Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

25 kmpl मायलेज अन् 5 स्टार रेटिंग…! Maruti ची ‘ही’ कार सर्वांची फेव्हरेट; 360 डिग्री कॅमेऱ्यासह किंमत फक्त 6.26लाख

तिने प्रत्येक ग्राहकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ती म्हणजे मारुती सुझुकी डिझायर Maruti Suzuki Dzire. अवघ्या ६.७९ लाख रुपयांपासून सुरू होणारी ही कार आता मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील सर्वात सुरक्षित बनली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 13, 2026 | 04:53 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील सर्वात सुरक्षित कार Maruti Suzuki Dzire
  • फेब्रुवारी २०२६ चा रिपोर्टनुसार विक्रीचा नवा उच्चांक
  • कमी किमतीत प्रीमियम फीचर्स
Most Popular Car: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये दरमहा लाखो गाड्यांची विक्री होते. काही गाड्या अव्वल ठरतात, तर काहींना ग्राहक मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. मात्र, एक कार अशी आहे जिने गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीयांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. तिने प्रत्येक ग्राहकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ती म्हणजे मारुती सुझुकी डिझायर Maruti Suzuki Dzire. अवघ्या ६.७९ लाख रुपयांपासून सुरू होणारी ही कार आता मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील सर्वात सुरक्षित आणि हायटेक सेडान बनली आहे.

टेस्ट ड्राईव्ह पडली महागात! 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली Tata Sierra; आता नुकसान भरपाई कोण देणार?

फेब्रुवारी २०२६ चा रिपोर्टनुसार विक्रीचा नवा उच्चांक

मारुती डिझायरची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की, फेब्रुवारी २०२६ मध्ये ही कंपनीची ‘टॉप सेलिंग’ कार ठरली आहे. सेल्स रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात १९,३२६ लोकांनी ही कार खरेदी केली. फेब्रुवारी २०२५ ला १४,६९४ युनिट्स विकले गेले होते. पण तुलनेत विक्रीत ३१ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. मारुतीच्या एकूण विक्रीत एकट्या डिझायरचा वाटा १२ टक्के इतका आहे, यावरूनच या कारची क्रेझ किती आहे हे लक्षात येते.

आरामदायी प्रवास

डिझायरच्या डायमेंशन्सबद्दल बोलायचं तर, तिची लांबी ३९९५ मिमी आणि रुंदी १७३५ मिमी इतकी आहे. कारमध्ये लेगरूम आणि हेडरूम भरपूर असल्याने उंच व्यक्तींनाही प्रवास करताना त्रास होत नाही. ५ लोकांसाठी अतिशय आरामदायी सीट्स आणि सामान ठेवण्यासाठी ३८२ लिटरचा बूट स्पेस देण्यात आलेला आहे. १६३ मिमी ग्राउंड क्लिअरन्समुळे ही कार भारतीय रस्त्यांवर सहज धावते त्यामुळे ती सगळ्यांची फेव्हरेट आहे.

फीचर्स आणि ५-स्टार सेफ्टी

कमी किमतीत प्रीमियम फीचर्स देणे हे या कारच्या डिझायरचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक सनरूफ देण्यात आले आहे. सेफ्टीच्या बाबतीत या कारने इतिहास रचला आहे. तिला ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ३६० डिग्री कॅमेरा, ९-इंच टचस्क्रीन, ६ एअरबॅग्स (स्टँडर्ड), ABS, EBD, हिल असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखे प्रमुख फीचर्स आहेत.ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी वेंट्स, क्रूझ कंट्रोल आणि एलईडी हेडलॅम्प्स सारख्या सोयीसुविधा आहेत.

इंजिन आणि किंमत

डिझायरमध्ये ११९७ सीसीचे ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ८० bhp पॉवर जनरेट करते. ही कार मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि CNG अशा तिन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही कार २५ किमी प्रति लिटरपर्यंतचे जबरदस्त मायलेज देते.

LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेल्या या कारची एक्स-शोरूम किंमत ६.२६ लाख ते ९.३१ लाख रुपयांपर्यंत आहे. कमी देखभाल खर्च आणि जबरदस्त रिसेल व्हॅल्यूमुळे डिझायर आजही भारतीय कुटुंबांची ‘फेव्हरेट’ कार आहे.

BMW पासून Mercedes पर्यंत, बॉलर्सचे छक्के सोडवणाऱ्या Ishan Kishanच्या ताफ्यात ‘या’ अलिशान गाड्या

Web Title: Maruti suzuki dzire become peoples favourite price starts 626000 know features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • auto news
  • car prices
  • Maruti Suzuki
  • Maruti suzuki Dzire

संबंधित बातम्या

Tata July 2026 Sales: टाटाने जुलै 2026 मध्ये विकल्या तब्बल 62 हजारपेक्षा अधिक कार्स, 58% टक्क्यांनी खरेदी वाढली
1

Tata July 2026 Sales: टाटाने जुलै 2026 मध्ये विकल्या तब्बल 62 हजारपेक्षा अधिक कार्स, 58% टक्क्यांनी खरेदी वाढली

Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ
2

Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ

Top 10 Cars: मारूती कार्सच्या तुफानात Tata-Mahindra आणि ह्युंदाई पडले मागे, Dzire पुन्हा यशाच्या शिखरावर!
3

Top 10 Cars: मारूती कार्सच्या तुफानात Tata-Mahindra आणि ह्युंदाई पडले मागे, Dzire पुन्हा यशाच्या शिखरावर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.