Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! नवी मुंबईत वाहनांसाठी MH-43-CW ही नवीन नोंदणी मालिका सुरू

नवी मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे जुनी नोंदणी मालिका संपत आली असून, परिवहन विभागाने आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना आणि आपल्या गाडीसाठी खास नंबर शोधणाऱ्यांना एक मोठी संधी मिळणार आहे

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 18, 2026 | 08:00 PM
मोठी बातमी! नवी मुंबईत वाहनांसाठी MH-43-CW ही नवीन नोंदणी मालिका सुरू
Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई परिवहन विभागाकडून वाहनांसाठी MH-43-CW ही नवीन नोंदणी मालिका अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.
  • पसंतीचा किंवा व्हीआयपी क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांना निश्चित शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • शुल्काचा भरणा शासकीय जमा लेखा प्रणालीद्वारे (GRAS) करून वाहनधारकांना नियमानुसार हवा तो क्रमांक निवडता येईल.

वाहनांच्या वाढत्या नोंदणीमुळे विद्यमान नोंदणी क्रमांकांची मालिका संपत आल्याने परिवहन विभागाकडून एमएच-४३-सीडब्ल्यू ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येणार आहे. या नवीन मालिकेत वाहनांची नोंदणी करण्याची प्रक्रिया संबंधित परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. नवीन मालिकेत आपल्या पसंतीचा क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांसाठी ‘पसंती क्रमांक अर्ज’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष किंवा पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी वाहनधारकांना निर्धारित शुल्क भरावे लागणार आहे.

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करणाऱ्या वाहनधारकांनी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून शासनाने निश्चित केलेले शुल्क जमा करणे आवश्यक आहे. शुल्क भरण्यासाठी शासकीय जमा लेखा प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन एमएच-४३-सीडब्ल्यू मालिकेमुळे आगामी काळात नोंदणी होणाऱ्या वाहनांना नवीन क्रमांक उपलब्ध होणार आहेत. पसंतीचा किंवा विशेष क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांना संबंधित नियमांनुसार अर्ज करून क्रमांकाची निवड करता येणार आहे.

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे नवीन वाहनांच्या नोंदणीसाठी क्रमांक उपलब्ध होण्याबरोबरच पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करणाऱ्या वाहनधारकांसाठीही स्वतंत्र प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: Navi mumbai rto launches mh 43 cw series auto maharashtra news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • automobile
  • bus
  • MSRTC Bus

संबंधित बातम्या

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर
1

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!
2

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री
3

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!
4

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.