Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

मार्केटमध्ये नुकतेच MG Windsor Pro ही इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे. ही कार Tata Curvv EV सोबत स्पर्धा करणार आहे. पण या दोन्ही कार्सपैकी उत्तम कार कोणती? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 12, 2025 | 06:15 AM
MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Follow Us
Close
Follow Us:

मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री देखील झपाट्याने वाढत आहे. ग्राहक देखील आता इंधनावर चालणाऱ्या कारपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहेत. यामुळे भारतीय मार्केटमध्ये काही अशा देखील इलेक्ट्रिक कार्स आहेत, ज्या लोकप्रिय ठरल्या आहेत. MG Windosr EV ही त्यातीलच एक कार. आता एमजी मोटर्सने देशात Windsor Pro EV लाँच केली आहे.

Windsor Pro EV ची थेट स्पर्धा Tata Curvv EV सोबत आहे. म्हणूनच आज आपण एमजी विंडसर प्रो ईव्ही आणि टाटा कर्व्ह ईव्हीमधील कोणती कार जबरदस्त आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

2 लाखात ‘ही’ Electric Car होईल तुमची, फक्त लक्षात असू द्या EMI चा फंडा

फीचर्स

एमजी विंडसर प्रो ईव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात ड्युअल टोन इंटीरियर, V2L आणि V2V देखील आहेत. याशिवाय, त्यात अँबियंट लाईट, इन्फिनिटी ग्लास रूफ, फ्रंट सीट व्हेंटिलेशन, 15.6 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अ‍ॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, चार स्पीकर्स, चार ट्विटर, सब वूफर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, लाकडी फिनिश, 604 लिटर बूट स्पेस, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाईट्स, कनेक्टेड डीआरएल, पॉवर्ड टेलगेट, 18 इंच अलॉय व्हील्स, ग्लास अँटेना, फ्लश डोअर हँडल अशी फीचर्स आहेत.

दुसरीकडे, Tata Curvv EV मध्ये शार्क फिन अँटेना, बॉडी कलर बंपर, LED DRL, LED हेडलाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, 17 इंच अलॉय व्हील्स, पियानो ब्लॅक इंटीरियर, 26.03 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, एअर प्युरिफायर, ऑटो हेडलॅम्प, क्रूझ कंट्रोल, फॉलो मी हेडलॅम्प, पॉवर विंडो, रेन सेन्सिंग वायपर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कार प्ले, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम अशी फीचर्स आहेत.

महाराष्ट्रातील RTO Border Check Post कायमस्वरूपी बंद होणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितले

बॅटरी आणि रेंज

JSW MG Windsor Pro EV मध्ये कंपनीने प्रदान केलेली 52.9 KWh क्षमतेची बॅटरी आहे. जे एका चार्जवर 449 किमी पर्यंत चालवता येते. 60 किलोवॅट डीसी फास्ट चार्जर वापरून ही कार फक्त 50 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज करता येते. त्यात बसवलेले मोटर त्याला 136 पीएसची पॉवर आणि 200 न्यूटन मीटरचा टॉर्क देते.

टाटा कर्व्ह ईव्ही 45 किलोवॅट प्रति तास आणि 55 किलोवॅट प्रति तास क्षमतेच्या दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. जे 0-100 टक्के चार्ज होण्यासाठी एक तास घेते. कर्व्हमध्ये बसवलेले मोटर या कारला 110 किलोवॅटची पॉवर आणि 215 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. ज्यामुळे 0-100 किलोमीटरचा वेग गाठण्यासाठी 8.6 सेकंद लागतात. एका चार्जमध्ये ही कार 502 किलोमीटरची रेंज देते.

किंमत किती?

एमजी विंडसर प्रो ईव्हीची किंमत 18.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि ती BaaS (Battery-as-a-Service) सोबत 13.09 लाख रुपयात खरेदी करता येईल.

Tata Curvv EV ची किंमत 17.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटची किंमत 21.99 लाख रुपये आहे.

Web Title: Mg windsor pro vs tata curvv ev which car is superior in terms of features battery and range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • MG
  • Tata Curvv

संबंधित बातम्या

2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम
1

2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम

‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित
2

‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित

Maruti Brezza 2026 खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? जाणून घ्या On Road Price
3

Maruti Brezza 2026 खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? जाणून घ्या On Road Price

20 kmpl मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 5.76 लाख रुपये! ‘ही’ SUV म्हणजे कहरच
4

20 kmpl मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 5.76 लाख रुपये! ‘ही’ SUV म्हणजे कहरच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.