Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

292 PS ची SUV, 81 km इलेक्ट्रिक रेंज आणि AWD! ह्युंदाई ट्यूसॉनचा नवा प्लग-इन हायब्रिड अवतार करणार मार्केटमध्ये राडा!

टोयोटा RAV4 ला टक्कर देण्यासाठी ह्युंदाईने ट्यूसॉनच्या नव्या प्लग-इन हायब्रिड मॉडेलची माहिती समोर आणली आहे. 292 PS पॉवर, 17.1 kWh बॅटरी आणि 81 km इलेक्ट्रिक रेंजसह ही SUV टेक्नोलॉजीच्या बाबतीत चर्चेत आली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 09, 2026 | 12:48 PM
292 PS ची SUV, 81 km इलेक्ट्रिक रेंज आणि AWD! ह्युंदाई ट्यूसॉनचा नवा प्लग-इन हायब्रिड अवतार करणार मार्केटमध्ये राडा!
Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई ट्यूसॉन प्लग-इन हायब्रिडमध्ये 1.6-लिटर टर्बो इंजिनसोबत 2 इलेक्ट्रिक मोटर्सची टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
  • मोठ्या 17.1 kWh बॅटरीमुळे नव्या ट्यूसॉनला 81 km पर्यंत इलेक्ट्रिक रेंज मिळण्याचे लक्ष्य आहे.
  • नव्या ट्यूसॉनमध्ये AWD स्टँडर्ड असून भारतात ही ग्लोबल C-SUV लाँच होण्याची शक्यता सध्या नाही.
ह्युंदाईने आपल्या लोकप्रिय ट्यूसॉन SUVच्या नव्या 5व्या जनरेशनमधील प्लग-इन हायब्रिड मॉडेलची माहिती समोर आणली आहे. टोयोटा RAV4 ला टक्कर देणारी ही SUV ICE, माइल्ड-हायब्रिड, फुल-हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड अशा विविध पॉवरट्रेनसह ग्लोबल मार्केटमध्ये सादर केली जाणार आहे. नव्या ट्यूसॉन प्लग-इन हायब्रिडची विशेषतः युरोपियन मार्केटसाठी इंजिनिअरिंग करण्यात आली आहे.

1.6-लिटर टर्बो इंजिनसोबत 2 इलेक्ट्रिक मोटर्स

नव्या ह्युंदाई ट्यूसॉन प्लग-इन हायब्रिडमध्ये 1.6-लिटर टर्बोचार्ज्ड डायरेक्ट-इंजेक्शन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनला P1 आणि P2 अशा 2 इलेक्ट्रिक मोटर्सची साथ मिळते. 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि मेकॅनिकल ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम स्टँडर्ड आहे. P1 मोटर जुन्या मॉडेलमधील P0 बेल्ट-ड्राइव्ह मोटरची जागा घेते. त्यामुळे बेल्टमधून होणारे घर्षण कमी होते आणि इंजिन सुरू करणे, वीज निर्मिती तसेच गरजेनुसार इंजिनला अतिरिक्त मदत करणे शक्य होते.

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?

292 PS पॉवर, 380 Nm टॉर्क

P2 इलेक्ट्रिक मोटर 79 kW म्हणजेच 106 hp पॉवर जनरेट करते, तर P1 मोटर 13 kW म्हणजे 17 hp आउटपुट देते. संपूर्ण पॉवरट्रेनचे एकत्रित आउटपुट 292 PS आणि 380 Nm टॉर्क आहे. ही SUV 0 ते 100 km/h वेग 7.9 सेकंदांत गाठते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन ट्यूसॉनमध्ये बॅटरी मोठी करण्यात आली आहे. जुन्या 13.8 kWh बॅटरीऐवजी आता 17.1 kWh बॅटरी मिळते.

81 km इलेक्ट्रिक रेंज, पण DC चार्जिंग नाही

मोठ्या बॅटरीमुळे नव्या ट्यूसॉन प्लग-इन हायब्रिडकडून WLTP सायकलनुसार 81 km इलेक्ट्रिक रेंज मिळण्याची अपेक्षा आहे. ही SUV फक्त AC चार्जिंगला सपोर्ट करते आणि कमाल 7.2 kW चार्जिंग इनपुट आहे. म्हणजेच टोयोटा RAV4 प्लग-इन हायब्रिडप्रमाणे DC फास्ट चार्जिंगची सुविधा यात नाही. पूर्ण चार्जिंगसाठी लागणारा वेळ ह्युंदाईने अद्याप जाहीर केलेला नाही.

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी

भारतात लाँच होण्याची शक्यता नाही

नवीन ट्यूसॉन युरोपमध्ये शॉर्ट-व्हीलबेस आणि इतर मार्केटमध्ये लाँग-व्हीलबेस स्वरूपात येणार आहे. युरोपियन मॉडेलची लांबी 4,560 mm, रुंदी 1,900 mm, उंची 1,670 mm आणि व्हीलबेस 2,720 mm आहे. लाँग-व्हीलबेस आवृत्ती 4,700 mm लांब असून तिचा व्हीलबेस 2,785 mm आहे. पण ह्युंदाईने सध्यातरी ही ग्लोबल C-SUV भारतात लाँच करण्याची योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: New hyundai tucson plug in hybrid gets 292 ps power auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • SUV cars

संबंधित बातम्या

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून
1

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून

रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास
2

रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
3

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
4

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.