एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा सिएरा अनेक कार्ससोबत स्पर्धा करते. अशीच एक कार म्हणजे MG Hector Facelift. मात्र, दोन्ही वाहनांमध्ये बेस्ट कोण? चला जाणून घेऊयात.
अखेर भारतात नवीन MG Hector लाँच झाली आहे. या एसयूव्हीला कंपनीकडून अनेक अपडेट देण्यात आले आहे. चला या कारच्या फीचर्स आणि अन्य गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
MG Windsor Pro EV ही देशातील एक लोकप्रिय कार आहे. जर तुम्ही या कारसाठी 3 तीन लाखांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल. त्याबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय महिला क्रिकेटपटू शफाली वर्माने अलीकडेच MG Cyberster इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे, जी जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारपैकी एक असल्याचा कंपनीचा दावा आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची चांगली विक्री झाली असून ५७% वाढ झाली. टाटा मोटर्स आणि जेएसडब्ल्यू MG मोटर, महिंद्रा अँड महिंद्रा, किआ इंडिया यांनी वार्षिक आणि मासिक वाढ नोंदवली.
भारतात इलेक्ट्रिक स्पोर्ट कारच्या मागणीत दमदार वाढ होताना दिसत आहे. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे MG Cyberster. ग्राहकांकडून या कारला उत्तम प्रतिसाद मिळतोय .
MG Motors ने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. MG Comet EV ही तर देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. मात्र, या कारसाठी तुम्हाला किती EMI भरावा लागू शकतो?…
भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत चांगली वाढ पाहायला मिळत आहे. अशातच आज आपण एका बेस्ट इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊयात, जिला भारतीय ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
जर तुम्ही कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग गणेश चतुर्थीच्या मुहूर्तवर कार खरेदी करा. कारण MG Motor India याच काळात आपल्या कारवर आकर्षक सूट देत आहे.
MG Cyberster कारची सुरुवातीची किंमत ७२.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे, जी फक्त प्री-बुकिंग केलेल्या ग्राहकांसाठी आहे. नवीन बुकिंगवर त्याची किंमत ७४.९९ लाख रुपये आहे.
एमजी मोटरने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार विंडसर ईव्हीची किंमत वाढवली आहे. विंडसर ईव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत वाढली आहे. या नव्या कारची किंमत आणि फिचर्स घ्या जाणून, व्हाल थक्क!
भारतीय बाजारात MG Windsor Pro ला चांगली मागणी मिळत आहे. मात्र, आता ही इलेक्ट्रिक कार खरेदी करणे आता जास्तच महाग झाली आहे. चला या चारच्या नवीन किंमतीबद्दल जाणून घेऊयात.
ब्रिटिश वाहन निर्माता कंपनी MG Motors ने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. आता कंपनीने MG M9 ही इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.