Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Automatic Car ची ग्राहकांना भुरळ! 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI, जाणून घ्या सोपा हिशोब

जर तुम्ही एका उत्तम ऑटोमॅटिक कारच्या शोधात असाल तर Skoda Kylaq चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 22, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात ऑटोमॅटिक कारला मिळतेय चांगली मागणी
  • Skoda Kylaq चा Automatic Variant ला विशेष मागणी
  • 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? जाणून घ्या
भारतात विविध प्रकारच्या कार पाहायला मिळतात. यातही अनेक ग्राहकांना ऑटोमॅटिक कार्स आवडू लागल्या आहेत. याचे कारण म्हणजे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. यामुळे रायडींग अनुभव अजूनच उत्तम आणि सोयीस्कर होतो. भारतात आपल्याला अनेक ऑटोमॅटिक कार पाहायला मिळतात.

Skoda ने भारतीय बाजारात अनेक उत्कृष्ट कार ऑफर केल्या आहेत. स्कोडा भारतीय बाजारात Kylaq देखील ऑफर करते. या SUV चा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. जर तुम्ही ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही कार घरी आणण्यासाठी 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर दरमहा किती EMI भरू शकता? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Tata Motors आणि Maruti Suzuki ला धडकी भरणार! Hyundai च्या 3 नवीन Cars ची मार्केटमध्ये होणार एंट्री

स्कोडा Kylaq किंमत

स्कोडा Kylaq चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट म्हणून क्लासिक AT ऑफर करते. या SUV चा क्लासिक AT व्हेरिएंट 9.25 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर ही कार खरेदी करायची असेल, तर तुम्हाला 9.25 लाखांची एक्स-शोरूम किंमत, तसेच नोंदणी कर आणि RTO शुल्क भरावे लागतील.

ही कार खरेदी करण्यासाठी, तुम्हाला RTO शुल्कासाठी अंदाजे 65000 आणि विम्यासाठी अंदाजे 40000 रुपये द्यावे लागतील. यामुळे या कारची ऑन-रोड किंमत 10.30 लाखांवर पोहोचते.

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही Skoda Kylaq चा सर्वात टॉप ऑटोमॅटिक व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स मिळू शकतो. अशा परिस्थितीत, सुमारे दोन लाख रुपयांची डाउन पेमेंट केल्यानंतर अंदाजे 8.30 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर बँक 9 टक्के व्याजदराने सात वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर करत असेल, तर पुढील सात वर्षे दरमहा सुमारे 13,355 रुपयांची EMI भरावी लागेल.

Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

कार किती महाग होईल?

9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 8.30 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास, तुम्हाला सात वर्षे दरमहा 13,355 रुपयांचा EMI द्यावा लागेल. अशा प्रकारे संपूर्ण कालावधीत सुमारे 2.91 लाख रुपये केवळ व्याज म्हणून तुम्हाला भरावे लागतील. परिणामी, एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत अंदाजे 13.21 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

कोणाशी आहे स्पर्धा?

Skoda Auto ने ही कार कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये सादर केली आहे. या सेगमेंटमध्ये ही कार थेट Tata Nexon, Hyundai Venue, Kia Sonet, Kia Syros, Maruti Brezza, Mahindra XUV 3XO, Nissan Magnite आणि Renault Kiger यांसारख्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV मॉडेल्सशी स्पर्धा करते.

Web Title: Skoda kylaq automatic variant emi after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Skoda Auto
  • SUV

संबंधित बातम्या

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
1

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
2

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
3

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
4

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.