Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन वर्षात Mahindra XUV 7XO धुमाकूळ घालण्यास सज्ज! नवीन टिझर प्रदर्शित

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम एसयूव्ही उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Mahindra. नुकतेच कंपनीने XUV 7XO चा टिझर प्रदर्शित केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 08, 2025 | 03:25 PM
फोटो सौजन्य: @Mahindra_XUV7X0/ X.com

फोटो सौजन्य: @Mahindra_XUV7X0/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • महिंद्रा ही देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी
  • नुकतेच कंपनीने Mahindra XUV 7XO टिझर केला प्रदर्शित
  • जानेवारी 2026 मध्ये होणार लाँच
भारतात एसयूव्ही विभागातील वाहनांना इतर वाहनांच्या तुलनेत चांगली मागणी मिळताना दिसते. त्यामुळेच तर अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या SUVs ऑफर करत असतात. मात्र, या सेगमेंटमध्ये एका कंपनीने आपले जबरदस्त वर्चस्व निर्माण केले आहे. ही कंपनी म्हणजेच Mahindra.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली महिंद्रा अनेक सेगमेंटमध्ये वाहने ऑफर करते. आता लवकरच कंपनीची नवीन एसयूव्ही, महिंद्रा XUV 7XO लाँच करणार आहे. महिंद्रा यांनी पहिल्यांदाच या एसयूव्हीच्या लाँचची सार्वजनिक घोषणा केली आहे. तसेच, सोशल मीडियावर कंपनीने एक टिझर रिलीज केला आहे.

Hello XUV 7XO: The new trendsetter is ready to build on the XUV700 legacy. World Premiere on 5th January, 2026. Watch this space for more updates. pic.twitter.com/7QLtiR2B2F — Mahindra XUV 7XO (@Mahindra_XUV7X0) December 8, 2025

2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?

लाँच होणार नवीन एसयूव्ही

महिंद्राने लवकरच त्यांची नवीन एसयूव्ही लाँच केली आहे. कंपनीने सोशल मीडियावर महिंद्र XUV 7XO चा पहिला व्हिडिओ टीझर रिलीज केला आहे, जो पुष्टी करतो की कंपनी लवकरच 7XO ही नवीन एसयूव्ही लाँच करेल. ही एसयूव्ही महिंद्राच्या विद्यमान XUV 700 ची अपडेटेड व्हर्जन असेल.

मिळाली ही माहिती

कंपनीने या एसयूव्हीचा 14 सेकंदाचा टीझर प्रदर्शित केला आहे. ज्यात एसयूव्हीच्या डिझाइनची काही झलक दिसते. माहितीनुसार, एसयूव्हीमध्ये L-आकाराचे एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एल-आकाराचे एलईडी टेललाइट्स असतील.

उत्कृष्ट फीचर्स

कंपनीने एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स ऑफर केले आहे. त्यात प्रीमियम इंटीरियर, पॅनोरॅमिक सनरूफ, एडीएएस, हरमन ऑडिओ सिस्टम, ट्रिपल-स्क्रीन सेटअप, 360-डिग्री कॅमेरा, ईबीडीसह एबीएस, सहा एअरबॅग्ज आणि आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज यांचा समावेश असेल.

भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत

पॉवरफुल इंजिन

पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांसह Mahindra XUV 7XO ऑफर केली जाण्याची अपेक्षा आहे. ही कार 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 2.2-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देऊ शकते. ही कार सहा-स्पीड मॅन्युअल आणि सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह देखील देऊ शकते.

कधी लाँच होणार?

महिंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही एसयूव्ही 5 जानेवारी 2026 रोजी भारतात अधिकृतपणे लाँच केली जाईल.

कोणासोबत असेल स्पर्धा?

महिंद्रा मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये XUV 7XO सादर करेल, जी MG Hector, Tata Sierra, Tata Safari, Kia Seltos, Hyundai Creta आणि Honda Elevate सारख्या कारशी स्पर्धा करेल.

 

Web Title: Mahindra xuv 7xo teaser released on social media know launch date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • SUV

संबंधित बातम्या

2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?
1

2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?

भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत

भारतातील एकमेव कार जी तब्बल 47 लाख कुटुंबांची ‘फॅमिली मेंबर’ बनली, 1 लिटर पेट्रोलमध्ये देते 33 किमी मायलेज!
3

भारतातील एकमेव कार जी तब्बल 47 लाख कुटुंबांची ‘फॅमिली मेंबर’ बनली, 1 लिटर पेट्रोलमध्ये देते 33 किमी मायलेज!

10 डिसेंबर आम्हीच गाजवणार! Kia Seltos चा नवीन टिझर प्रदर्शित, मिळाली ‘ही’ माहिती
4

10 डिसेंबर आम्हीच गाजवणार! Kia Seltos चा नवीन टिझर प्रदर्शित, मिळाली ‘ही’ माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.