Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 हजार पगाराच्या दमवर सुद्धा Maruti Wagon R CNG आरामात होते तुमची! जाणून घ्या EMI चा साधा-सोपा हिशोब

मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti Suzuki Wagon R. याच कारच्या CNG व्हेरिएंटसाठी 1 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 16, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय कार
  • Maruti Suzuki Wagon R CNG व्हेरिएंटचा EMI एकदम कमी
  • जाणून घ्या संपूर्ण फायनान्स प्लॅन
भारतात अनेक लोकप्रिय आणि विश्वासू ऑटो कंपन्या आहेत, ज्या मार्केटमध्ये वर्षानुवर्षे दमदार कार्स ऑफर करत आहेत. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Maruti Suzuki. कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या बजेट आणि मागणीनुसार उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Maruti Suzuki Wagon R.

भारताच्या प्रमुख वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Maruti Suzuki कडून अनेक सेगमेंटमध्ये वाहने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. कंपनीची Maruti Wagon R ही हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय आणि नंबर 1 कार आहे. जर तुम्ही याचा CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल, त्याबद्दल जाणून घेऊयात.

MG Motors च्या ‘या’ Cars वर मिळतेय धमाकेदार डिस्काउंट! लाखो रुपयांची होईल बचत

Maruti Wagon R CNG ची किंमत

मारुती सुझुकीकडून Wagon R चा CNG व्हेरिएंटही विक्रीसाठी उपलब्ध आहे. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5.89 लाख रुपये आहे. जर ही कार खरेदी केली, तर जवळपास 24 हजार रुपये नोंदणी शुल्क, सुमारे 24 हजार रुपये विमा आणि फास्टॅगसाठी 600 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 6.43 लाख रुपये होते.

1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर किती EMI द्यावा लागेल?

जर तुम्ही Maruti Wagon R चा CNG व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून साधारणपणे एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज दिले जाते. अशा परिस्थितीत 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जवळपास 5.43 लाख रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर बँकेने हे कर्ज 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी मंजूर केले, तर तुम्हाला दरमहा सुमारे 8,740 रुपये EMI भरावा लागेल.

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि ‘ही’ Automatic Car दारात उभी राहिलीच म्हणून समजा! 7 वर्षांसाठी EMI फक्त…

कार एकूण किती महाग पडेल?

जर तुम्ही 5.43 लाख रुपयांचे कार लोन 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी घेतले, तर पुढील सात वर्षे दरमहा 8,740 रुपये EMI द्यावी लागेल. अशा प्रकारे सात वर्षांत तुम्ही जवळपास 1.90 लाख रुपये व्याज भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 8.3 लाख रुपये इतकी पडेल.

कोणाशी आहे स्पर्धा?

Maruti Suzuki कडून Wagon R ही एंट्री-लेव्हल हॅचबॅक सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. या सेगमेंटमध्ये या कारची थेट स्पर्धा Celerio तसेच Renault Kwid, Maruti Alto K10, S-Presso, Tata Tiago आणि Hyundai Grand i10 Nios यांसारख्या कार्सशी होते.

Web Title: Maruti wagon r cng variant can be purchased by 15 thousand salaried person know emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • Wagon R

संबंधित बातम्या

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर
1

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास
2

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
3

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
4

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.