Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती

महिंद्रा लवकरच SUV मार्केटमध्ये मोठी उलथापालथ करण्याच्या तयारीत आहे. थार फेसलिफ्टपासून इलेक्ट्रिक BE.07 पर्यंत, कंपनीच्या आगामी 3 SUV पैकी नेमकी कोणती कार ग्राहकांचे लक्ष वेधणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 21, 2026 | 09:35 PM
थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती
Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा थार फेसलिफ्टमध्ये नवीन ग्रिल, LED लाइट्स आणि आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
  • व्हिजन.S ही 4 मीटरपेक्षा कमी लांबीची नवीन कॉम्पॅक्ट SUV म्हणून मार्केटमध्ये येऊ शकते.
  • BE.07 इलेक्ट्रिक SUV मध्ये 79 kWh बॅटरीसह 650 किमीपेक्षा जास्त रेंज मिळण्याची शक्यता आहे.
महिंद्रा आपल्या SUV पोर्टफोलिओमध्ये पुढील काही महिन्यांत मोठी भर घालण्याच्या तयारीत दिसत आहे. कंपनीकडून थार फेसलिफ्ट, व्हिजन.S आणि BE.07 या 3 महत्त्वाच्या SUV ची एंट्री अपेक्षित आहे. यातील थार फेसलिफ्टचे लॉन्च 22 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे तूर्तास होण्याची शक्यता असून, व्हिजन.S आणि BE.07 ची प्रोडक्शन पीस 2027 मध्ये येऊ शकते.

थार फेसलिफ्टमध्ये काय बदलणार?

दुसऱ्या जनरेशनच्या थारला नव्या अपडेटमध्ये थार रॉक्सकडून प्रेरित डिझाइन मिळण्याची शक्यता आहे. नव्या रेडिएटर ग्रिलमध्ये उभे स्लॉट, हनीकॉम्ब पॅटर्न आणि सुधारित हेडलॅम्प्स दिसू शकतात. C-आकाराचे LED DRL, नवीन अलॉय व्हील्स आणि काही आधुनिक सुविधा यामध्ये जोडल्या जाण्याची शक्यता आहे. पॅसिव्ह कीलेस एंट्री, पुश-बटन स्टार्ट आणि वायरलेस फोन चार्जर यांसारखी फीचर्सही मिळू शकतात. इंजिन आणि ट्रान्समिशनमध्ये मोठा बदल अपेक्षित नाही.

महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन

व्हिजन.S ठरणार कॉम्पॅक्ट SUV

महिंद्राची व्हिजन.S ही 4 मीटरपेक्षा कमी लांबीची SUV असून ती नव्या NU_IQ प्लॅटफॉर्मवर आधारित उत्पादन मॉडेलच्या दिशेने जात आहे. या प्लॅटफॉर्मवर पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक पर्याय शक्य आहेत. पण सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेल इंजिनवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. 5-सीटर SUV मध्ये आधुनिक ड्युअल-स्क्रीन सेटअपसह थारसारखा SUV लूक देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

BE.07 देणार इलेक्ट्रिक पर्याय

महिंद्रा BE.07 ही कंपनीच्या अपकमिंग इलेक्ट्रिक SUV पैकी महत्त्वाची कार असेल. सुमारे 4.6 मीटर लांबीच्या या SUV ची स्पर्धा टाटा हॅरियर.ev सारख्या मॉडेल्सशी होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही SUV सिंगल-मोटर रिअर-व्हील-ड्राइव्ह कॉन्फिगरेशनमध्ये येऊ शकते. 59 kWh, 70 kWh आणि 79 kWh बॅटरी पर्यायांसह वेगवेगळे पॉवर आउटपुट मिळण्याची अपेक्षा आहे. टॉप व्हेरिएंटची रेंज 650 किमीपेक्षा जास्त असू शकते.

Mahindra XUV : लोकांच्या मनात घर करणारी Mahindra XUV 3XO; अडीच वर्षांत 2.5 लाखांहून अधिक गाड्या विकल्या!

महिंद्राचे हे फ्युचर लाइनअप पाहता, कंपनी एकाच वेळी ऑफ-रोड चाहत्यांपासून ते कुटुंबासाठी SUV शोधणाऱ्या ग्राहकांपर्यंत वेगवेगळ्या गरजा कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. थार फेसलिफ्टपासून इलेक्ट्रिक BE.07 पर्यंत, पुढील काळात महिंद्राच्या SUV रेंजमध्ये डिझाइन, टेक्नोलॉजी आणि पॉवरट्रेनच्या लेव्हलवर चांगलीच विविधता पाहायला मिळू शकते.

Web Title: Mahindra thar facelift vision s be07 launch details auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स
1

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम
2

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?
3

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा
4

पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.