Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra XUV 3XO घरी आणायची आहे? 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावी लागेल EMI, जाणून घ्या

Mahindra XUV 3XO EMI Plan: महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओ ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील लोकप्रिय गाडी असून तिच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट करून ही SUV घरी आणण्याचा विचार करत असाल, तर EMI आणि एकूण खर्चाचा हिशोब जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2026 | 11:50 AM
Mahindra XUV 3XO घरी आणायची आहे? 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावी लागेल EMI, जाणून घ्या

Mahindra XUV 3XO घरी आणायची आहे? 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावी लागेल EMI, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओ MX2 प्रो ऑटोमॅटिक व्हेरिअंटची दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 11.12 लाख रुपये आहे.
  • 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर 9.12 लाख रुपयांच्या कर्जावर 7 वर्षांसाठी दरमहा सुमारे 14,679 रुपयांची ईएमआय भरावी लागेल.
  • 7 वर्षांच्या कालावधीत व्याजासह या SUV ची एकूण किंमत सुमारे 14.33 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
वाहन निर्माता Mahindra कॉम्‍पॅक्‍ट एसयूवी सेगमेंटमध्ये Mahindra XUV 3XO ऑफर करते. ही एसयूव्ही बाजारात वेगवेगळ्या व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही या एसयूव्हीचे ऑटोमॅटिक व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. गाडीची ऑटोमॅटिक व्हेरिअंट खरेदी करताना 2 लाख रुपयांचा डाऊन पेमेंट दिल्यानंतर तुम्हाला किती रुपयांचा ईएमआय भरावा लागेल, याबाबत आता जाणून घेऊया.

TATA चा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत नवी Tiago Facelift लाँच, फीचर्स वाचून व्हाल थक्क

Mahindra XUV 3XO ची किंमत

वाहन निर्माता महिंद्रा XUV 3XO चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट म्हणून MX2 Pro सादर करते. या गाडीच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 9.93 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुमारे 69 हजार रुपये आरटीओ आणि सुमारे 49 हजार रुपये इंश्‍योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. यानंतर Mahindra XUV 3XO च्या बेस व्हेरिअंटची ऑन रोड किंमत सुमारे 11.12 लाख रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य – Mahindra) 

दोन लाख डाऊन पेमेंटनंतर किती असेल ईएमआय?

जर तुम्ही या गाडीचे ऑटोमॅटिक व्हेरिअंट MX2 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँक तुम्हाला गाडीच्या एक्स शोरुम किंमतीवर कर्ज देणार आहे. दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 9.12 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागणार आहे. जर बँकेने तुम्हाला 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 9.12 लाख रुपयांचे कर्ज दिले तर तुम्हाला दर महिन्याला 14679 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.

किती असेल गाडीची एकूण किंमत

जर तुम्ही 9 टक्के व्याजाने बँकेकडून 7 वर्षांसाठी 9.12 लाख रुपयांचे कार लोन घेतलं तर तुम्हाला सात वर्षांपर्यंत दर महिन्याला 14679 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे, सात वर्षांत, तुम्हाला महिंद्रा XUV 3XO च्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी व्याजापोटी अंदाजे 3.20 लाख रुपये भरावे लागतील. त्यानंतर एक्‍स शोरूम, ऑन रोड आणि वायज मिळून तुमच्या गाडीची एकूण किंमत 14.33 लाख रुपये होणार आहे.

Royal Enfield चा महाधमाका! नव्या Bullet 650 ने भारतात केला ग्रँड एंट्री… दमदार इंजिन अन् क्लासिक लूकवर सर्वच घायाळ

कोणासोबत केली जाते स्पर्धा

XUV 3XO ही उत्पादकाकडून एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून सादर केली जाते. ही महिंद्रा एसयूव्ही रेनॉ कायगर, मारुती ब्रीझा, टाटा नेक्सॉन, किया सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू आणि निसान मॅग्नाइट यांसारख्या एसयूव्हींशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Mahindra xuv 3xo automatic check emi after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • cars
  • Mahindra
  • SUV

संबंधित बातम्या

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
1

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार
2

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास
3

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ
4

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.