Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्ही येत आहोत! भारतात Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea ची टेस्टिंग सुरु

रॉयल एन्फिल्ड सध्या त्यांच्या पहिल्यावाहिल्या इलेक्ट्रिक बाईकची भारतात टेस्टिंग करत आहे. Flying Flea असे या बाईकचे नाव आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 21, 2026 | 09:42 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • रॉयल एन्फिल्डकडून इलेक्ट्रिक बाईकची टेस्टिंग सुरु
  • भारतात Flying Flea ची टेस्टिंग सुरु
  • जाणून घ्या अपेक्षता फीचर्स
भारतीय दुचाकी बाजारात Royal Enfield अनेक वर्षांपासून आपली एकहाती सत्ता गाजवत आहे. कंपनीच्या अनेक बाईक भारतात लोकप्रिय आहेत. विशेषकरून 350cc सेगमेंटमध्ये रॉयल एन्फिल्ड हंटर, बुलेट,आणि क्लासिक 350 लोकप्रिय मॉडेल्स ठरले आहे. मात्र आता कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकवर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. ही बाईक म्हणजे Flying Flea.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील मूळ ‘फ्ली’ मोटरसायकलपासून ‘फ्लाइंग फ्ली’चे डिझाइन प्रेरित आहे. या बाईकमध्ये गोल आकाराचा हेडलाईट, मोठे अलॉय व्हील्स आणि सडपातळ बॉडी डिझाइन देण्यात आले असून त्यामुळे तिला आकर्षक रेट्रो लूक मिळतो.

यात चेन ड्राइव्हऐवजी बेल्ट ड्राइव्ह प्रणाली वापरण्यात आली आहे, ज्यामुळे बाईक चालवताना अधिक शांत आणि स्मूथ अनुभव मिळतो. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील व मागील दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत.

दरारा असावा तर असा! 31 दिवसात तब्बल 2 लाखांहून अधिक घरात पोहोचली ‘ही’ स्कूटर, नंबर 1 हिसकवणे अशक्यच

ही बाईक यापूर्वी इटलीतील मिलान येथे झालेल्या EICMA 2024 मोटर शोमध्ये अनावरण करण्यात आली होती. आकर्षक डिझाइनमुळे Flying Flea C6 ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र, तिचा परफॉर्मन्सही तितकाच प्रभावी असेल का, याबाबत उत्सुकता आहे.

कंपनीने अद्याप या इलेक्ट्रिक बाईकचे अधिकृत तांत्रिक तपशील जाहीर केलेले नाहीत. मात्र, अंदाजानुसार ही बाईक 250-300cc आयसीई बाईकच्या तोडीचा परफॉर्मन्स देऊ शकते.

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

सस्पेन्शनसाठी गर्डर फोर्क आणि मोनोशॉक सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आले असून 19-इंच अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत. मागील चाक चेन ड्राइव्ह प्रणालीद्वारे चालवले जाते.

किती असू शकते अपेक्षित किंमत?

रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.5 लाख रुपये असण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. तसेच पुढील दोन ते तीन महिन्यात ही बाईक लाँच होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Royal enfield first electric bike flying flea testing starred in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • automobile
  • electric bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!
1

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
2

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!
3

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!

Jawa Yezdi Roadster Red Wolf आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध! फटाफट पाहा आणि झटकन घेऊन टाका
4

Jawa Yezdi Roadster Red Wolf आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध! फटाफट पाहा आणि झटकन घेऊन टाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.