Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास

सप्टेंबरमध्ये दोन लोकप्रिय मास-मार्केट गाड्या बाजारात येत आहेत. Baleno Facelift आणि Triber Turbo मध्ये कोणते मोठे बदल होणार, तसेच कोणती कार ग्राहकांना अधिक आकर्षित करणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 04, 2026 | 10:06 AM
Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास
Follow Us
Follow Us:
  • Maruti Baleno Facelift मध्ये नवीन इंजिन, CNG-AMT आणि ADAS सारखी महत्त्वाची फीचर्स मिळणार आहेत.
  • Renault Triber Turbo मध्ये ९९ bhp पॉवर आणि १६० Nm टॉर्क देणारे इंजिन मिळेल.
  • दोन्ही गाड्यांमध्ये मोठे अपडेट्स असून, सप्टेंबरमध्ये ग्राहकांसाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत.
भारतीय मास-मार्केट कार विभागात या महिन्यात दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या गाड्या धडकणार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी बलेनोचे फेसलिफ्ट व्हर्जन आणि रेनॉ ट्रायबरचे नवीन टर्बो पेट्रोल व्हर्जन समाविष्ट आहे. मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट ५ सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे, तर रेनॉची सुधारित RGEP प्लॅटफॉर्मवर आधारित ट्रायबर टर्बो या महिन्याच्या शेवटी बाजारात येईल.

नवीन मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट: इंजिन आणि फीचर्समध्ये मोठे बदल

मारुती बलेनोच्या exterior, powertrain आणि फीचर्समध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील. या प्रीमियम हॅचबॅकमध्ये नवी स्विफ्ट आणि डिझायरप्रमाणेच १.२-लीटर, ३-सिलिंडर Z-सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात येईल, जे ८० bhp पॉवर आणि ११२ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध असेल.

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!

विशेष म्हणजे, नवीन बलेनोमध्ये CNG-AMT चा पर्यायही दिला जाणार आहे. टाटा अल्ट्रॉझनंतर या विभागात CNG सोबत ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देणारी ही दुसरी गाडी ठरेल. याशिवाय, केबिनमध्ये ड्युअल-टोन थीम, नव्या सीट अपहोल्स्ट्री, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि सुरक्षेसाठी ADAS तंत्रज्ञान दिले जाईल. गाडीच्या बाहेरील डिझाइनमध्ये नवी ग्रिल, री-डिझाइन केलेले फ्रंट व रिअर बंपर आणि नवीन अलॉय व्हील्स पाहायला मिळतील.

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

रेनॉ ट्रायबर टर्बो: अधिक पॉवर आणि ड्युअल-सिलिंडर CNG टेक्नोलॉजी

रेनॉ आपली ७-सीटर MPV ट्रायबर अधिक शक्तिशाली १.०-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह लाँच करत आहे. हे इंजिन ९९ bhp पॉवर आणि १६० Nm टॉर्क जनरेट करते (जे सध्याच्या ७१ bhp च्या नॅचरली एस्पिरेटेड इंजिनपेक्षा खूप जास्त आहे). हे इंजिन रेनॉ कायगर टर्बोमधून घेण्यात आले आहे.

यासोबतच कंपनी ट्रायबरचे टर्बो-CNG व्हर्जन आणि ड्युअल-सिलिंडर फॅक्टरी-फिटेड CNG पर्यायही आणू शकते. यामध्ये बूट फ्लोअरच्या खाली दोन छोटे CNG सिलेंडर बसवले जातील, ज्यामुळे डिकीमधील बूट स्पेस मोकळी राहील. हा पर्याय ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title: Maruti baleno renault triber new launch september auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

BMW या महिन्यात भारतात लाँच करणार ३ नवीन प्रीमियम सेडान गाड्या! BMW 7 सिरीज, i7 आणि i5 LWB लवकरच धडकणार मार्केटमध्ये
1

BMW या महिन्यात भारतात लाँच करणार ३ नवीन प्रीमियम सेडान गाड्या! BMW 7 सिरीज, i7 आणि i5 LWB लवकरच धडकणार मार्केटमध्ये

Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही
2

Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स
3

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट
4

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.