Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 काय 10 हजारांच्या पगारात सुद्धा येईल ‘ही’ बाईक! EMI फक्त 1500 रुपये; फुल टॅंकवर चालते 700 किमी

भारतीय ऑटो बाजारात अशाही बाईक उपलब्ध आहेत, ज्या अगदी कमी EMI रक्कमेसह तुमच्या होऊ शकतात. आज आपण अशाच एका बाईकबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2026 | 09:14 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय ग्राहक नेहमीच स्वस्तात मस्त अशा बाईकच्या शोधात असतात
  • TVS Sport अशीच एक बाईक
  • ईएमआय फक्त 1500 रुपये
बाईक खरेदीदार नेहमीच अशा बाईकच्या शोधात असतात, ज्याची किंमत स्वस्त आणि मायलेज जबरदस्त असेल. याच गोष्टीचा विचार करत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये उत्तम मायलेज बाईक ऑफर केल्या आहेत. अशीच एक बाईक म्हणजे TVS Sport.

TVS Sport ही विशेषतः ऑफिस किंवा शहरात जाण्यासाठी डिझाइन केलेली आहे. जर कोणी कमी किमतीत चांगले मायलेज देणारी बाईक शोधत असेल, तर ही एक चांगला पर्याय असू शकते. कमी किंमत आणि उत्कृष्ट मायलेजमुळे, भारतीय बाजारात या बाईकला चांगली मागणी मिळताना दिसते.

कार खरेदीचे स्वप्न होईल साकार! Citroen Ec3 साठी 1 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर इतकाच द्यावा लागेल EMI?

या बाईकच्या सेल्फ स्टार्ट ES मॉडेलची ऑन-रोड किंमत 64,431 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये सेल्फ-स्टार्ट आणि अलॉय व्हील्स सारखी फीचर्स आहेत. लक्षात घ्या, शहर आणि व्हेरिएंटनुसार या बाईकची किंमत थोडीशी बदलू शकते.

या बाईकवर किती रुपयांचे कर्ज मिळू शकते?

जर तुम्हाला ही बाईक पूर्ण रक्कम भरून न घेता EMI वर खरेदी करायची असेल, तर याचा फायनान्स प्लॅन जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही 10 हजार रुपये डाउन पेमेंट केल्यास उर्वरित सुमारे 54,431 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.

या कर्जावर सुमारे 9.7 टक्के व्याजदराने जर तुम्ही 3 वर्षांसाठी कर्ज घेतले, तर तुम्हाला दरमहा सुमारे 1,749 रुपयांचा EMI भरावा लागेल. मात्र प्रत्यक्षात मिळणारा व्याजदर आणि EMI ही व्यक्तीच्या क्रेडिट स्कोर आणि फायनान्स कंपनीच्या अटींवर अवलंबून असते. याशिवाय, जर तुम्ही हे कर्ज 42 महिन्यांच्या कालावधीसाठी घेतले, तर तुम्हाला दरमहा सुमारे 1,534 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Hero Glamour 125 vs Honda Shine 125: इंजिन, किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक पुढे?

मायलेजच्या बाबतीत TVS स्पोर्ट बाईक कशी?

मायलेजच्या बाबतीतही ही बाईक किफायतशीर मानली जाते. कंपनीच्या मते, ही बाईक प्रति लिटर 70 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देऊ शकते, जी दैनंदिन वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे. यात 109.7 सीसी इंजिन आहे आणि याचा टॉप स्पीड ताशी सुमारे 90 किमी पर्यंत पोहोचू शकतो.

या बाईकच्या समोरील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स आहेत, जे रस्त्यावर बाईक चालवताना चांगले संतुलन आणि आराम देते. बाजारात, ही बाईक Hero HF 100, Honda CD 110 Dream आणि Bajaj CT 110X सारख्या बाईकशी स्पर्धा करते.

Web Title: Tvs sport bike emi is only 1500 rupees know complete finance plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • TVS

संबंधित बातम्या

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का
1

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस
2

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

Powerful Engine, शानदार फीचर्स आणि बरंच काही…, Honda भारतात प्रीमियम स्कूटर लाँचच्या तयारीत
3

Powerful Engine, शानदार फीचर्स आणि बरंच काही…, Honda भारतात प्रीमियम स्कूटर लाँचच्या तयारीत

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट
4

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.