Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra, Tata Motors की Kia, कोणती कंपनी ऑफर करतेय सर्वात स्वस्त डिझेल कार? किंमत…

भारतात इलेक्ट्रिक वाहनांना जरी चांगली मागणी मिळत असली तरी देखील आजही अनेक जण डिझेल कार खरेदी करत असतात. चला महिंद्रा, टाटा मोटर्स आणि किआच्या स्वस्त डिझेल कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2026 | 03:26 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात डिझेल कारला चांगली मागणी
  • Mahindra, Tata Motors की Kia च्या बेस्ट डिझेल कार कोणत्या?
  • चला जाणून घेऊयात
जर तुम्ही बजेट फ्रेंडली किमतीत दमदार परफॉर्मन्स आणि चांगली मायलेज देणारी डिझेल कार शोधत असाल, तर भारतात काही उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहेत. त्यात Tata Motors पासून Mahindra पर्यंत अनेक कंपन्या किफायतशीर डिझेल कार्स ऑफर करत असतात. चला देशात उपलब्ध असलेल्या 5 सर्वात स्वस्त डिझेल कार्सची माहिती जाणून घेऊयात.

महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)

Mahindra Bolero ही भारतातील सर्वात किफायतशीर डिझेल कार मानली जाते. याच्या मजबूत बांधकामामुळे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर ही कार सहज चालू शकते. यात 1.5 लिटर डिझेल इंजिन असून ते 76hp पॉवर निर्माण करते. यामध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो, ऑटोमॅटिक किंवा 4WD पर्याय उपलब्ध नाही. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8 लाख ते 9.9 लाख रुपयांदरम्यान आहे.

हे Car Valet Mode म्हणजे नेमके काय? जाणून घ्या कधी आणि केव्हा करता येईल ‘या’ फिचरचा पुरेपुर वापर

टाटा अल्ट्रोज (Tata Altroz)

Tata Altroz ही भारतातील एकमेव हॅचबॅक कार आहे जी डिझेल इंजिनसह येते. यात 1.5 लिटर इंजिन देण्यात आले असून ते चांगली पॉवर देते. ही कार चालवताना स्थिर आणि दमदार वाटते. यामध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. याची एक्स-शोरूम किंमत 8.15 लाख ते 10.27 लाख रुपयांदरम्यान आहे.

महिंद्रा बोलेरो निओ (Mahindra Bolero Nio)

Mahindra Bolero Neo ही 7-सीटर कार शहर आणि खराब रस्त्यांसाठी योग्य आहे. तिची बनावट मजबूत चेसिसवर आधारित असून रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) प्रणालीमुळे ती अधिक टिकाऊ ठरते. यात 1.5 लिटर डिझेल इंजिन असून 100hp पॉवर मिळते. याची एक्स-शोरूम किंमत 8.85 लाख ते 10.50 लाख रुपयांपर्यंत आहे.

महिंद्रा XUV 3XO (Mahindra XUV 3XO)

Mahindra XUV 3XO मध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 117hp पॉवर देते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. ही कार 8.95 लाख ते 13.43 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

किआ सोनेट (Kia Sonet)

Kia Sonet ही कमी किमतीत उत्तम फीचर्स आणि दमदार डिझेल इंजिन देणारी लोकप्रिय कार आहे. डिझेल-ऑटोमॅटिक कॉम्बिनेशनमध्ये ती उत्तम पर्याय मानली जाते. याची एक्स-शोरूम किंमत 9 लाख ते 14.17 लाख रुपयांपर्यंत आहे.

Web Title: Mahindra tata motors kia affordable diesel cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • diesel cars
  • kia
  • Mahindra
  • tata motors

संबंधित बातम्या

किया इंडियाची मे महिन्यात विक्रमी विक्री; 27,586 वाहनांची नोंद, वार्षिक वाढ 23.6%
1

किया इंडियाची मे महिन्यात विक्रमी विक्री; 27,586 वाहनांची नोंद, वार्षिक वाढ 23.6%

थार घ्यायचा विचार करताय? ह्या आहेत तीन बेस्ट थार ऑप्शन तुमच्यासाठी
2

थार घ्यायचा विचार करताय? ह्या आहेत तीन बेस्ट थार ऑप्शन तुमच्यासाठी

‘थार’ची क्रेझ! तरुण पिढीची आवडती कार ‘थार’ का?
3

‘थार’ची क्रेझ! तरुण पिढीची आवडती कार ‘थार’ का?

Mahindra XUV 3XO घरी आणायची आहे? 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावी लागेल EMI, जाणून घ्या
4

Mahindra XUV 3XO घरी आणायची आहे? 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावी लागेल EMI, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.