Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकीच्या Swift, Dzire आणि Baleno चे CNG AMT व्हेरिएंट लाँच; किंमत ₹7.92 लाखांपासून सुरु

मारुती सुझुकीने स्विफ्ट, डिझायर आणि बलेनोचे CNG AMT व्हेरिएंट लाँच केले आहेत. स्विफ्टची किंमत ₹7.92 लाख, बलेनोची ₹8.32 लाख आणि डिझायरची ₹8.53 लाखांपासून सुरू होते. डिझायर 36.47 km/kg मायलेजसह या तिन्ही कारमध्ये आघाडीवर आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 20, 2026 | 04:15 PM
मारुती सुझुकीच्या Swift, Dzire आणि Baleno चे CNG AMT व्हेरिएंट लाँच; किंमत ₹7.92 लाखांपासून सुरु
Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीने स्विफ्ट, डिझायर आणि बलेनोमध्ये CNG सोबत AMT गिअरबॉक्सचा पर्याय आणला आहे.
  • स्विफ्ट CNG AMT ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹7.92 लाख आहे.
  • डिझायर CNG AMT 36.47 km/kg मायलेजसह तिन्ही कारमध्ये सर्वात पुढे आहे.
मारुती सुझुकीने आपल्या CNG कारच्या रेंजमध्ये मोठी भर घालत स्विफ्ट, डिझायर आणि बलेनोचे CNG AMT व्हेरिएंट लाँच केले आहेत. कंपनीच्या नवीन Auto Green Mission उपक्रमाअंतर्गत या कारमध्ये S-CNG तंत्रज्ञानासोबत AMT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्यामुळे CNG कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता मॅन्युअलसोबत ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचाही पर्याय मिळणार आहे.

नवीन स्विफ्ट CNG AMT ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹7.92 लाख ठेवण्यात आली आहे. डिझायर CNG AMT ची किंमत ₹8.53 लाख, तर बलेनो CNG AMT ची किंमत ₹8.32 लाख आहे. कंपनीने लाँचवेळी जाहीर केलेल्या या किमती विशेष फेस्टिव्ह आणि इंट्रोडक्टरी किमती आहेत. त्यामुळे भविष्यात त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Maruti Suzuki : मारुती सुझुकी विकणार १० लाख Green Vehicles; चालू आर्थिक वर्षाचे टार्गेट

मायलेजमध्ये डिझायर आघाडीवर

या तिन्ही कारच्या CNG कार्यक्षमतेत डिझायर आघाडीवर आहे. डिझायर CNG AMT 36.47 km/kg मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. स्विफ्ट CNG AMTचे दावा केलेले मायलेज 35.34 km/kg, तर बलेनो CNG AMTचे 34.47 km/kg आहे. त्यामुळे रोजच्या वापरासाठी जास्त मायलेज आणि ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगचा आराम अशी दुहेरी गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

CNG सोबत AMTचा फायदा

AMT गिअरबॉक्समुळे विशेषतः शहरातील ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच आणि गिअर बदलण्याचा त्रास कमी होतो. मारुती सुझुकीने CNG सिस्टिममध्ये IGS फंक्शनचा वापर करून इंधन कार्यक्षमता सुधारण्यावरही भर दिला आहे. या नव्या पर्यायामुळे CNG कारच्या वापराचा अनुभव अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.

मारुती सुझुकीकडे देशातील मोठ्या फॅक्टरी-फिटेड S-CNG पोर्टफोलिओपैकी एक आहे. वॅगनआर, सेलेरिओ, स्विफ्ट, डिझायर, बलेनो, फ्रॉन्क्स, ब्रेझा, अर्टिगा आणि XL6 यांसारख्या कारमध्ये CNG पर्याय उपलब्ध आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीने सुमारे 7.46 लाख CNG कार विकल्या, जे मागच्या वर्षाच्या तुलनेत 22% जास्त आहे. आता स्विफ्ट, डिझायर आणि बलेनोमध्ये AMT जोडल्याने CNG ग्राहकांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

 

Web Title: Maruti swift dzire baleno cng amt launch price features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन
1

महिंद्रा XUV 3XO REVX EDGE लाँच; ₹10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफचा ऑप्शन

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च
2

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च

Maruti Suzuki : मारुती सुझुकी विकणार १० लाख Green Vehicles; चालू आर्थिक वर्षाचे टार्गेट
3

Maruti Suzuki : मारुती सुझुकी विकणार १० लाख Green Vehicles; चालू आर्थिक वर्षाचे टार्गेट

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
4

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.