Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी ऑडी Q3 चे भारतात प्रोडक्शन सुरू; 16 ऑक्टोबरला लाँच, 204 HP इंजिनसह येणार

नवी ऑडी Q3 भारतात उत्पादनाच्या टप्प्यात दाखल झाली असून 16 ऑक्टोबरला तिचे लाँच होणार आहे. 204 hp पॉवर आणि Quattro ड्राइव्हसह ही SUV आधीच्या मॉडेलपेक्षा किती वेगळी असेल, याची उत्सुकता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 25, 2026 | 03:09 PM
नवी ऑडी Q3 चे भारतात प्रोडक्शन सुरू; 16 ऑक्टोबरला लाँच, 204 HP इंजिनसह येणार
Follow Us
Follow Us:
  • नवी ऑडी Q3 भारतात 16 ऑक्टोबर 2026 रोजी लाँच होणार असून बुकिंग आधीच सुरू आहे.
  • SUV मध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह 204 hp पॉवर आणि 320 Nm टॉर्क मिळणार आहे.
  • नवीन Q3 मध्ये 488 लिटर बूट स्पेस असून सीट फोल्ड केल्यावर क्षमता 1,386 लिटरपर्यंत वाढते.
ऑडीने आपल्या लोकप्रिय लक्झरी SUV Q3 च्या तिसऱ्या जनरेशनचे भारतात उत्पादन सुरू केले आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्लांटमध्ये नवीन ऑडी Q3 चे स्थानिक असेंब्ली सुरू झाली आहे. ही SUV भारतात 16 ऑक्टोबर 2026 रोजी लाँच होणार असून, बुकिंग आधीच सुरू आहे. ग्राहकांना ₹1 लाखांच्या बुकिंग रकमेसह अधिकृत वेबसाइट, myAudi Connect अॅप आणि ऑडीच्या अधिकृत डीलरशिपवरून बुकिंग करता येते.

204 HP पॉवरसह क्वात्रो ड्राइव्ह

भारतीय मॉडेलमध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळणार आहे. हे इंजिन सुमारे 204 hp पॉवर आणि 320 Nm टॉर्क तयार करते. पॉवर 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सद्वारे ऑडीच्या Quattro ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमपर्यंत पोहोचते. त्यामुळे नवीन Q3 ला शहरातील वापरासोबत लांब प्रवासातही दमदार ड्रायव्हिंग अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे.

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर

बाहेरून पूर्णपणे नवा लूक

नवीन Q3 च्या डिझाइनमध्ये मोठ्या Singleframe ग्रिलसह बदल करण्यात आले आहेत. स्लिम LED हेडलॅम्प्स, शार्प बोनट लाइन्स आणि उठावदार बॉडी कॉन्टूर्समुळे SUV अधिक आधुनिक दिसते. Matrix LED हेडलॅम्प्समध्ये मायक्रो-LED मॉड्यूल्स असून प्रत्येक DRL मध्ये 23 सेगमेंट्स आहेत. मागच्या बाजूला फुल-विड्थ लाइटिंग एलिमेंट मिळते, तर काही व्हेरिएंटमध्ये डिजिटल OLED टेललॅम्प्स आणि इल्यूमिनेटेड ऑडी रिंग्सचा पर्याय आहे.

केबिनमध्ये जास्त जागा आणि स्मार्ट टेक्नोलॉजी

नवीन Q3 च्या केबिनमध्ये गिअर सिलेक्टर सेंटर कन्सोलऐवजी स्टीयरिंग कॉलमवर हलवण्यात आला आहे. त्यामुळे फ्रंट सीट्सच्या मध्ये जास्त स्टोरेज स्पेस मिळते. मागची सीट पुढे-मागे सरकवता येते आणि तिच्या बॅकरेस्टचा अँगलही बदलता येतो. बूट स्पेस 488 लिटर असून, मागच्या सीट फोल्ड केल्यावर ती 1,386 लिटरपर्यंत वाढते.

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

सेफ्टी आणि पार्किंगमध्येही नवे फीचर्स

ऑडी Q3 मध्ये ड्रायव्हरची थकवा आणि लक्ष विचलित होण्याची शक्यता ओळखण्यासाठी इंटीरियर कॅमेरा देण्यात आला आहे. अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन असिस्टमध्येही नवीन फंक्शन्स मिळतात. विशेष म्हणजे पार्किंग सिस्टम जटिल मॅन्युव्हर लक्षात ठेवून भविष्यात त्याची पुनरावृत्ती करू शकते. त्यामुळे अरुंद पार्किंग जागांमध्ये SUV हाताळणे सोपे होण्यास मदत होईल.

 

Web Title: New audi q3 production begins india launch october 16 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Audi
  • automobile

संबंधित बातम्या

Tata Aeris Compact Sedan Launch: टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान भारतात लाँच; किंमत फक्त ₹5.30 लाखांपासून सुरु
1

Tata Aeris Compact Sedan Launch: टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान भारतात लाँच; किंमत फक्त ₹5.30 लाखांपासून सुरु

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार
2

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
3

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph
4

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.