Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑटो मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! पुढील 2 वर्षांत ही कंपनी लाँच करणार तब्बल 6 इलेक्ट्रिक कार्स, ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ झपाट्याने वाढत असताना लक्झरी कार सेगमेंटमध्येही मोठे बदल दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर Mercedes-Benz भारतात मोठा EV विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 29, 2026 | 07:46 AM
ऑटो मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! पुढील 2 वर्षांत ही कंपनी लाँच करणार तब्बल 6 इलेक्ट्रिक कार्स, ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

ऑटो मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! पुढील 2 वर्षांत ही कंपनी लाँच करणार तब्बल 6 इलेक्ट्रिक कार्स, ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Follow Us
Follow Us:
  • मर्सिडीज-बेंझ पुढील 18–24 महिन्यांत भारतात 6 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याची तयारी करत आहे.
  • CLA इलेक्ट्रिकपासून सुरुवात करत कंपनी SUV आणि सेडान अशा सर्व सेगमेंटमध्ये EV पर्याय आणणार आहे.
  • इलेक्ट्रिकसोबतच पेट्रोल आणि डिझेल गाड्यांची विक्रीही कंपनी कायम ठेवणार आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडिया भारतात इलेक्ट्रिक कार्सचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. अशी माहिती मिळाली आहे की, कंपनी पुढील 18 ते 24 महिन्यांमध्ये 6 हून अधिक इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याची तयारी करत आहे. CLA इलेक्ट्रिक कारच्या लाँचिंगसह या योजनेचा प्रारंभ झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी त्यांच्या मुख्य मॉडेल्समध्ये इलेक्ट्रिक कारचा पर्याय जोडत आहे.

स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स! भारतात लवकरच एंट्री करणार Honda Prelude… ग्राहकांची उत्सुकता शिगेला

इलेक्ट्रिक गाड्यांवर कंपनीचा फोकस

यापूर्वी वाहन निर्माता कंपनी केवळ महागडे आणि हाई-एंड इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्यावर फोकस करत होती. मात्र आता बदलत्या ऑटो क्षेत्रासोबतच कंपनी वेगवेगळ्या सेगमेंटध्ये इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्यावर अधिक भर देत आहे. याचा उद्देश असा आहे की, कंपनीला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचे आहे आणि ऑटो क्षेत्रात झेप घ्यायची आहे. सध्या लग्जरी गाड्यांच्या बाजारात देखील लोकं इलेक्ट्रिक गाड्यांना जास्त पसंती देत आहेत. यामुळेच कंपनी जास्तीच जास्त इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्यावर फोकस करत आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

नव्या CLA इलेक्ट्रिकने केला प्रारंभ

मर्सिडीज-बेंझच्या पुढील पिढीच्या इलेक्ट्रिक गाड्यांमधील पहिले मॉडेल CLA इलेक्ट्रिक हे आहे. ही गाडी कंपनीच्या नव्या MMA प्लॅटफॉर्म आणि सर्वात नवीन MB.OS सॉफ्टवेयरवर आधारित आहे, जे भविष्यातील इतर मॉडेल्सना देखील आधार देणार आहे. या गाडीमध्ये 800V इलेक्ट्रिक आर्किटेक्टरचा वापर करण्यात आला आहे.

प्रत्येक सेगमेंटमध्ये येणाक इलेक्ट्रिक कार

मर्सिडीज-बेंझ त्यांच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा विचार करत आहे. यामध्ये SUV आणि सेडान दोन्ही समाविष्ट आहेत. कंपनीने तयार केलेल्या योजनेमध्ये GLC EV आणि E-Class EV सारखे मॉडेल्स देखील समाविष्ट आहेत. भारतात SUV ची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत GLC EV महत्त्वपूर्ण ठरू शकते. तसेच, जे ग्राहक लग्जरी सेडानला पंसती देतात, अशा ग्राहकांसाठी कंपनी C-Class EV लाँच करण्याची योजना आखत आहे. याशिवाय कंपनी 2026 मध्ये आणखी 2 इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्याची योजना आखत आहे. मात्र अद्याप या गाड्यांबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही.

792 किमी रेंज अन् लग्जरी फीचर्स; Mercedes CLA EV भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सची विक्री सुरुच राहणार

मर्सिडीज-बेंझने स्पष्ट केले आहे की, इलेक्ट्रिक गाड्यांसोबतच कंपनी पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सची विक्री देखील सुरु ठेवणार आहे. लक्झरी सेगमेंटमध्ये, लोकं अजूनही इलेक्ट्रिक कारचा वापर त्यांचे प्राथमिक वाहन म्हणून न करता, दुय्यम वाहन म्हणून करत आहेत. एसयूव्ही सेगमेंटमधील विक्रीमध्ये डिझेल मॉडेल्सचा वाटा अजूनही लक्षणीय आहे. ग्राहकांचे निर्णय किंमत, सरकारी प्रोत्साहन आणि वाहनाच्या पुनर्विक्री मूल्यावर देखील अवलंबून असतात

Web Title: Mercedes benz plans massive ev expansion in india with 6 electric cars in 2 years auto news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cars
  • Mercedes
  • Mercedes car

संबंधित बातम्या

BYD ची नवी लक्झरी ई-कार!  टोयोटा वेलफायरला टक्कर देण्यासाठी BYD ची लक्झरी MPV ‘Denza D9’ यंदाच्या दिवाळीत भारतात होणार लाँच
1

BYD ची नवी लक्झरी ई-कार!  टोयोटा वेलफायरला टक्कर देण्यासाठी BYD ची लक्झरी MPV ‘Denza D9’ यंदाच्या दिवाळीत भारतात होणार लाँच

2026 Mahindra Scorpio N Facelift: ऑगस्ट १५ च्या लाँचपूर्वीच नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन फेसलिफ्टचा लूक लीक; ‘हे’ मोठे बदल आले समोर!
2

2026 Mahindra Scorpio N Facelift: ऑगस्ट १५ च्या लाँचपूर्वीच नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन फेसलिफ्टचा लूक लीक; ‘हे’ मोठे बदल आले समोर!

बंपर सूट! टाटा कार्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी! ऑगस्ट महिन्यात १.२५ लाखांपर्यंतची सूट
3

बंपर सूट! टाटा कार्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी! ऑगस्ट महिन्यात १.२५ लाखांपर्यंतची सूट

Kia India: किया इंडियाची मोठी घोषणा! लवकरच मार्केटमध्ये येणार नव्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या
4

Kia India: किया इंडियाची मोठी घोषणा! लवकरच मार्केटमध्ये येणार नव्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.