Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील एकमेव कार जी तब्बल 47 लाख कुटुंबांची ‘फॅमिली मेंबर’ बनली, 1 लिटर पेट्रोलमध्ये देते 33 किमी मायलेज!

भारतात अनेक कार लोकप्रिय आहे. पण, आज आपण अशा कारबद्दल जाणून घेऊयात, जी देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार ठरली आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 07, 2025 | 08:41 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • भारतात अनेक लोकप्रिय कार
  • मात्र, Maruti Alto ची बातच न्यारी
  • 25 वर्षांपासून भारताची लोकप्रिय कार
भारतीय ऑटो बाजारात दमदार कार ऑफर करत असतात. मात्र, आजही मार्केटमध्ये अशा काही कार आहेत, ज्या वर्षानुवर्ष त्यांचे वर्चस्व टिकवून आहेत. कितीही नवीन कार लाँच होऊद्यात, ग्राहक आजही त्या कार्सना प्राधान्य देत असतात. अशीच एक कार म्हणजे Maruti Alto.

मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. मारुती अल्टो ही त्यातीलच एक कार. चला या छोट्या पण पॉवरफुल हॅचबॅकने 2025 मध्ये गौरवशाली 25 वर्षे पूर्ण केली. आजपर्यंत, या कारचे 47 लाखांहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत, जे भारतातील कोणत्याही कारपेक्षा सर्वाधिक आहे. अल्टोचा 25 वर्षांचा प्रवास, प्रत्येक जनरेशनची कहाणी आणि ती भारताची नंबर वन कार कशी बनली याबद्दल जाणून घेऊयात.

10 डिसेंबर आम्हीच गाजवणार! Kia Seltos चा नवीन टिझर प्रदर्शित, मिळाली ‘ही’ माहिती

2000 साली सुरुवात

2000 मध्ये जेव्हा अल्टो भारतात आली तेव्हा तिच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये स्थान मिळवणे कठीण होते. एका बाजूला खूप लोकप्रिय मारुती 800 होती आणि दुसऱ्या बाजूला स्टायलिश झेन होती. तरीही, अल्टोने हळूहळू लोकांचे मन जिंकले. या कारची मजबूत बॉडी, विश्वासार्ह इंजिन, उत्कृष्ट मायलेज आणि मारुती सेवेवरील विश्वास यामुळे मारुतीची मने जिंकली. मारुतीच्या पहिल्या अल्टोमध्ये 800 सीसी F8D इंजिन होते, जे कमी पॉवर देत पण चांगले मायलेज देत होते. ही कार अजूनही शहरात चांगली चालते.

2010 ची गेम चेंजर कार

2010 च्या अल्टो के10 ने या कारला एका नवीन पातळीवर नेले. त्यात 1.0 लीटर के-सिरीज इंजिन (68 एचपी), एक क्रिस्प ड्राइव्ह आणि ऑटोमॅटिक (एएमटी) पर्याय होता. त्याचे डिझाइन थोडी जास्त झाली असेल, परंतु याच्या परफॉर्मन्सने ग्राहकांची मने जिंकली.

Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या

2012 अल्टो 800 – एक अपडेटेड जनरेशन

2012 मध्ये अल्टो 800 बाजारात आली. याचे नवीन बॉडी डिझाइन, नवीन इंटिरिअर, एअरबॅग पर्याय, सीएनजी व्हेरिएंट आणि इंधन-कार्यक्षम इंजिनने मने जिंकली. या मॉडेलने ह्युंदाई इऑनलाही मागे टाकले.

k10 आणि नवीन जनरेशनचा कमबॅक (2022)

2022 अल्टो के10 हा हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित एक नवीन कार होती. त्यात वाढलेली जागा, सुधारित सुरक्षा, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट होते. कंपनीने असा दावा केला आहे की ही कार 24 किमी/लीटर इतके मायलेज देते.

Web Title: Maruti suzuki alto car reached 47 lakh customers completed 25 years in indian auto market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 08:41 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Alto K10
  • record sales

संबंधित बातम्या

मार्केटमध्ये आलीय ही ‘वन इन ऑल’ ई-बाईक! ‘Hercules Jarvis 5’ क्रेझी सस्पेंशन, प्रीमियम लुक आणि लो मेंटेनन्स! पाहा डिटेलमध्ये
1

मार्केटमध्ये आलीय ही ‘वन इन ऑल’ ई-बाईक! ‘Hercules Jarvis 5’ क्रेझी सस्पेंशन, प्रीमियम लुक आणि लो मेंटेनन्स! पाहा डिटेलमध्ये

Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!
2

Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण
3

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये
4

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.