Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ किफायतशीर किंमतीत Zelio ई बाइक्सकडून नवीन ‘Mystery’ High-Speed Electric Scooter लाँच

सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. आता नुकतेच झेलियो ईबाइक्सद्वारे नवीन 'मिस्ट्री हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. चला या इलेक्ट्रिक स्कुटरबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 27, 2024 | 06:21 PM
'या' किफायतशीर किंमतीत Zelio ई बाइक्सकडून नवीन ‘Mystery’ High-Speed Electric Scooter लाँच

'या' किफायतशीर किंमतीत Zelio ई बाइक्सकडून नवीन ‘Mystery’ High-Speed Electric Scooter लाँच

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील एक अग्रगण्य शक्ती असलेल्या झेलियो ईबाइक्सने आपले बहुप्रतिक्षित नावीन्य, प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केलेली हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, मिस्ट्री लाँच करण्याची घोषणा केली आहे. फक्त 81,999 रुपयांच्या किंमतीत मिस्ट्री  शाश्वत गतिशीलतेशी अत्याधुनिक कामगिरीची सांगड घालते आणि शहरी व्यावसायिक आणि पर्यावरणाबाबत जागरूक रायडर्स दोघांच्याही गरजा पुरवते.

ही स्कूटर, 72व्ही/29 एएच लिथियम-आयन बॅटरी आणि एक शक्तिशाली 72व्ही मोटरसह सुसज्ज आहे आणि ती एका चार्जवर 100 कि.मी. ची प्रभावी रेंज आणि 70 कि.मी./तास चा टॉप स्पीड प्रदान करते, ज्यामुळे दररोजच्या प्रवासाच्या गरजांसाठी ती आदर्श स्कूटर बनते.

हे देखील वाचा: अंबानी कुटुंबीयांकडे सुद्धा नाही आहे ‘ही’ महागडी नंबर प्लेट, जाणून घ्या सर्वात महागड्या नंबर प्लेट्सबद्दल

ब्लॅक, सी ग्रीन, ग्रे आणि रेड अशा विविध प्रकारच्या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेली मिस्ट्री स्कूटर, कार्यक्षमतेशी तडजोड न करता वैयक्तिक शैलीची प्राधान्ये पूर्ण करते. रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच, यूएसबी चार्जिंग आणि डिजिटल डिस्प्ले यासह तिची उत्कृष्ट वैशिष्ट्ये, रायडर्सच्या अनुभवात अधिक सुधारणा करतात, ज्यामुळे ती, इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये एक अत्यंत चांगले पर्याय बनते.

झेलियो ईबाईक्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, कुणाल आर्य म्हणाले, “झेलियोमध्ये आम्ही नेहमीच नाविन्य आणि टिकाऊपणासाठी आमच्या वचनबद्धतेने प्रेरित आहोत. ही मिस्ट्री स्कूटर, कार्यप्रदर्शन, विश्वासार्हता आणि इको-कॉन्शियस डिझाइनचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या आमच्या इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपमधील पुढील उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करते. या स्कूटरची प्रभावशाली रेंज, उत्कृष्ट बांधणीची गुणवत्ता आणि प्रगत वैशिष्ट्यांसह, मिस्ट्री आजच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: सणासुदीत Second Hand कार खरेदी करायचा विचार आहे का? ‘या’ 7 गोष्टी ठेवा ध्यानात

स्थापनेपासून झेलियो ईबाइक्स भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उद्योगातील एक प्रमुख कंपनी म्हणून झपाट्याने उदयास आली आहे. देशभरातील 256 हून अधिक डीलर्स आणि २ लाखांपेक्षा अधिक समाधानी ग्राहकांसह, झेलियो भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या मोहिमेवर आहे. मार्च 2025 पर्यंत डीलरशिप नेटवर्क 400 पर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे देशभरात तिची उपस्थिती आणखी मजबूत होईल.

Web Title: New mystery high speed electric scooter launched by zelio e bikes at affordable price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 06:21 PM

Topics:  

  • electric scooter

संबंधित बातम्या

130 किमीची रेंज आणि दमदार फीचर्स! ‘या’ Electric Scooter साठी ग्राहकांची भलीमोठी रांग, किंमत 81,000 रुपये
1

130 किमीची रेंज आणि दमदार फीचर्स! ‘या’ Electric Scooter साठी ग्राहकांची भलीमोठी रांग, किंमत 81,000 रुपये

160 किमी रेंज आणि 56 लिटर स्टोरेज, फक्त 10 हजारात बुक करता येणार ‘हा’ इलेक्ट्रिक स्कूटर
2

160 किमी रेंज आणि 56 लिटर स्टोरेज, फक्त 10 हजारात बुक करता येणार ‘हा’ इलेक्ट्रिक स्कूटर

यापेक्षा स्वस्त E Scooter शोधून सापडणार नाही ! 100 किमीची रेंज अन् किंमत फक्त 59,990 रुपये
3

यापेक्षा स्वस्त E Scooter शोधून सापडणार नाही ! 100 किमीची रेंज अन् किंमत फक्त 59,990 रुपये

‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ग्राहक झाले वेडेपिसे ! विक्रीचे सगळे रेकॉर्ड झाले ब्रेक, किंमत फक्त 45,000 रुपये
4

‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ग्राहक झाले वेडेपिसे ! विक्रीचे सगळे रेकॉर्ड झाले ब्रेक, किंमत फक्त 45,000 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.