Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्च 2026 मध्ये Maruti Suzuki ची ‘ही’ कार ठरली ग्राहकांची फेव्हरेट, जाणून घ्या टॉप 5 कार

मार्च 2026 मध्ये ग्राहकांनी अनेक कार्सना भरभरून प्रतिसाद दिला. चला मागील महिन्यातील टॉप 5 कार्सबद्दल जाणून घेऊयात ज्यांना ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 05, 2026 | 05:47 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • मार्च 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात कार्सची विक्री
  • मारुती डिझायरला सर्वाधिक मागणी
  • जाणून घ्या मार्च 2026 मधील सेल्स रिपोर्ट
देशात दरवर्षी लाखो वाहनांची विक्री होते, ज्यामध्ये प्रवासी कार्सचा मोठा वाटा असतो. यातही ग्राहक उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स असणाऱ्या वाहनांना जास्त प्रतिसाद देत असतात. म्हणूनच तर ऑटो कंपन्या अशा कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करतात, ज्या ग्राहकांच्या बजेटमध्ये बसतील.

अलीकडील अहवालांनुसार, गेल्या महिन्यात देशभरात कोणत्या कार्सना सर्वाधिक मागणी होती, हे समोर आले आहे. टॉप 5 कारमध्ये कोणत्या कंपन्यांच्या कोणत्या मॉडेल्सचा समावेश आहे, याची माहिती आपण जाणून घेऊयात.

पहिल्या क्रमांकावर Maruti Dzire

गेल्या महिन्यात मारुतीची डिझायर ही कार सर्वाधिक विक्री झालेली ठरली. या कालावधीत तिच्या 21,224 युनिट्सची विक्री झाली. तर 2025 मधील याच कालावधीत 15,460 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

एकदाच चार्ज करा आणि वापरत राहा! ‘या’ Electric Scooter देतात सुपर डुपर रेंज, पेट्रोलची झंझट होईल नाहीशी

दुसऱ्या क्रमांकावर Tata Punch

टाटा मोटर्सकडून कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये पंच मॉडेल उपलब्ध आहे. गेल्या महिन्यात या SUV च्या ICE आणि EV मिळून एकूण 20,977 युनिट्सची विक्री झाली. 2025 मध्ये याच काळात ही संख्या 17,714 इतकी होती.

तिसऱ्या क्रमांकावर Tata Nexon

टाटा नेक्सॉन ही देखील कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. गेल्या महिन्यात या मॉडेलची 19,810 युनिट्स विक्री झाली, तर मार्च 2025 मध्ये 16,366 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. यामध्ये ICE आणि EV दोन्ही प्रकारांचा समावेश आहे.

चौथ्या क्रमांकावर Hyundai Creta

हुंडई क्रेटा ही मिड-साइज SUV सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. गेल्या महिन्यात या गाडीच्या 17,838 युनिट्सची विक्री झाली, ज्यामुळे ती टॉप 5 मध्ये स्थान मिळवते.

भारतात कोण वापरू शकतं निळ्या आणि काळ्या रंगाची Number Plate? राष्ट्रपतींच्या वाहनांवर असते ‘ही’ नंबर प्लेट

टॉप 5 मध्ये Maruti Ertiga

मारुती अर्टिगा ही बजेट MPV सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे. गेल्या महिन्यात या गाडीच्या 17,072 युनिट्सची विक्री झाली. 2025 मधील याच कालावधीत 16,804 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

Web Title: Maruti suzuki dzire most selling car in march 2026 know top 5 car sales

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • automobile
  • marathi new
  • Maruti suzuki Dzire

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.