Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्या लाँच होणाऱ्या Maruti e Vitara बद्दल ‘या’ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

उद्या म्हणजेच 2 डिसेंबर 2025 रोजी भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 01, 2025 | 03:51 PM
फोटो सौजन्य: @MitulBhavsar9 (X.COM)

फोटो सौजन्य: @MitulBhavsar9 (X.COM)

Follow Us
Close
Follow Us:
  • उद्या मारुती सुझुकीची पहिलीवहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार
  • Maruti e Vitara असे या कारचे नाव
  • जाणून घ्या या कारचे वैशिष्ट्य
भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. त्यामुळेच पूर्वी ज्या कंपन्या मार्केटमध्ये फक्त इंधनावर चालणाऱ्या कार ऑफर करत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहेत. आता देशातील आघाडीची ऑटो कंपनी मारुती सुझुकी देखील या सेगमेंटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवत आहे.

मारुती सुजुकी आपली पहिली इलेक्ट्रिक कार Maruti e Vitara भारतात उद्या म्हणजेच 2 डिसेंबर 2025 रोजी लाँच करणार आहे. ही कार भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये सादर करण्यात आली होती. तिच्या लाँचपूर्वी आज आपण या कारशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या

Maruti e Vitara चे डिझाइन

ही एक ग्राउंड-अप इलेक्ट्रिक कार आहे. ज्याचे डिझाइन पूर्णपणे नवीन आणि वेगळे आहे. याला रग्ड SUV लुक देण्यात आला आहे. यात जाड बंपर आणि बॉडी-क्लॅडिंग दिले असून ते या कारला खास बनवतात. फ्रंटमध्ये Y-शेप्ड LED DRLs, शार्प हेडलॅम्प्स आणि आकर्षक कट-क्रिज लाईन्स मिळतात.

साइड प्रोफाइलमध्ये चंकी व्हील आर्च, जाड डोर क्लॅडिंग आणि 18-इंच ड्युअल-टोन एयरोडायनामिक अलॉय व्हील्स दिले आहेत. मागच्या बाजूस रग्ड बंपर आणि Y-शेप्ड LED टेललॅम्प्स मिळतात.

30-35 हजार पगारात Tata Harrier खरेदी करू शकतो का? Down Payment आणि EMI चा हिशोब एकदम सोपा

इंटिरिअर

या कारचे केबिन पूर्णपणे नवीन आहे. याचा डॅशबोर्ड इतर कोणत्याही मारुती कारपेक्षा वेगळा आहे. यात ड्युअल-टोन ब्लॅक-टॅन थीम आहे. यात नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील, अधिक चमकदार ब्लॅक फिनिश आणि सेमी-लेदरेट सीट्स देखील आहेत. ड्युअल-स्क्रीन सेटअप देखील उपलब्ध आहे, जो केबिनला आधुनिक आणि प्रीमियम फील देतो.

सेफ्टी फीचर्स

Maruti e Vitara मध्ये सुरक्षेची काळजी घेण्यासाठी 7 एअरबॅग्ज, ESC (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल), TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम), समोर आणि मागील पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी महत्त्वाची फीचर्स देण्यात आली आहेत. युरो NCAP मध्ये या कारला 4-स्टार क्रॅश रेटिंग मिळाले आहे. तसेच यात ADAS लेव्हल-2 तंत्रज्ञानाचेही समावेश असून अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, हाय बीम असिस्ट, मागील क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट अलर्ट आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग यांसारखी प्रगत सेफ्टी फीचर्सही उपलब्ध आहेत.

किती असेल किंमत?

Maruti e Vitara ची सुरुवातीची किंमत सुमारे 17 लाख रुपयांपासून होण्याची अपेक्षा आहे. भारतात ही कार Hyundai Creta Electric, Tata Curvv EV, MG Windsor EV आणि Mahindra BE 6 स्पर्धा करेल.

Web Title: Maruti e vitara features price design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या
1

‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या

30-35 हजार पगारात Tata Harrier खरेदी करू शकतो का? Down Payment आणि EMI चा हिशोब एकदम सोपा
2

30-35 हजार पगारात Tata Harrier खरेदी करू शकतो का? Down Payment आणि EMI चा हिशोब एकदम सोपा

‘त्या’ 65 टक्के वाहनधारकांमध्ये तुम्ही नाही ना? राज्य सरकारडून High Security Number Plate साठी पाचव्यांदा मुदतवाढ!
3

‘त्या’ 65 टक्के वाहनधारकांमध्ये तुम्ही नाही ना? राज्य सरकारडून High Security Number Plate साठी पाचव्यांदा मुदतवाढ!

Mahindra XEV 9S vs XEV 9e: दोन्ही एसयूव्हीची बातच भारी मात्र तुमच्यासाठी कोणती EV बरी? जाणून घ्या
4

Mahindra XEV 9S vs XEV 9e: दोन्ही एसयूव्हीची बातच भारी मात्र तुमच्यासाठी कोणती EV बरी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.