Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TATA Sierra की Maruti Victoris? देशात Power Lockdown लागलाच कोणती कार देईल सुसाट मायलेज?

इराण, इस्राएल आणि अमेरिका मधील संघर्षामुळे भारतात मर्यादित इंधन आणि ऊर्जा साठा मुबलक असल्याकारणाने देशात पॉवर लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 26, 2026 | 06:41 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • देशात पॉवर लॉकडाउन लागण्याची परिस्थिती
  • मायलेजच्या बाबतीत TATA Sierra आणि Maruti Victoris अशा दोन्ही कार चांगल्या
  • कोणती कार बेस्ट? चला जाणून घेऊयात
भारतीय ऑटो मार्केटमध्ये SUV सेगमेंटमध्ये आपल्याला एकापेक्षा एक अशा उत्तम कार्स पाहायला मिळतात. एसयूव्ही कार्स परफॉर्मन्स आणि कम्फर्टच्या बाबतीत इतर सेगमेंटच्या तुलनेत खूप पुढे असतात. तसेच, कंपन्या सुद्धा या सेगमेंटमध्ये नवनवीन पर्याय आणत असतात. अशाच दोन लेटेस्ट एसयूव्ही म्हणजे Maruti Suzuki Victoris आणि TATA Sierra.

मध्य पूर्वेत वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत ‘पॉवर लॉकडाऊन’चा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. या चर्चांच्या दरम्यान, आज आपण Maruti Suzuki Victoris आणि TATA Sierra या एसयूव्हींच्या मायलेजबद्दल जाणून घेऊयात.

सततच्या चार्जिंगपासून ग्राहकांची सुटका! ‘ही’ Electric Car स्वतःहून होते चार्ज, जाणून घ्या REEV गाड्यांबद्दल

Victoris चा मायलेज किती?

जर तुम्ही उत्तम मायलेज देणारी कार शोधत असाल, तर Maruti Suzuki ची Victoris या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. या कारमध्ये 1.5 लिटर हायब्रिड इंजिन देण्यात आले असून, ते 116 PS पॉवर आणि 141 Nm टॉर्क निर्माण करते.

याशिवाय, 1.5 लिटर CNG इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेला पर्यायही उपलब्ध आहे. हा व्हेरिएंट ARAI प्रमाणित 27.02 किमी प्रति किलो इतके मायलेज देतो.

प्रीमियम इंटिरिअर, 435 किमीची रेंज आणि बरंच काही! Kia ची नवीन EV ‘या’ देशात लाँच; किंमत…

TATA Sierra चा मायलेज किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटाकडून ऑफर केली जाणारी मिड-साईज SUV TATA Sierra च्या मायलेजबाबतची माहितीही समोर आली आहे. ARAI कडून RTI च्या उत्तरात ही माहिती मिळाल्याचे सांगितले जाते. या SUV साठी दोन इंजिन पर्यायांची माहिती उपलब्ध झाली असून, तिसऱ्या इंजिनची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या SUV मधील 1.5 लिटर TGDI हायपेरियन पेट्रोल इंजिन प्रति लिटर सुमारे 13.5 किमी मायलेज देऊ शकते. तर 1.5 लिटर क्रायोजेट डिझेल इंजिनसह ही SUV प्रति लिटर सुमारे 18.8 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते.

Web Title: Maruti victoris vs tata sierra mileage power lockdown best fuel efficient suv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV
  • tata sierra

संबंधित बातम्या

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?
1

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात
2

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक
3

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
4

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.