• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mahindra Thar 3 Door Car Gets A Huge Discount Of Rs 3 Lakhs

कार खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Mahindra च्या ‘या’ कारवर तब्बल 3 लाखांची सवलत

वर्ष अखेरीच्या दिवसांमध्येही काही कंपन्या या ग्राहकांना आकर्षक अशा सवलतीच्या ऑफर्स देत आहेत. महिंद्रा कंपनीनेही  त्यांचा लोकप्रिय कारवर तब्बल 3 लाख रुपयांपर्यंतची सवलत देऊ केली आहे. जाणून घेऊया याबद्दल 

  • By नारायण परब
Updated On: Dec 10, 2024 | 08:21 PM
फोटो सौजन्य: IStock

फोटो सौजन्य: IStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सणासुदीच्या हंगामानंतर आता पुढील वर्षीचे वेध ऑटोमोबाईल कंपन्यांना लागले आहेत. दरम्यान काही कंपन्या या वर्ष अखेरीच्या दिवसांमध्येही ग्राहकांना आकर्षक अशा सवलतीच्या ऑफर्स  देत आहेत. महिंद्रा कंपनीनेही  त्यांचा लोकप्रिय कारवर तब्बल 3 लाख रुपयांपर्यंतची सवलत देऊ केली आहे. जाणून घेऊया याबद्दल

महिंद्रा कंपनी डिसेंबर 2024  मध्ये तब्बल  3.06 लाख रुपयांच्या सवलती आणि फायद्यांसह थार 3-डोर ( Thar 3 Door)  आवृत्ती ऑफर करत आहे.  जून ते नोव्हेंबर या पाच मिहिन्यात महिंद्रा थार 3-डोर एडिशनची  घाऊक स्तरावर 6,500 पेक्षा जास्त युनिट्सची विक्र झाली आहे.  त्यामुळे कार विक्रीच्या बाबतीत थार 3 डोरची कामगिरी चांगली आहे. कंपनी या सवलतीच्या ऑफरसह नवीन वर्षाच्या आधी थार 3-डोरची अधिक विक्री करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे दिसत आहे. महिंद्राच्या थार कारचे अनेक चाहते आहेत त्यामुळे अशा चाहत्यांना  कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Mahindra 3 Door इंजिन पर्याय

थार 3 डोर ऑफ-रोड कार 3 इंजिन पर्यायांमध्ये ऑफर करण्यात येते. त्यामध्ये एक 152hp, 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल, दुसरा पर्याय 132hp, 2.2-लिटर डिझेल आणि तिसरा पर्याय 119hp, 1.5-लिटर डिझेल. पहिले दोन पर्याय हे मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि पर्यायी 4×4 टेकसह जोडलेले आहेत. तर 1.5-लिटर डिझेल युनिट केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.

 Mahindra Thar 4WD सवलत

3-डोर थारच्या 4WD (Four-wheel drive)  प्रकारांमध्ये या महिन्यामध्ये  एकूण 3.06 लाख रुपयांपर्यंत सवलत आणि फायदे दिले जात आहेत. या वर्षी (2024) फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या थार अर्थ एडिशनवर सर्वाधिक म्हणजे 3.06 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. अर्थ एडिशनमध्ये एक अनोखी मॅट शेड आहे ज्याला महिंद्राने ‘डेझर्ट फ्युरी’ म्हटले आहे आणि बी-पिलर आणि मागील फेंडर्सवर खास ‘अर्थ एडिशन’ बॅज आहेत. उच्च-विशिष्ट LX हार्डटॉप प्रकारावर आधारित, अर्थ एडिशनची भारतीय बाजारपेठेतील  किंमत ही रु. 15.40 लाख ते रु. 17.60 लाख आहे.दरम्यान, 4WD श्रेणीच्या मानक थार मॉडेलवर 1.06 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. त्याची किंमत ही 14.30 लाख रुपये ते 17.20 लाख रुपये इतकी आहे.

कायनेटिक ग्रीनची जिओथिंग्‍ज सोबत भागीदारी; इलेक्ट्रीक वाहनांसाठी निर्माण करणार खास प्लॅटफॉर्म

महिंद्रा थार 3 डोर 2 WD एडिशन सवलत

महिंद्रा थार 3-डोरच्या 2WD (two-wheel drive) एडिशन डिसेंबरमध्ये 1.31 लाख रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहेत. महिंद्रा पेट्रोलवर चालणाऱ्या 2WD आवृत्तीवर मागील महिन्यापेक्षा 31,000 रुपये अधिक सवलत देत आहे. दरम्यान, डिझेल 2WD आवृत्त्यांवर ऑफर केलेले फायदे 56,000 रुपये आहेत. थार 2WD रेंजची सध्या भारतीय बाजारपेठेतील  किंमत 11.35 लाख ते 14.10 लाख रुपये आहे.

महिंद्राच्या थारवरील जबरदस्त सवलतीमुळे ग्राहकांना कार खरेदीसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

अल्लू अर्जुनकडे गाड्यांचे दमदार कलेक्शन; पुष्पातील पजेरोपेक्षा पावरफुल SUV

Web Title: Mahindra thar 3 door car gets a huge discount of rs 3 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 08:20 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत

IND VS PAK : ‘बस झाली आता नाटकं! ACC च्या बैठकीत मोहसिन नक्वी यांच्यावर BCCI कडून होणार कारवाईची मागणी…

IND VS PAK : ‘बस झाली आता नाटकं! ACC च्या बैठकीत मोहसिन नक्वी यांच्यावर BCCI कडून होणार कारवाईची मागणी…

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस जलवा; ‘नमस्ते’ करत जिंकली सर्वांची मनं!

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस जलवा; ‘नमस्ते’ करत जिंकली सर्वांची मनं!

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?

Karnatak Crime : लग्नाला दोन वर्षेही पूर्ण नाही आणि…, आधी पत्नीची हत्या नंतर गळफास घेत आत्महत्या

Karnatak Crime : लग्नाला दोन वर्षेही पूर्ण नाही आणि…, आधी पत्नीची हत्या नंतर गळफास घेत आत्महत्या

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.