Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

टाटा सिएरा Dark Edition 6 व्हेरिएंटमध्ये लाँच झाली असून किंमत ₹13.99 लाखांपासून ₹21.59 लाखांपर्यंत आहे. इंजिनमध्ये बदल न करता कंपनीने एक्सटीरियर आणि इंटीरियरला खास डार्क थीम दिली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 21, 2026 | 06:58 PM
Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम
Follow Us
Follow Us:
  • टाटा सिएरा Dark Edition ची सुरुवातीची किंमत ₹13.99 लाख असून टॉप व्हेरिएंट ₹21.59 लाखांपर्यंत जाते.
  • Friesian Black रंगासोबत Purple Chrome अॅक्सेंट्स आणि Violet Eclipse केबिन थीम मिळते.
  • पेट्रोल, डिझेल आणि टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय कायम असून मेकॅनिकल बदल करण्यात आलेले नाहीत.
टाटा मोटर्सने भारतीय मार्केटमध्ये आपल्या लोकप्रिय सिएरा SUV ची Dark Edition लाँच केली आहे. या स्पेशल एडिशनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹13.99 लाख आहे. ग्राहकांना Pure L, Pure L (O), Pure+ L, Adventure+ L, Accomplished आणि Accomplished+ अशा 6 व्हेरिएंटमध्ये ही Dark Edition उपलब्ध होणार आहे. खास ब्लॅक लूकसोबत इंटीरियरमध्येही वेगळा टच देण्यात आला आहे.

ब्लॅक लूकसोबत मिळणार खास डिझाइन

सिएरा Dark Edition मध्ये Friesian Black एक्सटीरियर कलर देण्यात आला आहे. या काळ्या रंगाला Purple Chrome अॅक्सेंट्सची जोड मिळते, ज्यामुळे SUV चा लूक नियमित सिएरापेक्षा वेगळा दिसतो. केबिनमध्ये Violet Eclipse थीम, ऑल-ब्लॅक लेदरेट सीट्स आणि पर्पल क्रोम डिटेलिंग देण्यात आले आहे. म्हणजेच बाहेरपासून आतपर्यंत संपूर्ण SUV ला डार्क थीममध्ये सजवण्यात आले आहे.

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

इंजिनमध्ये कोणताही बदल नाही

Dark Edition मध्ये मेकॅनिकल पातळीवर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्हेरिएंटनुसार 1.5-लिटर Revotron पेट्रोल, 1.5-लिटर Kryojet डिझेल आणि 1.5-लिटर Hyperion टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय मिळतात. त्यासोबत मॅन्युअल, DCA आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. Adventure+ L Dark मध्ये पॉवरट्रेनचे सर्वात जास्त पर्याय मिळतात.

किंमत ₹21.59 लाखांपर्यंत

Pure L Dark ची किंमत ₹13.99 लाखांपासून सुरू होते, तर टॉप-स्पेक Accomplished+ Dark ची किंमत ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी ₹21.59 लाखांपर्यंत जाते. Dark Edition मध्ये फीचर्सची स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात आलेली नाही. संबंधित रेग्युलर व्हेरिएंटमध्ये मिळणारी फीचर्सच या एडिशनमध्ये कायम ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना जास्त फीचर्सपेक्षा खास डिझाइन आणि वेगळ्या लूकसाठी ही आवृत्ती आकर्षक ठरू शकते.

New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या

टाटा मोटर्सच्या Dark Edition कुटुंबात सिएराचीही आता भर पडली आहे. स्टायलिश ब्लॅक थीम आणि जास्त आकर्षक रोड प्रेझेन्स पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी ही नवीन आवृत्ती सिएरा रेंजमधील वेगळा पर्याय ठरते.

Web Title: Tata sierra dark edition launched price features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • SUV cars
  • Tata

संबंधित बातम्या

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?
1

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा
2

पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ
3

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ

मध्य प्रदेशमध्ये 7,400 हून जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर; इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ₹1.20 लाखांची मदत
4

मध्य प्रदेशमध्ये 7,400 हून जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर; इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ₹1.20 लाखांची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.