऑन-रोड’ किंमत 15.54 लाख रुपये इतकी होते.

दोन लाख डाउन पेमेंटनंतर EMI किती?

जर तुम्ही स्कॉर्पिओ क्लासिकचा बेस व्हेरिएंट घेतला, तर बँक सामान्यतः एक्स-शोरूम किमतीवर कर्ज उपलब्ध करून देते. अशा परिस्थितीत तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 13.54 लाख रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर हे कर्ज तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी मिळाले, तर दर महिन्याला सुमारे 21,793 रुपये EMI भरावी लागेल. ही EMI तुम्हाला सलग सात वर्षे भरावी लागणार आहे.

कार खरेदीदारांनो लागा तयारीला! New Renault Duster च्या डिलिव्हरीला सुरुवात, कोणता मॉडेल सर्वात आधी मिळणार?

कार किती महाग पडेल?

9% व्याजदराने 13.54 लाख रुपयांचे कर्ज 7 वर्षांसाठी घेतल्यास, एकूण व्याज रक्कम सुमारे 4.76 लाख रुपये इतकी होते. म्हणजेच, EMIच्या माध्यमातून तुम्ही मूळ रक्कम आणि व्याज मिळून अधिक पैसे भरता. यामुळे कारची एकूण किंमत (एक्स-शोरूम, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून) सुमारे 20.30 लाख रुपये पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे EMI सोपी वाटली तरी दीर्घकालीन खर्च लक्षात घेणे आवश्यक आहे.

कोणाशी आहे स्पर्धा?

Mahindra ची स्कॉर्पिओ क्लासिक मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये येते. या सेगमेंटमध्ये तिची थेट स्पर्धा Mahindra Scorpio N, Mahindra XUV700, MG Hector, Tata Safari, Tata Sierra, Kia Seltos आणि Hyundai Creta यांसारख्या लोकप्रिय SUV सोबत होते.

Web Title: Mahindra scorpio classic emi after 2 lakh rupee down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • Scorpio

संबंधित बातम्या

फास्टॅग संपणार, जीपीएस टोल येणार; बँक खात्यातून थेट पैसे कट होणार! जाणून घ्या जीपीएस टोल सिस्टीमचं संपूर्ण गणित
1

फास्टॅग संपणार, जीपीएस टोल येणार; बँक खात्यातून थेट पैसे कट होणार! जाणून घ्या जीपीएस टोल सिस्टीमचं संपूर्ण गणित

आता गाडीतही उपलब्ध होतायत ‘ब्लॅक बॉक्स’! अपघाताच्या वेळी नेमका कोणता डेटा रेकॉर्ड होतो? इन्शुरन्स क्लेममध्ये त्याचा काय फायदा होतो
2

आता गाडीतही उपलब्ध होतायत ‘ब्लॅक बॉक्स’! अपघाताच्या वेळी नेमका कोणता डेटा रेकॉर्ड होतो? इन्शुरन्स क्लेममध्ये त्याचा काय फायदा होतो

गाडीला काळी फिल्म लावण्याबाबत कायदेशीर नियम काय आहेत? जाणून घ्या आरटीओ आणि सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
3

गाडीला काळी फिल्म लावण्याबाबत कायदेशीर नियम काय आहेत? जाणून घ्या आरटीओ आणि सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कमी हवेमुळे घसरते मायलेज, जास्त हवेमुळे सुटते ग्रिप; मग टायरसाठी ‘परफेक्ट’ हवा किती?
4

कमी हवेमुळे घसरते मायलेज, जास्त हवेमुळे सुटते ग्रिप; मग टायरसाठी ‘परफेक्ट’ हवा किती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.