Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!

बीएमडब्ल्यूने नवीन 3 सीरीज सादर करताना इलेक्ट्रिक i3 ला मोठा टेक्नोलॉजी अपग्रेड दिला आहे. i3 50 xDrive तब्बल 912 km WLTP रेंज आणि 400 kW चार्जिंगसह येते. 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 423 km रेंज वाढू शकते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 30, 2026 | 06:16 PM
BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!
Follow Us
Follow Us:
  • नवीन बीएमडब्ल्यू i3 50 xDrive तब्बल 912 km WLTP रेंजसह इलेक्ट्रिक सेडान सेगमेंटमध्ये दाखल झाली आहे.
  • 108.7 kWh बॅटरी आणि 400 kW फास्ट चार्जिंगमुळे i3 ला 10 मिनिटांत 423 km रेंज मिळते.
  • नवीन 3 सीरीजमध्ये इलेक्ट्रिकसोबत पेट्रोल, माइल्ड-हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिडचे ऑप्शन मिळणार आहेत.
BMW ने आपल्या लोकप्रिय 3 सीरीजची नवीन जनरेशन सादर केली असून यावेळी या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन विशेष चर्चेत आले आहे. नवीन BMW i3 50 xDrive ही इलेक्ट्रिक सेडान 912 km पर्यंतची WLTP रेंज देण्याचा दावा करते. 800V इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर आणि 400 kW DC फास्ट चार्जिंगमुळे ही कार टेक्नोलॉजीच्या बाबतीतही पुढे आहे.

469 hp पॉवर आणि 645 Nm टॉर्क
i3 50 xDrive मध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेटअप असून कारला 469 hp पॉवर आणि 645 Nm टॉर्क मिळतो. 108.7 kWh बॅटरीसह ही कार केवळ 4.7 सेकंदात 0 ते 100 km/h वेग गाठते. कंपनीच्या माहितीनुसार, 10 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगमध्ये 423 km पर्यंतची WLTP रेंज वाढू शकते.

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

दुसरे i3 व्हर्जनही सादर
BMWने i3 40 xDrive हे दुसरे इलेक्ट्रिक व्हर्जनही सादर केले आहे. यात 82.8 kWh बॅटरी आणि 374 hp पॉवर मिळते. याची WLTP रेंज 710 km पर्यंत आहे. दोन्ही इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये प्रत्येक अॅक्सलवर एक इलेक्ट्रिक मोटर असून ऑल-व्हील ड्राइव्ह देण्यात आले आहे. पुढच्या वर्षी i3 M60 xDrive देखील येणार आहे.

पेट्रोल आणि हायब्रिड मॉडेल्सही कायम
नवीन 3 सीरीजमध्ये इलेक्ट्रिकसोबत पेट्रोल, 48V माइल्ड-हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेनचे ऑप्शन असतील. पेट्रोल रेंजमध्ये M350 xDrive हे दमदार मॉडेल असून त्यात 3.0-लिटर इनलाइन 6-सिलिंडर इंजिन आणि 48V माइल्ड-हायब्रिड सिस्टीम आहे. हे इंजिन 443 hp पॉवर देते आणि कार 4.1 सेकंदात 0 ते 100 km/h वेग पकडते.

किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी लाँच; 60-लिटर टँकसह मिळणार फॅक्टरी-फिटेड किट

इंटीरियरमध्येही मोठे बदल
नवीन BMW 3 सीरीजमध्ये Panoramic iDrive, 17.9-इंच सेंट्रल स्क्रीन आणि ऑप्शनल 3D हेड-अप डिस्प्ले देण्यात आला आहे. Operating System X मध्ये टच, फिजिकल कंट्रोल्स आणि व्हॉइस कमांडचा वापर करता येतो. Amazon Alexa+ आणि Harman Kardon ऑडिओसारखे फीचर्सही मिळतात.

Neue Klasse प्लॅटफॉर्मची ताकद
इलेक्ट्रिक i3 ही Neue Klasse आर्किटेक्चरवर आधारित पहिली 3 सीरीज आहे. यात Gen6 eDrive, नवीन सिलिंड्रिकल बॅटरी सेल्स आणि बायडायरेक्शनल चार्जिंगसारख्या टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक i3 चे प्रोडक्शन म्युनिक प्लांटमध्ये, तर पेट्रोल 3 सीरीजचे प्रोडक्शन Dingolfing येथे होणार आहे.

 

Web Title: New bmw 3 series electric i3 912km range details auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • cars

संबंधित बातम्या

किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी लाँच; 60-लिटर टँकसह मिळणार फॅक्टरी-फिटेड किट
1

किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी लाँच; 60-लिटर टँकसह मिळणार फॅक्टरी-फिटेड किट

फोक्सवॅगन ID. टिगुआन इलेक्ट्रिक ऑक्टोबरमध्ये येणार; ID.4 आणि ID.5 ची जागा घेणार!
2

फोक्सवॅगन ID. टिगुआन इलेक्ट्रिक ऑक्टोबरमध्ये येणार; ID.4 आणि ID.5 ची जागा घेणार!

लॉंग राइडसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेताय? सीटपासून परफॉर्मन्सपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की तपासा!
3

लॉंग राइडसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेताय? सीटपासून परफॉर्मन्सपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की तपासा!

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
4

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.