Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदीदारांनो, अभी नहीं तो कभी नहीं! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

Maruti Suzuki March Discount: मार्च 2026 च्या महिन्यात मारुती सुझुकी त्यांच्या काही निवडक कार्सवर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर करत आहे. चला जाणून घेऊयात, ही ऑफर कोणत्या कारवर उपलब्ध आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2026 | 07:20 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मारुती सुझुकी मार्च 2026 मध्ये देतेय भरघोस डिस्काउंट
  • स्विफ्ट, ब्रेझा, Eritga सह अन्य कार्सवर डिस्काउंट
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
कार खरेदी करताना आपण सगळेच डिस्काउंट ऑफरच्या शोधात असतो. ग्राहकांची हीच आवश्यकता लक्षात घेत अनेक वाहन उत्पादक कंपन्या सणासुदीला किंवा स्टॉक क्लिअर करण्यासाठी डिस्काउंट ऑफर जाहीर करत असतात.

देशाची सर्वात मोठी आणि आघाडीची ऑटो कंपनी Maruti Suzuki ने मार्च 2026 मध्ये डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहे. कंपनी Arena Dealership द्वारे विकल्या जाणाऱ्या प्रमुख मॉडेल्सवर 50000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. कंपनी नेक्सा आणि एरिना या दोन डीलरशिपद्वारे त्यांच्या कार्स विकते. या डीलरशिपवर ब्रेझा, वफगानी आणि मारुती सुझुकी स्विफ्ट सारख्या कार्स उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊयात, कोणत्या वाहनांवर डिस्काउंट मिळत आहे.

कार खरेदीचे स्वप्न होईल साकार! Citroen Ec3 साठी 1 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर इतकाच द्यावा लागेल EMI?

मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)

एर्टिगा ही देशातील सर्वात लोकप्रिय 7-सीटर फॅमिली कारपैकी एक आहे. या एमपीव्हीवर 5000 रुपयांपर्यंत बचत करता येईल. एर्टिगाची सुरुवातीची किंमत 8.80 लाख (एक्स-शोरूम) ते 12.94 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहे. ग्राहकांसाठी ही एक उत्तम ऑफर आहे.

मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)

Maruti Suzuki Dzire या कारवर सुमारे 2,500 रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. ही देशातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान कारपैकी एक असून 2025 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या कार्समध्येही याचा समावेश होता. किमतीबाबत बोलायचे झाल्यास, या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.26 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 9.31 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

मारूती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Brezza)

ही देशातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV पैकी एक आहे. या SUV चे नवे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. मार्च 2026 मध्ये Brezza वर 45,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही ऑफर जवळपास सर्व व्हेरिएंट्सवर उपलब्ध आहे, मात्र LXI व्हेरिएंटवर या महिन्यात सुमारे 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Hero Glamour 125 vs Honda Shine 125: इंजिन, किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक पुढे?

मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco)

Eeco ही कार पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. मार्च 2026 मध्ये या दोन्ही व्हेरिएंट्सवर जास्तीत जास्त 42,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Eeco चा वापर मोठ्या प्रमाणात अ‍ॅम्ब्युलन्स आणि व्हॅन म्हणून केला जातो. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.21 लाख रुपयांपासून सुरू होऊन 6.36 लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)

Maruti Suzuki Celerio वर मार्च 2026 मध्ये जास्तीतजास्त 42,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. भारतीय बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4.70 लाख रुपयांपासून सुरू होऊन 6.73 लाख रुपयांपर्यंत आहे.

अन्य कार्सवरील डिस्काउंट

या महिन्यात, स्विफ्टवर 50000 रुपये , वॅगन आरवर 42500 रुपये आणि मारुती सुझुकी व्हिकटोरीसवर 40000 रुपयांची सूट मिळेल. विशेष म्हणजे, या महिन्यात एसयूव्हीच्या सीएनजी आणि पेट्रोल व्हेरिएंटवर कमी सूट मिळत आहे.

Web Title: Maruti suzuki march 2026 car discount on ertiga brezza dzire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Discount Offer
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

हिटमॅन Rohit Sharma च्या ताफ्यात सुपरहिट कार्स! Tesla पासून Lamborghini पर्यंत, जाणून घ्या एकापेक्षा एक गाड्यांबद्दल
1

हिटमॅन Rohit Sharma च्या ताफ्यात सुपरहिट कार्स! Tesla पासून Lamborghini पर्यंत, जाणून घ्या एकापेक्षा एक गाड्यांबद्दल

Bike Mileage Tips: तुमच्या सुस्त बाईकचा मायलेज कसा होईल एकदम जबरदस्त? ‘या’ टिप्स करा फॉलो
2

Bike Mileage Tips: तुमच्या सुस्त बाईकचा मायलेज कसा होईल एकदम जबरदस्त? ‘या’ टिप्स करा फॉलो

26 KM चा मायलेज, 360 डिग्री कॅमेरा आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी!14 लाख घरांची पसंती ठरली ‘ही’ कार
3

26 KM चा मायलेज, 360 डिग्री कॅमेरा आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी!14 लाख घरांची पसंती ठरली ‘ही’ कार

कार खरेदीचे स्वप्न होईल साकार! Citroen Ec3 साठी 1 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर इतकाच द्यावा लागेल EMI?
4

कार खरेदीचे स्वप्न होईल साकार! Citroen Ec3 साठी 1 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर इतकाच द्यावा लागेल EMI?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.