Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra तर्फे BE 6 आणि XEV 9e Pack Two व्हेरिएंटची डिलिव्हरी जुलै 2025 अखेरीस सुरु होणार

महिंद्राने देशात अनेक उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. कंपनीने BE 6 आणि XEV 9e या इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील लाँच केल्या आहे. आता कंपनी याच्या Pack Two व्हेरिएंटची जुलै 2025 अखेरीस डिलिव्हरी सुरु करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 07, 2025 | 09:08 PM
Mahindra तर्फे BE 6 आणि XEV 9e Pack Two व्हेरिएंटची डिलिव्हरी जुलै 2025 अखेरीस सुरु होणार

Mahindra तर्फे BE 6 आणि XEV 9e Pack Two व्हेरिएंटची डिलिव्हरी जुलै 2025 अखेरीस सुरु होणार

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ईव्ही बाजारपेठेत महिंद्रा इलेक्ट्रिक SUV विभागाने आपल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व डिझाइनमुळे अग्रणी स्थान प्राप्त केले आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे BE 6 आणि XEV 9e च्या Pack Two व्हेरिएंटचे वितरण जुलैअखेरपासून सुरू होणार आहे. BE 6 Pack Two ची प्रारंभिक किंमत ₹21.90 लाख (59 kWh) असून ₹23.50 लाख (79 kWh) पासून सुरू होते. XEV 9e Pack Two साठी ही किंमत अनुक्रमे ₹24.90 लाख आणि ₹26.50 लाख आहे (सर्व किंमती एक्स-शोरूम).

संपूर्ण चार्जनंतर BE 6 कार 500 किमी आणि XEV 9e कार 400 किमी रेंज मिळते. दोन्ही मॉडेल्समध्ये 175 kW/140 kW DC फास्ट चार्जिंगची क्षमता असून फक्त 20 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज करता येते. 59 kWh मॉडेलमध्ये 170 kW तर 79 kWh मॉडेलमध्ये 210 kW मोटर असून यामध्ये बूस्ट मोड, सिंगल पेडल ड्राइव्ह, मल्टी-स्टेप रिजनरेशन आणि SonicSuit व्हर्च्युअल इंजिन साउंड यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

असा रेकॉर्ड पुन्हा होणे नाही ! ‘या’ चिनी Electric Car ने फक्त 3 मिनिटात मिळवली 2 लाख प्री-ऑर्डर

डिझाइन

BE 6 मध्ये Race-Ready Digital Cockpit, प्रीमियम सेज लेदर इंटेरियर्स व आयव्हरी रूफ फिनिश असून XEV 9e मध्ये ट्रिपल स्क्रीन वाइड सिनेमास्कोप, टायटॅनियम टच डॅश व कोस्ट-टु-कोस्ट डिस्प्ले दिले आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये Illuminated लोगो, Fixed Infinity Roof, R19 अलॉय व्हील्स, Bi-LED DRLs, स्टार्ट-अप लाइटिंग सिक्वेन्स आणि सिक्वेन्शियल इंडिकेटर्स यांचा समावेश आहे.

सेफ्टी फीचर्स

दोन्ही कार्समध्ये 6 एअरबॅग्स, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, L2 ADAS, इंटेलिजंट ब्रेक बूस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, HD कॅमेरा, TPMS आणि ऑटो डिफॉगर यासारखी 46 मूल्यवर्धित सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.

टेक्नॉलॉजी

Qualcomm Snapdragon चिपसेटवर आधारित सिस्टम, 16-स्पीकर हार्मन/कार्डन साउंड सिस्टम, डॉल्बी अटमॉस, वायरलेस Android Auto व Apple CarPlay, 5G कनेक्टिव्हिटी, Amazon Alexa, प्री-इन्स्टॉल्ड OTT, BYOD इन-कार एक्सपीरियन्स, शेड्युल्ड चार्जिंग, आणि केबिन प्रीकूलिंग अशा सुविधा आहेत.

आली रे आली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आली ! किंमत फक्त 52,000; ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही

कम्फर्ट

आरामदायीपणा आणि सोयीसाठी, Dual Zone Climate Control, Cooled Console Storage, Rain Sensing Wipers, Electrically Adjustable Seats, 60:40 Split Seats, Wireless Charging, Acoustic Door Glass, Rear AC Vents, टोनो कव्हर, आणि प्रशस्त फ्रंक व ट्रंक यांचा समावेश आहे.

महिंद्राचे देशभर 300 हून अधिक सर्व्हिस टचपॉइंट्स कार्यरत आहेत. Pack Two च्या रूपात महिंद्राने इलेक्ट्रिक वाहतुकीतील पुढील पाऊल भक्कमपणे टाकले असून, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि प्रीमियम अनुभव मिळणार आहे.

Web Title: Mahindra to start deliveries of be 6 and xev 9e pack two variants by end of july 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 09:07 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Mahindra

संबंधित बातम्या

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?
1

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
3

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या
4

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.