Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Hyundai Venue आली रे! फक्त ‘इतक्या’ हजारात बुक करा SUV आणि 4 नोव्हेंबरला डायरेक्ट चावी खिशात

अखेर ह्युंदाई कंपनीने स्पष्ट केले आहे की ते येत्या 4 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांची नवीन Hyundai Venue लाँच करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 25, 2025 | 04:30 PM
फोटो सौजन्य: X.Com

फोटो सौजन्य: X.Com

Follow Us
Close
Follow Us:
  • येत्या 4 नोव्हेंबरला New Hyundai Venue लाँच होणार
  • कारच्या प्रिबुकिंग सुरुवात
  • फक्त 25 हजारात बुक करता येणार कार
भारतीय ऑटो बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्यांनी अनके लोकप्रिय कार ऑफर केल्यात. अशीच एक ऑटो कंपनी Hyundai. कंपनीने नेहमीच भारतीय ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. Hyundai Venue ने ग्राहकांच्या मनात घर केले आहे. अशातच चर्चा रंगली होती की कंपनी लवकरच या कारचे नवीन व्हर्जन भारतात लाँच करणार. अखेर कंपनीने याबाबत पुष्टी केली आहे.

भारतातील सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवणारी ह्युंदाई व्हेन्यू आता एका नवीन आणि आकर्षक अवतारात कमबॅक आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की नवीन 2025 ह्युंदाई व्हेन्यू येत्या 4 नोव्हेंबर रोजी लाँच होईल. ह्युंदाईने देशभरात आधीच बुकिंग सुरू केली आहे. जर तुम्ही ही लोकप्रिय एसयूव्ही बुक करण्याचा विचार करत असाल, तर लाँच करण्यापूर्वी तुम्ही ती फक्त 25000 फक्त बुक करू शकता.

Maruti Dzire CNG व्हेरिएंट घरी आणण्याचा फुल प्रूफ प्लॅन, फक्त द्यावा लागेल इतकाच EMI?

तुमचा नवीन व्हेन्यू 25000 मध्ये बुक करा

ह्युंदाईने नवीन जनरेशनच्या व्हेन्यूसाठी बुकिंग रक्कम 25000 रुपयात निश्चित केली आहे. तुम्ही देशभरातील कोणत्याही अधिकृत ह्युंदाई डीलरशिपला भेट देऊन किंवा कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे तुमची कार बुक करू शकता. व्हेन्यू ही ह्युंदाईच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. सणासुदीचा हंगाम आणि या प्रमुख अपडेटमुळे, बुकिंग जलद होण्याची अपेक्षा आहे. लवकर बुकिंग करणाऱ्यांना प्राधान्य डिलिव्हरी मिळण्याची शक्यता आहे.

डिझाइन आणि फीचर्स

2025 च्या नवीन व्हेन्यूला एक मोठे अपडेट मिळाले आहे. एक्सटिरिअर आणि इंटिरिअरनढे मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन व्हेन्यू आता ह्युंदाईच्या मोठ्या एसयूव्ही, क्रेटा आणि अल्काझारपासून प्रेरित दिसते. त्यात अधिक ठळक फ्रंट फॅसिया, नवीन एलईडी डीआरएल आणि एक मस्क्युलर लूक आहे.

Farhan Akhtar ने खरेदी केली Mercedes Maybach GLS600, किंमत वाचूनच डोळे विस्फारतील

इंटिरिअर आणि टेक्नॉलॉजी

केबिन पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम असण्याची अपेक्षा आहे. यात ड्युअल 12.3-इंच वक्र पॅनोरॅमिक डिस्प्ले (इन्फोटेनमेंट आणि डिजिटल क्लस्टरसाठी), व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 एडीएएस (अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) सारखी हाय-टेक फीचर्स देखील मिळू शकतात.

कधी होणार लाँच?

नवीन ह्युंदाई व्हेन्यू येत्या 4 नोव्हेंबरला लाँच होणार असून ही कार टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV 3XO, किआ सोनेट आणि मारुती ब्रेझा सारख्या कारशी थेट स्पर्धा करेल.

Web Title: New hyundai venue will be launched on 4 november 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • new car

संबंधित बातम्या

Tesla चा मार्केट गार करायला आली Xiaomi ची ‘ही’ कार! 3 सेकंडमध्ये पकडते 100 किमीची स्पीड, जाणून घ्या रेंज
1

Tesla चा मार्केट गार करायला आली Xiaomi ची ‘ही’ कार! 3 सेकंडमध्ये पकडते 100 किमीची स्पीड, जाणून घ्या रेंज

Honda चा मास्टरस्ट्रोक! ‘या’ राज्यातील प्लांटचा करणार विस्तार; दरवर्षी 6 लाखांहून अधिक वाहन उत्पादित करण्याचे लक्ष
2

Honda चा मास्टरस्ट्रोक! ‘या’ राज्यातील प्लांटचा करणार विस्तार; दरवर्षी 6 लाखांहून अधिक वाहन उत्पादित करण्याचे लक्ष

Volkswagen Taigun Faelift च्या लाँच होण्याची तयारी सुरु? मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती
3

Volkswagen Taigun Faelift च्या लाँच होण्याची तयारी सुरु? मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती

Skoda Kushaq Vs Hyundai Creta: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती SUV सुसाट? जाणून घ्या
4

Skoda Kushaq Vs Hyundai Creta: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती SUV सुसाट? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.