• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mahindra Xuv 3xo Revx A Got Dolby Audio System

Mahindra XUV 3XO RevX A ला मिळाला ‘हा’ नवीन फिचर, आता प्रवास होणार अधिकच मजेदार

महिंद्राने एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय Mahindra XUV 3XO RevX A ला नवीन ऑडिओ सिस्टमसह लाँच केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 21, 2025 | 04:47 PM
फोटो सौजन्य: @MahindraXUV3XO (X.com)

फोटो सौजन्य: @MahindraXUV3XO (X.com)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महिंद्रा XUV 3XO च्या Revx A व्हेरिएंट अपडेट झाला आहे
  • डॉल्बी अ‍ॅटमॉस ऑडिओ सिस्टमसह SUV 3XO लाँच
  • या एसयूव्हीची किंमत 12 लाख रुपयांपेक्षा कमी आहे
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये कंपन्या कार ऑफर करत असतात. मात्र, जेव्हा विषय एसयूव्हीचा कारचा असतो, तेव्हा एकाच कंपनीचे नाव आठवते, ते म्हणजे महिंद्राचे. देशात या ऑटो कंपनीने जबरदस्त लूक आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. यातही कंपनीने फ्यूचरिस्टिक डिझाइन असणाऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केल्या, ज्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

महिंद्राने अलीकडेच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केलेल्या XUV 3XO चा Revx व्हेरिएंट लाँच केला आहे. आता ही एसयूव्ही सर्वोत्तम ऑडिओ सिस्टम Dolby Atmos सह लाँच करण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात ही कार कोणत्या किंमतीत आणि कोणत्या व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.

नवीन Renault Kiger चा टिझर रिलीज, ‘हे’ नवीन फीचर्स मिळू शकतात पाहायला?

XUV 3XO RevX A चा नवा फिचर

महिंद्राने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केलेली XUV 3XO RevX A लाँच केली आहे, जी डॉल्बी अ‍ॅटमॉससह नवीन सहा-स्पीकर ऑडिओ सिस्टमसह अपडेट केली आहे.

कोणत्या व्हेरिएंटमध्ये कार उपलब्ध

महिंद्राने माहिती दिली आहे की या फीचरसह तीन व्हेरिएंट देण्यात आले आहेत. यामध्ये AX5L, AX7 आणि AX7L यांचा समावेश आहे.

या कारमध्ये विशेष असे काय?

महिंद्राच्या डॉल्बी अ‍ॅटमॉस फीचरमुळे प्रवाशांना आता प्रवासादरम्यान चांगली ऑडिओ सिस्टम पाहायला मिळेल. ज्यामुळे प्रवासाची मजा द्विगुणित होईल. हे फीचर मूळतः सिनेमाप्रेमींसाठी विकसित करण्यात आले होते. परंतु, आता कारमध्ये चांगल्या फीचर्सची उपलब्धता असल्याने, हे फीचर अनेक कारमध्ये देखील दिले जात आहे. महिंद्राची ही चौथी कार आहे ज्यामध्ये हे फीचर देण्यात आले आहे.

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दमदार इंजिन

या एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर टर्बो इंजिन असून ते पेट्रोल व डिझेलसोबतच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांत उपलब्ध आहे.

किंमत किती?

कंपनीने माहिती दिली आहे की 12 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत या फीचर्ससह येणारी ही जगातील पहिली एसयूव्ही आहे. डॉल्बी अ‍ॅटमॉससह येणाऱ्या एसयूव्ही व्हेरिएंटची डिलिव्हरी सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होईल.

कोणाशी आहे स्पर्धा?

भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्रा XUV 3XO देण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये, ही कार Maruti Suzuki Breeza, Kia Sonet, Kia Syros, Tata Nexon, Renault Kiger, Nissan Magnite, Skoda Kylaq, आणि Hyundai Venue सारख्या एसयूव्हींशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Mahindra xuv 3xo revx a got dolby audio system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या
1

Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक
2

3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद
3

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल
4

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Mar 01, 2026 | 11:18 PM
इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

Mar 01, 2026 | 10:48 PM
Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Mar 01, 2026 | 10:14 PM
Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

Mar 01, 2026 | 09:37 PM
Kokan Formula in School : कोकण फॉर्म्युल्यातून शाळा वाचवा! “राज्यभर राबवून सर्व मराठी शाळांना जीवदान द्यावे…”

Kokan Formula in School : कोकण फॉर्म्युल्यातून शाळा वाचवा! “राज्यभर राबवून सर्व मराठी शाळांना जीवदान द्यावे…”

Mar 01, 2026 | 09:13 PM
हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

Mar 01, 2026 | 08:57 PM
IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

Mar 01, 2026 | 08:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.